Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध | my first day in college essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध बघणार आहोत.  कुठल्याही  गोष्टीची सुरुवात करताना  ती कठीण जाणवत असते हीच स्थिती कॉलेजच्या पहिल्या दिवशी होत असते.   दहावी संपल्यानंतर अकरावीत जाताना मनात अनेक प्रश्न असतात. मन गोंधळलेले असते. पण या प्रश्नांची उत्तरे आपले गुरुजन देत असतात अश्या या मार्गदर्शक गुरुजींना अभिवादन  करूया आणि सुरुवात करूया निबंधाला.

प्राथमिक शाळेतून मी माध्यमिक शाळेत गेलो. आणि काय झाले कोण जाणे! मला शाळा आवडू लागली. म्हणजेच शाळेचा अभ्यास मला खूप प्रिय झाला. झपाटल्याप्रमाणे मी अभ्यास आणि अभ्यासेतर कार्यक्रमात बुडून गेलो. त्यामुळेच ती मंतरलेली सहा वर्षे कशी, केव्हा संपली, ते कळलेच नाही. दहावीचे वर्ष संपताना मीही पुढील शिक्षणाचे बेत आखत होतो. 

दहा वर्षे शिक्षण घेऊन आज अकरावीत जाताना छातीत धडधडत होते. कारण महाविदयालयातील नवीन वातावरण ! त्या वातावरणात मी घाबरलो  होतो ; पण उसने अवसान आणून धिटाई दाखवत होतो. सूचनाफलकांपाशी विदयार्थ्यांनी खूप गर्दी केली होती. पण त्या गर्दीत घुसून आम्हांला आमची तुकडी आणि वर्ग-खोली कोणती हे पाहावेच लागले. गंमत म्हणून महाविदयालयात फेरफटका मारला. आमचा वर्ग पाहून आम्ही आश्चर्यात पडलो.

पंखे, दिवे, फळा, प्राध्यापकांसाठी छोटेसे व्यासपीठ होते. ती सारी व्यवस्था पाहून मला अतिशय आनंद झाला . आता आम्हाला आमच्यासारखेच गोंधळलेले दोन-तीन मित्र  भेटले. मग आम्ही संपूर्ण महाविदयालय भटकलो. प्रयोगशाळा पाहून थक्क झालो. ती भव्य प्रयोगशाळा पाहून मला स्वत:लाच शास्त्रज्ञ बनल्यासारखे वाटले .

 जिमखाना पाहून झाल्यावर मी कॅन्टीनला भेट दिली. कॅन्टीनमधील ते उत्साही वातावरण पाहून मी हरखूणच  गेलो . पण सगळ्यांत माझ्या मनात ठसले ते महाविदयालयातील ग्रंथालय! त्या भव्य ग्रंथालयातील पुस्तकांनी गच्च भरलेल्या कपाटांवर माझी नजर खिळली. जणू कपाटातील पुस्तके मला खुणावत होती आणि मग मनातल्या मनात मी त्यांना वचन दिले, 'पुस्तकांनो, यापुढे तुमची आमची मैत्री. अगदी खास मैत्री.'  

प्राचार्यांच्या स्वागत-व्याख्यानाची वेळ झाली, म्हणून आम्ही घाईघाईने महाविदयालयाच्या सभागृहाकडे वळलो. तो हॉल गच्च भरला होता. पण गेल्यागेल्या मला धक्काच बसला. फळ्यावर काही नावे लिहिली होती आणि त्यांत माझे नाव होते. ९० टक्के वा जास्त गुण मिळवणाऱ्या विदयार्थ्यांसाठी पहिल्याच रांगेत काही बेंच राखून ठेवले होते. मी माझ्या  मित्रांना  सोडून त्यांपैकी एका खुर्चीवर  बसलो. विशेष आनंदाने माझे मन उचंबळत होते आणि भीतीने पाय लटलटत होते.

प्राचार्य व प्राध्यापक आल्यावर सर्व सभागृह शांत झाले. अगदी मोजक्याच शब्दांत प्राचार्यांनी सर्व विदयार्थ्यांचे स्वागत केले आणि गोड शब्दांत विदयार्थ्यांना त्यांच्या कर्तव्यांची व हक्कांची जाणीव करून दिली. नंतर प्राचार्यांनी ९० टक्के व त्याहून अधिक गुण मिळालेल्या विदयार्थ्यांचा सत्कार केला. मला पहिल्या वर्षाची सर्व पुस्तके बक्षीस मिळाली होती. 

कार्यक्रम संपल्यावर महाविदयालयाच्या मैदानातून मी मित्रांबरोबर  घरी निघालो. तेव्हा मनात होते की 'शाळेसारखीच या महाविदयालयाशी माझी गट्टी होणार !' असा हा महाविदयालयातील पहिला दिवस मी कधीच विसरणार नाही.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • शालान्त परीक्षेचा निकाल
  • महाविदयालयीन जीवनाचे आकर्षण
  • वेगळ्या वातावरणाची अपेक्षा
  • प्रवेशासंबंधी सूचनांच्या फळ्याजवळील गर्दी
  • प्रवेशमुले-मुली-पोशाखांतील
  • भाषेतील विविधता
  • बावरलेले मन
  • प्राचार्यांचे प्रारंभिक भाषण
  • त्यांचे मार्गदर्शन
  •  नवीन मैत्री-मित्रांसह ग्रंथालय
  •  प्रयोगशाळा, जिमखाना इत्यादी विविध विभागांना भेटी
  • कॅन्टीनची फेरी
  • नव्या जीवनाची सुखावहता
  • नव्या स्वप्नांची, ध्येयाची चाहूल.

माझे कॉलेज निबंध My College Essay in Marathi

My College Essay in Marathi – My First Day in College Essay in Marathi माझे कॉलेज निबंध, माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये माझे कॉलेज या विषयावर निबंध लिहिणार आहोत. कॉलेज म्हटले कि आज देखील आठवतात कॉलेज मधील काही आठवणी, कॉलेजमधील काही आनंदाचे दिवस, मित्र मैत्रीणींच्या सोबत केली मज्जा, मस्ती आणि परीक्षा आल्यानंतर एकत्र मिळून केलेला अभ्यास. कॉलेजमधील अश्या अनेक आठवणी असतात तसेच हा एक आपल्या जीवनातील महत्वाचा टप्पा असतो ज्यावरून आपल्या पुढच्या करियरला दिशा मिळते.

कॉलेज हा प्रत्येक व्यक्तीचा सुवर्ण क्षण असतो आणि दहावी झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थीच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडलेले असतात कि आपण कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा आणि कोणत्या विषयामधून आकारावी बारावीचे शिक्षण घ्यावे. कारण आपण ज्यावेळी अकरावीला प्रवेश घेणार असतो त्यावेळी आपल्या समोर कला, वाणिज्य आणि विज्ञान हे विषय असतात आणि आपल्या सोयीप्रमाणे विषय निवडून त्या विभागामध्ये प्रवेश घेवू शकतो आणि आपण अकरावीला विभाग निवडताना खूप विचार करून करतो.

my college essay in marathi

माझे कॉलेज निबंध – My College Essay in Marathi

माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध – my first day in college essay in marathi.

कारण आपले पुढचे शिक्षण किंवा करियर त्याच्यावर अवलंबून असते. शेवटी मी वाणिज्य हा विषय निवडून कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. मी ज्यावेळी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला त्यावेळी माझ्या शाळेतील काही मित्र आणि मैत्रिणी माझ्यासोबत होत्या त्यामुळे मला कॉलेजच्या पहिल्या दिवशी काही वाटले नाही मग जस जसे आम्ही कॉलेजमध्ये जुने होत गेलो तास तशी आम्हाला कॉलेजमधील वातावरणाची सवय होत गेली.

माझे कॉलेज तसे मोठे होते कारण माझ्या कॉलेजमध्ये आकारावी, बारावी ( कला, वाणिज्य आणि विज्ञान हे विभाग होते ). तसेच कॉलेज मध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या विभागाचे ग्रॅज्युयेशन आणि पोस्ट ग्रॅज्युयेशनचे शिक्षण देखील मिळत होते. आमच्या कॉलेजची इमारत हि दोन मजली होती आणि आमचा अकरावीचा वर्ग हा दुसऱ्या मजल्यावर होता आणि आमचा वर्ग हा ५० ते ६० मुले अगदी आरामात मावतील इतका मोठा होता आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण होता.

आमचे कॉलेज हे मॉर्निंग कॉलेज असायचे म्हणजेच सकाळी लवकर असायचे आणि आमचा पहिला क्लास हा ९ ते १० असायचा आणि मग त्यानंतर १५ मिनिटाची सुट्टी असायची असे सव्वा एक पर्यंत आमचे कॉलेज असायचे. आमच्या कॉलेजची जिमखाना इमारत देखील दोन मजली होती आणि आम्हाला तेथे वेगवेगळ्या प्रकारचे खेळाचे साहित्य मिळायचे आणि ते बैठ्या खेळाचे असो किंवा मैदानी खेळाची आमच्या ग्रुपमधील काही जणांना कॅरम या खेळाची खूप आवड असल्यामुळे आम्ही कॉलेज मधील क्लास सुटले कि एक तास किंवा जर खेळ चांगला रमला तर जिमखान्यामध्ये कॅरम खेळत बसायचो.

  • नक्की वाचा: माझी शाळा निबंध मराठी

जीमाखानाच्या बाजूला एक खेळाचे मोठे मैदान होते आणि तेथेच इतर विद्यार्थी वेगवेगळे खेळ खेळायचे आणि मुले दर त्या ठिकाणी दिवसभर क्रिकेट खेळत असत. याच मैदानावर आमच्या कॉलेजच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा दरवर्षी असायच्या आणि यामधील खेळामध्ये जसे कि रंनिंग मध्ये मी आणि माझ्या मित्र – मैत्रिणी भाग घेत होतो. त्याचबरोबर आमच्या कॉलेजमध्ये जर काही वाणिज्य विषयाबद्दल काही स्पर्धा असल्या तर आम्ही सगळे मिळून त्यामध्ये सहभागी होत होतो.

त्याचबरोबर आमच्या कॉलेजमध्ये ६ महिन्यातून एकदा इंडस्ट्रीयल विझिट देखील जात होते आणि आमच्या गटातील सर्वजन इंडस्ट्रीयल विझिटला न चुकता जात होतो कारण आम्हाला त्या विझिटमुळे कोणत्या तरी व्यवसाय बद्दल माहिती मिळत होती तसेच विझिट सोबत जर तेथे कोणतेतरी पर्यटन स्थळ असेल तर ते देखील पाहता यायचे आणि त्यामुळे सहलीचा आनंद देखील घेता यायचा. त्याचबरोबर आमच्या कॉलेजचा असा नियम होता कि एक वर्षी अन्युअल गॅदरिंग असायचे आणि एका वर्षी एक मोठी वार्षिक सहल असायची.

तसेच अभ्यासातून विरंगुळा म्हणून पारंपारिक दिवस ( traditional day ) रेट्रो डे, मिसमॅच डे या सारखे अनेक डे साजरे केले जायचे. पारंपारिक दिवस असायचा त्या दिवशी मुले साड्या नेसून यायच्या आणि महाराष्ट्रीयन , कर्नाटकी, बंगाली, तामिळी अश्या प्रकारे वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषा करायच्या आणि मुले देखील वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषा करत होते.

अश्या प्रकारे वेगवेगळ्या डे ला त्या डे प्रमाणे वेशभूषा विद्यार्थी करून यायचे. अश्या सर्व वर्षभराच्या कार्यक्रमांनंतर महत्वाची असाची ती म्हणजे परीक्षा आणि वार्षिक परीक्षा म्हटले कि सार्वजन अभ्यासाला लागायचे. परीक्षेचे वेळापत्रक नोटीस बोर्ड वर लावले कि सर्वांची धावपळ व्हायची आणि विद्यार्थी हुशार विद्यार्थ्याच्या काढून आणि सरांच्या कडून नोट्स गोळा करून अभ्यासाला सुरुवात करायची आणि विद्यार्थी जास्त करून ग्रुप करून कॉलेजमध्ये अभ्यास करत होती कारण काही समजले नाही तर एकमेकांना विचाराने सोपे जात होते.

आमच्या कॉलेज मधील परीक्षेची पध्दत हि खूप कडक होतो आणि परीक्षेचे नंबर टाकताना समोरील बेंचवरचा विद्यार्थी वाणिज्यचा असेल तर त्याच्या पाठीमागील विद्यार्थी हा विज्ञान किंवा कला विभागाचा असायचा अश्या प्रकारे कडक पद्धतीने आमची वार्षिक परीक्षा घेतली जायची.

पुढील बारावीचे शिक्षण मी त्याच कॉलेजमध्ये घेतले पण यावेळी थोडी मस्ती, मज्जा कमी आणि अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ दिला कारण बारावी हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो आणि आपण जर बारावीला चांगल्या उतीर्ण गुणांनी पास झालो तर शिक्षणाचा मार्ग चांगल्या पद्धतीने निवडता येतो. बाराविला असताना होणारे सर्व क्लास न चुकता करू लागलो तसेच कॉलेज सुटल्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये असणाऱ्या ग्रंथालयामध्ये एक स्टडी रूम देखील होती आणि तेथे खूप शांतता असायची.

त्यामुळे आम्ही अभ्यासाला तेथेच बसायचो आणि ग्रंथालयामध्ये अभ्यासाला बसण्याचा आम्हाला एक फायदा झाला कि आम्हाला जर कोणत्या विषयाचे पुस्तक घ्यायचे असल्यास आम्ही तेथून लगेचच घेत होतो तसेच आमचे कॉलेजमध्ये एक्सट्रा क्लास देखील सुरु होते. बरीविच्या या वर्षामध्ये आम्ही अभ्यास करत करत अनेक मनोरंजक गोष्टीपण केल्या जश्या आणि अकरावीमध्ये असताना करत होतो.

अशा प्रकारे आमच्या बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक आले पण वर्षभरामध्ये चांगला अभ्यास झाल्यामुळे भीती वाटली नाही आणि आमच्या कॉलेजमध्ये बोर्डाच्या परीक्षा होत असल्यामुळे माझा परीक्षेचा नंबर आमच्याच कॉलेजमध्ये पडला आणि आमच्या बारावीच्या परीक्षा चांगल्या पार पडल्या आणि आम्ही बारावीला चांगल्या गुणांनी पास देखील झालो. पुढे ग्रॅज्युयेशन आणि पोस्ट ग्रॅज्युयेशन देखील केले. अश्या प्रकारे आपल्या कॉलेजबद्दल आणि कॉलेजच्या आठवणींच्या बद्दल जितके सांगेल तेवढे ते कमीच असते.

आम्ही दिलेल्या My College Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझे कॉलेज निबंध, माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या  या my junior college essay in marathi article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

1 thought on “माझे कॉलेज निबंध my college essay in marathi”.

College च्या जागि कनिश्र्ठ महाविद्यालय हा शब्द पाहीजे होता

Leave a Comment उत्तर रद्द करा.

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

college first day essay in marathi

NibandhMarathiBhashan.ninja - निबंध, भाषणे, चरित्रे, माहिती

माझा महाविद्यालयातील पहिला दिवस | my first day in college essay in marathi.

आमच्या नव्या जीवनाच्या अद्वितीय सुरवातीला आमच्या कॉलेज दिवशी, त्याला एक अत्यंत आवडीत अनुभव होता.

ह्या ब्लॉग पोस्टमध्ये, आपल्या स्वागतात एक आकर्षक विवरणात व्यक्त केले जाईल की, 'माझा पहिला कॉलेज दिवस' कशा अनुभवात आला होता.

म्हणजे जीवनाच्या ही प्रारंभिक अनुभवांची त्यांची मनस्सेला कसा प्रभाव झाला होता, याची विस्तृत माहिती मिळवा.

या अनुभवामध्ये सर्वात महत्त्वाचे संदेश कोणत्या अनुभवांतून समजू शकतो, ह्याचा सार आपल्या भूमिकेतून प्रस्तुत केला जाईल.

आमच्या ब्लॉग पोस्टवरती, आपल्याला कॉलेज दिवसाच्या अनुभवांच्या आनंदात सामील होऊन एक नव्या संघर्षाच्या प्रारंभात विचारांत प्रवेश करण्याची प्रेरणा मिळवू शकेल.

माझा कॉलेजमधील पहिला दिवस निबंध मराठी

प्रस्तावना:.

कॉलेज जीवन हा अत्यंत आनंददायक विश्व आहे.

प्रथम दिवस कॉलेजात नेताना, त्यात नविनता, आनंद, आणि अविस्मरणीय अनुभवाचं आहे.

या वेळी, जीवनातल्या एक नव्या प्रारंभाच्या आणि विचारांच्या अभ्यासकाचं आहे.

माझा प्रथम कॉलेज दिवस हा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अनुभव आहे जो मला स्वत:ला आणि माझ्या जीवनात नवीन दिशा देणारं आहे.

आपल्याला माझ्या कॉलेजातल्या पहिल्या दिवशीचं माझं अनुभव वाचायला आहे.

सुरवात:

कॉलेजात प्रवेश करणं एक स्वप्नाचं आणि एक बरोबरचं आनंदाचं अनुभव आहे.

माझं पहिलं दिवस नेतांच्या वर्गात जाण्याचं आणि नवीन मित्रांसह नविन पातळीत सामील होण्याचं आनंद मला अनुभवायला मिळालं.

आपल्याला प्रत्येक क्षणाची सोहळी आणि सामर्थ्याची एक अभ्यास घेत घेता.

माझ्या लग्नानंतर, मला कॉलेजातल्या पहिल्या दिवशीचं आणि त्यातलं अनुभव एक जवळचं आणि निर्माणात्मक अनुभव होतं.

स्मृती:

आज, मला त्या पहिल्या दिवशीच्या स्मृती आणि त्याच्या अभ्यासांच्या शिक्षांनी एक आठवण आणि प्रेरणा दिली आहे.

ते स्मृती माझ्या जीवनात कधीही विसरून जाऊ देऊ नये.

विचारांची आवाज:

निरंतर विचार करत असताना, मला त्या पहिल्या दिवशीच्या अनुभवांची एक शिक्षा आणि आदर्शांची आवड मिळाली आहे.

कॉलेज जीवन विचारांच्या, मनाच्या, आणि आत्मविश्वासाच्या विकासाचा एक महत्त्वाचा मार्ग आहे.

संपूर्णता:

आज, माझ्याकडून कॉलेजातल्या पहिल्या दिवशीचं अनुभव एक अद्वितीय आणि आनंददायक अनुभव होतं.

ते मला एक नवीन प्रेरणा देतात आणि माझ्या जीवनात नवीन दिशा देतात.

मोट्यांचे आदर्श:

जीवनात, नवीन प्रारंभांचं आणि अनुभवांचं महत्त्व अनजाणीच कमी केलेलं नसतं.

आपल्याला आपल्या प्रथम कॉलेज दिवशीचं अनुभव लाभायला हवं.

त्यात, जर कोणत्याही संघर्षांना आणि आणखी प्रतिसादांना सामोरं टाकायला हवं असतं, तर ते तयारी आणि उत्साहाने करण्याची आवश्यकता आहे.

अखेरीस, कॉलेज जीवन हा एक सफर आहे ज्यात सगळं संघर्ष केलं, सगळं अध्ययन केलं, आणि सगळं आनंद वाचलं.

ते आपल्या जीवनात नवीन परिपेक्ष्यातून आणि दृष्टिकोनातून दृढ असलेल्या मूल्यांचं ध्यान देण्याचा अद्वितीय मुख्य असल्याचं खात्री करतं.

जय संघर्षांचा, जय शिक्षणाचा!

माझा महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध 100 शब्द

माझ्या कॉलेजातल्या पहिल्या दिवशीचं अनुभव अत्यंत आनंददायक आणि आवडीचं होतं.

त्याला साकारण्यात जसं मनाला तसं, नवीन मित्रांच्या साथीत वेगळेपण आणि नवीन संघर्षात एकत्रीकरण मिळालं.

पहिल्या दिवशीची आठवण मनाला निर्माणात्मक आणि आदर्शपूर्ण अनुभवाचं असावं.

त्याचा स्मरण आजही मनात ताजेतवानं आणि प्रेरणादायी आहे.

माझा महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध 150 शब्द

माझ्या कॉलेजातल्या पहिल्या दिवशीचं अनुभव मला अत्यंत आनंददायक वाटलं.

त्याला साकारण्यात मनाला विशेष आनंद वाटला, कारण मी नवीन मित्रांच्या साथीत जाण्याचं अवसर मिळालं आणि त्यांच्यासोबत नवीन संघर्षांना सामोरं टाकण्याचं मनातलं.

पहिल्या दिवशीची आठवण माझ्या जीवनातल्या एक अद्वितीय आणि अविस्मरणीय अनुभव आहे.

त्याच्यातल्या संघर्षांना आणि उत्साहाने परिपूर्ण अनुभवांना मला आजही आठवतं.

त्याच्यासोबत, माझ्या आत्मविश्वासात वाढ आली आणि माझ्या भविष्यात नवीन दिशा दिली आहे.

माझ्या कॉलेजातल्या पहिल्या दिवशीचं अनुभव माझ्या जीवनातल्या अविस्मरणीय आणि प्रेरणादायी असेल.

माझा महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध 200 शब्द

सुरुवातीला आपल्याला नविन मित्रांची सोबत नवीन संघर्षांना सामोरं टाकायला हवं, असं वाटलं.

सजवटी, सतत विचारशीलता, आणि प्रेरणादायक वातावरणामुळे माझं दिवस सुखद आणि अद्वितीय झालं.

त्यांच्या अनुगामी सुझावांमुळे, मी नवीन दृष्टिकोनाने जगायचं समजूत केलं.

विविध विद्यार्थींच्या समृद्धीत भाग घेतलं, त्यामुळे आत्मविश्वासात वाढ आली.

प्रारंभातील थकबाकी आणि अजून काही अनिश्चितता असल्याचं विचारून त्या पहिल्या दिवशीचं दिलेलं सुधारणं अनुपम आहे.

कॉलेज जीवनात विचारांचं विकास अद्वितीय आणि अत्यंत महत्त्वाचं असतं, हे माझ्या मनातलं एक महत्त्वाचं सिद्धांत आहे.

आपल्याला कॉलेजातल्या पहिल्या दिवशी अनुभवलेलं आणि सोपऱ्यात दिलेलं अनुभव सदैव आपल्या जीवनात नवीन दिशा देऊन सजवायला हवं.

माझा महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध 300 शब्द

माझ्या कॉलेजातल्या पहिल्या दिवशीचं अनुभव एक अद्वितीय आणि प्रेरणादायी अनुभव होतं.

ते आपल्याला नवीन मित्रांची साथीत नवीन संघर्षांना सामोरं टाकण्याची संधी देतं.

प्रारंभात, थकबाकी आणि अजून काही अनिश्चितता असल्याचं वाटतं, परंतु ते सर्वांच्या तयारीत आहे.

सजग वातावरणात, मी नवीन मित्रांच्या सोबत वारंवार भेटी घेतली आणि त्यांच्याशी विविध विचारांनी मंथन केलं.

कॉलेजातल्या संध्याकाळाच्या पहिल्या वर्षात, मी विविध गतिविध्यांमध्ये सामील झालो आणि कॉलेजच्या संघटनांची ओळख घेतली.

पहिल्या दिवशीची आठवण माझ्या मनातलं एक महत्त्वाचं सिद्धांत आहे.

तो सिद्धांत हा आहे की, नवीनतम, नवीनतम अनुभवांची सर्वात महत्त्वाची आणि सजीव शिक्षा असते.

माझ्या कॉलेजातल्या पहिल्या दिवशी, मी नवीन संगणक संघात सामील झालो.

ह्या प्रयोगशाळेत, मी संगणकाच्या नवीन तंत्रज्ञानाच्या विचारांसोबत परिचित झालो आणि आपल्या प्रोफेसरांच्या मार्गदर्शनाने अत्यंत प्रेरित झालो.

कॉलेजातल्या पहिल्या दिवशीचा अनुभव माझ्या जीवनातल्या नेतृत्व, समर्थन आणि नवीनत्वाची भूमिका खालील काळात खेळण्याची साथ मिळाली.

त्यामुळे, मी आपल्या कॉलेज जीवनाच्या या नवीन सफराच्या अनुभवात आनंद घेऊन स्वतःची वृद्धी करू इच्छितो.

माझा महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध 500 शब्द

माझ्या कॉलेजातल्या पहिल्या दिवशीचं अनुभव एक विशेष आणि आनंददायक अनुभव होतं.

सगळ्यांच्या मातृभाषेत मराठीत हे लेखून विचार केलं जातं, त्याचा आनंद मला अनावश्यक दिला.

पहिल्या दिवशी, कॉलेजाच्या प्रवेशासाठी अत्यंत आशावादी असून माझं हृदय उडवण्याचं कार्य करत होतं.

सुरुवातीला माझं दिलं आणि स्वागत केलं जाण्याचं मनापासून इंतजार होतं.

कॉलेजातल्या प्रवेशद्वारावर उजेडाड वातावरणात संघर्ष आणि अजूनही काहीतरी नवीन अनिश्चितता होती.

आणि त्यावरचं एक सुंदर, प्रेरणादायक आणि आदर्शपूर्ण अभिजात्य आहे.

कॉलेजातल्या प्रवेशद्वारावर अत्यंत सहज, आणि अत्यंत मित्राने मला स्वागत केलं.

सगळ्यांना नमस्कार, मी निश्चित आहे की आम्ही सर्वांना एकमेकांवर सांभाळण्याचं वचन करत आहोत.

कॉलेजातल्या पहिल्या दिवशी, मी विविध विचारांना झालो आणि विविध विषयांमध्ये सामील झालो.

त्यामुळे, मी अध्ययन केलेल्या विषयांवर आणि त्यांच्या प्रोफेसरांनी परिचित झालो.

माझ्या कॉलेजातल्या पहिल्या दिवशीची आठवण माझ्या मनातलं एक महत्त्वाचं सिद्धांत आहे.

हे सिद्धांत हा आहे की, नवीनतम, नवीनतम अनुभवांची सर्वात महत्त्वाची आणि सजीव शिक्षा असते.

कॉलेजात शिक्षणाची मागील दिवसांची तुलना करताना, मी अत्यंत शिक्षणाच्या अनुभवांच्या प्रमुखतेने योग्य आहे.

त्या प्रयोगशाळेत, मी संगणकाच्या नवीन तंत्रज्ञानाच्या विचारांसोबत परिचित झालो आणि आपल्या प्रोफेसरांच्या मार्गदर्शनाने अत्यंत प्रेरित झालो.

कॉलेजातल्या पहिल्या दिवशीचं अनुभव माझ्या जीवनातल्या नेतृत्व, समर्थन आणि नवीनत्वाची भूमिका खालील काळात खेळण्याची साथ मिळाली.

माझा कॉलेजमधला पहिला दिवस 5 ओळींचा निबंध मराठी

  • माझ्या कॉलेजातल्या पहिल्या दिवशी मला अत्यंत आनंददायक अनुभव होता.
  • सुरुवातीला मला नवीन मित्रांचे साथीत विचार वाटले आणि वेगळेपणाची भावना मनात उत्पन्न झाली.
  • कॉलेजातल्या प्रवेशानंतर, मी नवीन विचारांना सामोरं टाकण्याचा अवसर मिळाला.
  • प्रारंभिक अनिश्चितता आणि संघर्षांच्या निर्माणाची अनुभवली सामर्थ्य माझ्याला आली.
  • माझ्या कॉलेज जीवनाच्या या पहिल्या दिवशीचं अनुभव माझ्या जीवनात अद्वितीय आणि स्मरणीय असेल.

माझा कॉलेजमधला पहिला दिवस 10 ओळींचा निबंध मराठी

  • माझ्या कॉलेजातल्या पहिल्या दिवशी मनाला अत्यंत उत्साह आणि उत्साह होता.
  • प्रवेश केल्यानंतर, मी नवीन मित्रांच्या सोबत साक्षात्कार केलं आणि नवीन संघर्षांची अवघडता समजून घेतली.
  • कॉलेजातल्या पहिल्या दिवशी, अनिश्चितता आणि संघर्षांच्या निर्माणाची अनुभवली सामर्थ्य माझ्याला आली.
  • सगळ्यांच्या साथीत, मी नवीन विचारांचे आणि विविध विषयांचे मंथन केले.
  • माझ्या कॉलेज जीवनाच्या या पहिल्या दिवशीचं अनुभव माझ्या जीवनात एक विशेष स्थान आणि स्मरणीय असेल.
  • उत्साहाने आणि उत्साहात, मी नवीन संगणक संघात सामील झालो.
  • त्यावरचं आठवणीय, प्रेरणादायक आणि आदर्शपूर्ण अभिजात्य आहे.
  • सगळ्यांच्या साथीत, मला अनुभवलं की शिक्षणाच्या अनुभवांना मुलांसारखं विचार करणं आवश्यक आहे.
  • कॉलेजातल्या पहिल्या दिवशीचा अनुभव माझ्या जीवनात एक नवीन चिंतन आणि नवीन दिशा दिलं.
  • या सर्वात महत्त्वाच्या अनुभवांपेक्षा, माझ्या कॉलेजातल्या पहिल्या दिवशीचं अनुभव अद्वितीय आणि आवडीचं होतं.

माझा कॉलेजमधला पहिला दिवस 15 ओळींचा निबंध मराठी

  • प्रवेश घेताना मला कॉलेजातल्या पहिल्या दिवशी खूप उत्सुकता होती.
  • माझ्या हृदयात नवीन मित्रांचे सामावले आणि नवीन संघर्षांचा सामना करायला मिळाला.
  • प्रारंभिक अनिश्चितता आणि संघर्षांची भूमिका माझ्या आत्मविश्वासात वाढवण्यासाठी मदत केली.
  • कॉलेजातल्या पहिल्या दिवशी, मी विविध विचारांसोबत संपर्क साधला आणि विभिन्न विषयांमध्ये सामील झालो.
  • नवीन चिंतनाची दिशा आणि नवीन स्वप्नांचा परिचय माझ्या दिवसाच्या एक अभिजात्यात आहे.
  • माझ्या कॉलेज जीवनाच्या प्रारंभिक दिवशी, जीवनातील स्वतंत्रता आणि जबाबदारीचा अभ्यास केला.
  • नवीन संघटनांच्या ओळख, नवीन कर्मचार्यांचे समजावणी आणि नवीन मार्गदर्शन मला मिळाले.
  • सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीत, मला अभ्यासक्रमाच्या महत्त्वाच्या विचारांचा अनुभव मिळाला.
  • कॉलेजातल्या पहिल्या दिवशी मी आपल्या भविष्यातील कामांसाठी तयार झालो.
  • अत्यंत उत्साहाने, मी नवीन शैक्षणिक परिसरात सहभागी झालो.
  • सर्वात महत्त्वाचं, माझ्या कॉलेज जीवनातल्या पहिल्या दिवशी अनुभव स्मरणीय आणि प्रेरणादायक असेल.
  • उत्साहाने, मी नवीन कॉलेज जीवनातल्या सर्वांच्या साथीत सहभागी झालो.
  • पहिल्या दिवशी, माझं हृदय नवीन स्थळाचं औपचारिक स्वागत केलं.
  • संघर्षांच्या मुख्य संदर्भात, मला नवीनतम औपचारिकता आणि नैतिकतेचा अभ्यास मिळाला.
  • माझ्या कॉलेजातल्या पहिल्या दिवशी, मी आपल्या साथीत जोडलो आणि नवीन यात्रेत मोजलं.

माझा कॉलेजमधला पहिला दिवस 20 ओळींचा निबंध मराठी

  • माझ्या कॉलेजातल्या पहिल्या दिवशी मला खूप उत्सुकता वाटली.
  • प्रवेश घेताना, माझ्या हृदयात अनेक भावना एकमेकांवर चालल्या.
  • नवीन मित्रांचे साथ, मन मनातल्या आवडीचं आणि सजीव ठरलं.
  • पहिल्या दिवशी, कॉलेजातल्या प्रवेशासाठी अनेक अनुभवांची अनुभवातील अवघडता अनुभवली.
  • संघर्षांच्या अनुभवात, सामर्थ्याची चावी मला मिळाली.
  • मी नवीन विभागात सामील झालो आणि नवीन विषयांमध्ये सामील झालो.
  • कॉलेजातल्या पहिल्या दिवशी, सर्वात महत्त्वाचं अनुभव मला मिळालं.
  • नवीन मार्गदर्शनाने, मी आपल्या लक्ष्यांची ओळख करत झालो.
  • शैक्षणिक वातावरणात, माझ्या आजीविकेच्या मागील अनुभवांची सामर्थ्यात आणि विचारात वृद्धी झाली.
  • माझ्या कॉलेज जीवनाच्या या पहिल्या दिवशीचं अनुभव अद्वितीय आणि अनमोल आहे.
  • संघर्षांच्या अनुभवात, मला आपल्या भविष्याच्या कामांसाठी तयार करण्यासाठी प्रेरित केलं.
  • संघटनांची माहिती, संघटनांची समज, आणि संघटनांच्या कार्यवाहिकांना माझी सर्वांगीण माहिती मिळाली.
  • नवीन विचारांचे मंथन करण्याची ओळख मला आपल्या कॉलेजातल्या पहिल्या दिवशी समजली.
  • सहभागीतेच्या दृष्टीने, मी नवीन शैक्षणिक प्रक्रियेत सामील झालो.
  • नवीन कर्मचार्यांची ओळख आणि त्यांची समज, माझ्याला विचारांत नवे दिशाने घेतलं.
  • माझ्या कॉलेजातल्या पहिल्या दिवशी, मी आपल्या भविष्यातील कामांसाठी तयार झालो.
  • माझ्या कॉलेजातल्या पहिल्या दिवशी, माझी सामर्थ्याची चावी मिळाली.
  • आजच्या दिवशीपासून, माझ्या कॉलेज जीवनात नवीन प्रकारात आत्म-सातत्य आणि प्रगतीची ओळख होत जात आहे.

आपल्या "माझ्या कॉलेजातल्या पहिल्या दिवशी" या ब्लॉग पोस्टच्या संपादकांनी एक सुंदर आणि प्रेरणादायी अनुभव सामायिक केला आहे.

या ब्लॉग पोस्टमध्ये विस्तृतपणे त्यांनी कॉलेजातल्या पहिल्या दिवशीचं आनंद, उत्साह आणि संघर्ष वर्णन केले आहे.

प्रवेश घेण्याच्या आगळ्या अनिश्चिततेचा मुकाबला करण्यात मिळालेल्या आनंदाचं वर्णन वाचकांना त्यांच्या आत्मविश्वासात वाढवतं.

ह्या अनुभवात सामील झालेल्या अंतःकरणात उत्साहाची चावी मिळाली आणि नवीन क्षितिजांसाठी प्रेरित केलं.

या अनुभवातून कॉलेज जीवनातल्या नवीन दिशा, नेतृत्व आणि समर्थनाची भूमिका स्पष्टपणे दिसते.

या सर्वांसोबत सामील होण्याच्या विचारात, आपल्याला या ब्लॉग पोस्टमध्ये समाविष्ट केलेल्या महत्त्वपूर्ण अनुभवांमागे आपल्या कॉलेज जीवनात सुखाचं आणि सदैव आनंदाचं अनुभव होईल.

Thanks for reading! माझा महाविद्यालयातील पहिला दिवस | My First Day In College Essay In Marathi you can check out on google.

टिप्पणी पोस्ट करा

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics

marathi essay topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय  हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या कामात येतील.

आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहिती लागली तर आपण आमच्या या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.

college first day essay in marathi

मराठी निबंध यादी | marathi essay topics

  • माझी आई निबंध मराठी
  • माझे बाबा / वडील 
  • माझी शाळा निबंध मराठी
  • माझी सहल मराठी निबंध
  • माझी आजी निबंध
  • माझे आजोबा निबंध
  • माझे गाव निबंध
  • माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

  • माझा आवडता छंद पुस्तके वाचन
  •   माझा आवडता छंद चित्रकला 
  •  माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
  • माझा आवडता छंद नृत्य 
  • माझा आवडता मित्र निबंध मराठी
  • माझे आवडता शिक्षक निबंध
  • माझे आवडते पुस्तक 
  • माझा आवडता नेता
  • माझा आवडत अभिनेता  
  • माझे आवडते संत
  • माझा आवडता विषय गणित
  • माझे आवडते फळ आंबा 
  • माझे आवडते फूल गुलाब 
  • माझे आवडते कार्टून 
  • माझे आवडते लेखक
  • माझे आवडते पर्यटन स्थळ
  • माझा आवडता शास्त्रज्ञ
  • माझा आवडता कलावंत
  • माझी आवडती कला
  • माझा आवडता समाजसुधारक

प्राण्यावर मराठी निबंध

  • माझा आवडता प्राणी कुत्रा 
  • माझा आवडता प्राणी सिंह 
  • माझा आवडता प्राणी बैल 
  • माझा आवडता प्राणी मांजर 
  • माझा आवडता प्राणी ससा 
  • माझा आवडता प्राणी हत्ती
  • माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

  •  माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

  • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
  • माझा आवडता खेळ फुटबॉल
  • माझा आवडता खेळ बॅडमिंटन 
  • माझा आवडता खेळ खो खो 
  •   माझा आवडता खेळ कबड्डी
  • माझा आवडता खेळ लंगडी
  • खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

  • पावसाळा मराठी निबंध
  • उन्हाळा मराठी निबंध
  • हिवाळा मराठी निबंध 

सणांवर मराठी निबंध

  • दिवाळी निबंध मराठी
  • नाताळ मराठी निबंध 
  • मकरसंक्रांती मराठी निबंध 
  • ईद मराठी निबंध
  • रक्षाबंधन मराठी निबंध
  • होळी मराठी निबंध 
  • प्रजासत्ताक दिन निबंध 
  • गुढीपाडवा निबंध
  • गणेश उत्सव मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

  • माझा आवडता नेता 
  • शिवाजी महाराज मराठी निबंध
  • महात्मा गांधी निबंध 
  • सुभाष चंद्र बोस निबंध 
  • लोकमान्य टिळक निबंध
  • स्वामी विवेकानंद निबंध
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
  • एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
  • गौतम बुद्ध निबंध
  • मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

  • झाडे लावा झाडे जगवा 
  • पाणी आडवा पाणी जिरवा
  • कोरोना वायरस निबंध मराठी
  • प्रदूषण एक समस्या 
  • प्लास्टिक मुक्त भारत 
  • शेतकरी निबंध 
  • माझा देश भारत 
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध 
  • माझे स्वप्न
  • भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
  • लेक वाचवा लेक शिकवा  
  • बालकामगार मराठी निबंध
  • बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज
  • साक्षरतेचे महत्व
  • लोकसंख्या वाढ निबंध
  • निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
  • स्त्री शिक्षणाचे महत्व 
  • स्वच्छ भारत अभियान निबंध 

तंत्रज्ञान मराठी निबंध

  • मोबाइल: श्राप की वरदान
  • संगणक शाप की वरदान
  • विज्ञान शाप की वरदान
  • मोबाइल नसता तर निबंध
  • सोशल मीडिया निबंध
  • ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

  • जर पाऊस पडला नाही तर निबंध
  • मला पंख असते तर मराठी निबंध
  • मी सैनिक झालो तर 
  • जर सूर्य उगवला नाही तर 
  • माझ्या स्वप्नातिल भारत 
  • आई संपावर गेली तर
  • आरसा नसता तर निबंध
  • परीक्षा नसत्या तर
  • मी पंतप्रधान झालो तर
  • शेतकरी संपावर गेला तर
  • मी मुख्यमंत्री झालो तर
  • मी मुख्याध्यापक झालो तर
  • मला लॉटरी लागली तर
  • सूर्य मावळला नाही तर

आत्मकथा मराठी निबंध

  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध  
  • नदीची आत्मकथा निबंध 
  • झाडाची आत्मकथा
  • सैनिकाचे आत्मवृत्त
  • पृथ्वीचे मनोगत
  • पोपटाचे मनोगत निबंध
  • घड्याळची आत्मकथा
  • सायकल चे आत्मवृत्त
  • सूर्याची आत्मकथा
  • पुरग्रस्तचे मनोगत
  • वृत्तपत्राचे मनोगत
  • फुलाची आत्मकथा
  • मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
  • रस्त्याचे आत्मकथन
  • छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध 

  • पावसाळ्यातील एक दिवस
  • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
  • माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
  • ताजमहल मराठी निबंध
  • मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
  • माझे बालपण मराठी निबंध
  • लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
  • माझा वाढदिवस
  • मी पाहिलेली जत्रा
  • माझे पहिले भाषण
  • माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
  • मी अनुभवलेला पाऊस निबंध

महत्वाचे निबंध 

  • व्यायामाचे जीवनातील महत्त्व
  • वाचनाचे महत्व
  • शिक्षणाचे महत्व
  • स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
  • मराठी भाषेचे महत्व 
  • वेळेचे महत्व मराठी निबंध 
  • ग्रंथ हेच गुरु निबंध
  • कष्टाचे महत्व
  • आदर्श विद्यार्थी
  • आदर्श नागरिक मराठी निबंध

या लेखात आम्ही  https://www.bhashanmarathi.com/  वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध लागला तर आपण त्याला Essay In Marathi या page वर मिळवू शकाल. या पोस्ट मध्ये दिलेले marathi essay topics पैकी एखादा टॉपिक राहीला असेल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.

9 टिप्पण्या

college first day essay in marathi

sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.

Sir khup छान lihita Your Great sir

Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir

this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .

Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos

Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls

Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘

college first day essay in marathi

आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

Taj Mahal Essay | Taj Mahal Nibandh | ताजमहल मराठी निबंध

college first day essay in marathi

ताजमहाल: भारताचे कालातीत आश्चर्य परिचय भारतामध्ये असंख्य ऐतिहासिक वास्तू आहेत जे आपल्या समृद्ध वारसा आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत. …

Unforgettable moments of my life Essay | Maza avismarniya prasang Nibandh | माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण मराठी निबंध

college first day essay in marathi

माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण निबंध   प्रत्येकाच्या आयुष्यात काही अविस्मरणीय क्षण असतात जे ते कायमचे जपतात. हे क्षण …

My first day at college Essay | My first day in college Nibandh | माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध

college first day essay in marathi

कॉलेजमधला माझा पहिला दिवस कॉलेज सुरू करणे हा कोणत्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. उत्साह, चिंता आणि पुढे …

Autobiography of umbrella Essay | Chatri chi Atmakatha Nibandh | छत्री ची आत्मकथा मराठी निबंध

college first day essay in marathi

एका छत्रीचे आत्मचरित्र जीवनभर सहचराची कथा बर्याच काळापासून तुमचा साथीदार असलेल्या निर्जीव वस्तूमागील कथेबद्दल तुम्ही कधी विचार केला …

Autobiography of road Essay | Mi Rasta Boltoy Nibandh | मी रस्ता बोलतोय मराठी निबंध

college first day essay in marathi

ऑटोबायोग्राफी ऑफ रोड   रस्ते हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, जे आपल्याला आपल्यासाठी महत्त्वाची ठिकाणे आणि …

I am talking mirror autobiography Essay | Mi Arsa Boltoy Nibandh | मी आरसा बोलतोय आत्मकथन मराठी निबंध

college first day essay in marathi

मी आरसा बोलतोय आत्मकथन ज्या क्षणापासून मला निर्माण केले गेले, त्या क्षणापासून मला माहित होते की मी वेगळा …

Autobiography of flowers Essay | Fulache Atmavrutta Nibandh | फुलांचे आत्मवृत्त मराठी निबंध

college first day essay in marathi

फुलांचे आत्मचरित्र जीवनाचा प्रवास फुले ही केवळ निसर्गाच्या सुंदर आणि नाजूक वस्तू नसतात, तर त्यांचे स्वतःचे जीवन असते. …

The occult of the Newspaper Essay | Vruttapatra che manogat Nibandh | वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध

college first day essay in marathi

वृत्तपत्राचे मनोगत एक व्यापक विश्लेषण वर्तमानपत्र हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हे एक माध्यम आहे ज्याद्वारे …

Occult of the flood victim Essay | Purgrastache Manogat Marathi Nibandh | पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध

college first day essay in marathi

पूरग्रस्तांचे मनोगत श्रद्धा आणि पद्धती समजून घेणे नैसर्गिक आपत्ती, जसे की पूर, अनेकदा लोकांना उद्ध्वस्त आणि असहाय्य बनवते. …

If I Become a Principal Essay | Mi Mukhyadhyapak Zalo tar Nibandh | मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध.

मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध.   प्राचार्य म्हणून, एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असते. हे …

Finished Papers

sitejabber icon

Specifically, buying papers from us you can get 5%, 10%, or 15% discount.

The narration in my narrative work needs to be smooth and appealing to the readers while writing my essay. Our writers enhance the elements in the writing as per the demand of such a narrative piece that interests the readers and urges them to read along with the entire writing.

Customer Reviews

The shortest time frame in which our writers can complete your order is 6 hours. Length and the complexity of your "write my essay" order are determining factors. If you have a lengthy task, place your order in advance + you get a discount!

Support team is ready to answer any questions at any time of day and night

Look up our reviews and see what our clients have to say! We have thousands of returning clients that use our writing services every chance they get. We value your reputation, anonymity, and trust in us.

Can I pay after you write my essay for me?

college first day essay in marathi

Can I hire someone to write essay?

Student life is associated with great stress and nervous breakdowns, so young guys and girls urgently need outside help. There are sites that take all the responsibility for themselves. You can turn to such companies for help and they will do all the work while clients relax and enjoy a carefree life.

Take the choice of such sites very seriously, because now you can meet scammers and low-skilled workers.

On our website, polite managers will advise you on all the details of cooperation and sign an agreement so that you are confident in the agency. In this case, the user is the boss who hires the employee to delegate responsibilities and devote themselves to more important tasks. You can correct the work of the writer at all stages, observe that all special wishes are implemented and give advice. You pay for the work only if you liked the essay and passed the plagiarism check.

We will be happy to help you complete a task of any complexity and volume, we will listen to special requirements and make sure that you will be the best student in your group.

HindiVyakran

  • नर्सरी निबंध
  • सूक्तिपरक निबंध
  • सामान्य निबंध
  • दीर्घ निबंध
  • संस्कृत निबंध
  • संस्कृत पत्र
  • संस्कृत व्याकरण
  • संस्कृत कविता
  • संस्कृत कहानियाँ
  • संस्कृत शब्दावली
  • पत्र लेखन
  • संवाद लेखन
  • जीवन परिचय
  • डायरी लेखन
  • वृत्तांत लेखन
  • सूचना लेखन
  • रिपोर्ट लेखन
  • विज्ञापन

Header$type=social_icons

  • commentsSystem

माझा शाळेतील पहिला दिवस मराठी निबंध - My First Day At School Essay in Marathi

My First Day At School Essay in Marathi Language :   Today, we are providing माझा शाळेतील पहिला दिवस निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9,...

माझा शाळेतील पहिला दिवस मराठी निबंध - My First Day At School Essay in Marathi Language

Twitter

100+ Social Counters$type=social_counter

  • fixedSidebar
  • showMoreText

/gi-clock-o/ WEEK TRENDING$type=list

  • गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में। गम् धातु का अर्थ होता है जा...

' border=

  • दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद - Do Mitro ke Beech Pariksha Ko Lekar Samvad Lekhan दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद लेखन : In This article, We are providing दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद , परीक्षा की तैयार...

RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0

  • 10 line essay
  • 10 Lines in Gujarati
  • Aapka Bunty
  • Aarti Sangrah
  • Akbar Birbal
  • anuched lekhan
  • asprishyata
  • Bahu ki Vida
  • Bengali Essays
  • Bengali Letters
  • bengali stories
  • best hindi poem
  • Bhagat ki Gat
  • Bhagwati Charan Varma
  • Bhishma Shahni
  • Bhor ka Tara
  • Boodhi Kaki
  • Chandradhar Sharma Guleri
  • charitra chitran
  • Chief ki Daawat
  • Chini Feriwala
  • chitralekha
  • Chota jadugar
  • Claim Kahani
  • Dairy Lekhan
  • Daroga Amichand
  • deshbhkati poem
  • Dharmaveer Bharti
  • Dharmveer Bharti
  • Diary Lekhan
  • Do Bailon ki Katha
  • Dushyant Kumar
  • Eidgah Kahani
  • Essay on Animals
  • festival poems
  • French Essays
  • funny hindi poem
  • funny hindi story
  • German essays
  • Gujarati Nibandh
  • gujarati patra
  • Guliki Banno
  • Gulli Danda Kahani
  • Haar ki Jeet
  • Harishankar Parsai
  • hindi grammar
  • hindi motivational story
  • hindi poem for kids
  • hindi poems
  • hindi rhyms
  • hindi short poems
  • hindi stories with moral
  • Information
  • Jagdish Chandra Mathur
  • Jahirat Lekhan
  • jainendra Kumar
  • jatak story
  • Jayshankar Prasad
  • Jeep par Sawar Illian
  • jivan parichay
  • Kashinath Singh
  • kavita in hindi
  • Kedarnath Agrawal
  • Khoyi Hui Dishayen
  • Kya Pooja Kya Archan Re Kavita
  • Madhur madhur mere deepak jal
  • Mahadevi Varma
  • Mahanagar Ki Maithili
  • Main Haar Gayi
  • Maithilisharan Gupt
  • Majboori Kahani
  • malayalam essay
  • malayalam letter
  • malayalam speech
  • malayalam words
  • Mannu Bhandari
  • Marathi Kathapurti Lekhan
  • Marathi Nibandh
  • Marathi Patra
  • Marathi Samvad
  • marathi vritant lekhan
  • Mohan Rakesh
  • Mohandas Naimishrai
  • MOTHERS DAY POEM
  • Narendra Sharma
  • Nasha Kahani
  • Neeli Jheel
  • nursery rhymes
  • odia letters
  • Panch Parmeshwar
  • panchtantra
  • Parinde Kahani
  • Paryayvachi Shabd
  • Poos ki Raat
  • Portuguese Essays
  • Punjabi Essays
  • Punjabi Letters
  • Punjabi Poems
  • Raja Nirbansiya
  • Rajendra yadav
  • Rakh Kahani
  • Ramesh Bakshi
  • Ramvriksh Benipuri
  • Rani Ma ka Chabutra
  • Russian Essays
  • Sadgati Kahani
  • samvad lekhan
  • Samvad yojna
  • Samvidhanvad
  • Sandesh Lekhan
  • sanskrit biography
  • Sanskrit Dialogue Writing
  • sanskrit essay
  • sanskrit grammar
  • sanskrit patra
  • Sanskrit Poem
  • sanskrit story
  • Sanskrit words
  • Sara Akash Upanyas
  • Savitri Number 2
  • Shankar Puntambekar
  • Sharad Joshi
  • Shatranj Ke Khiladi
  • short essay
  • spanish essays
  • Striling-Pulling
  • Subhadra Kumari Chauhan
  • Subhan Khan
  • Suchana Lekhan
  • Sudha Arora
  • Sukh Kahani
  • suktiparak nibandh
  • Suryakant Tripathi Nirala
  • Swarg aur Prithvi
  • Tasveer Kahani
  • Telugu Stories
  • UPSC Essays
  • Usne Kaha Tha
  • Vinod Rastogi
  • Vrutant lekhan
  • Wahi ki Wahi Baat
  • Yahi Sach Hai kahani
  • Yoddha Kahani
  • Zaheer Qureshi
  • कहानी लेखन
  • कहानी सारांश
  • तेनालीराम
  • मेरी माँ
  • लोककथा
  • शिकायती पत्र
  • हजारी प्रसाद द्विवेदी जी
  • हिंदी कहानी

RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5

Replies$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments, random$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts, /gi-fire/ year popular$type=one.

  • अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन - Adhyapak aur Chatra ke Bich Samvad Lekhan अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन : In This article, We are providing अध्यापक और विद्यार्थी के बीच संवाद लेखन and Adhyapak aur Chatra ke ...

' border=

Join with us

Footer Logo

Footer Social$type=social_icons

  • loadMorePosts

Read what our clients have to say about our writing essay services!

college first day essay in marathi

We use cookies to make your user experience better. By staying on our website, you fully accept it. Learn more .

Viola V. Madsen

Finished Papers

Essay writing help has this amazing ability to save a student’s evening. For example, instead of sitting at home or in a college library the whole evening through, you can buy an essay instead, which takes less than one minute, and save an evening or more. A top grade for homework will come as a pleasant bonus! Here’s what you have to do to have a new 100% custom essay written for you by an expert.

To get the online essay writing service, you have to first provide us with the details regarding your research paper. So visit the order form and tell us a paper type, academic level, subject, topic, number and names of sources, as well as the deadline. Also, don’t forget to select additional services designed to improve your online customer experience with our essay platform.

Once all the form fields are filled, submit the order form that will redirect you to a secure checkout page. See if all the order details were entered correctly and make a payment. Just as payment is through, your mission is complete. The rest is on us!

Enjoy your time, while an online essay writer will be doing your homework. When the deadline comes, you’ll get a notification that your order is complete. Log in to your Customer Area on our site and download the file with your essay. Simply enter your name on the title page on any text editor and you’re good to hand it in. If you need revisions, activate a free 14-30-day revision period. We’ll revise the work and do our best to meet your requirements this time.

Customer Reviews

college first day essay in marathi

How to Get the Best Essay Writing Service

Sope Nibandh (सोपे निबंध)

Header ads widget, माझा महाविद्यायालयात पहिला दिवस- my first day at college essay in marathi., माझा महाविद्यायालयात पहिला दिवस।  my first day at college essay  in marathi।, तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात, टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या.

Please do not enter any spam link into comment box.

This Blog is protected by DMCA.com

DMCA.com for Blogger blogs

  • Privacy Policy
  • Terms & Conditions

हा ब्लॉग शोधा

  • आत्मवृत्त
  • कथालेखन
  • कल्पनात्मक
  • पत्रलेखन
  • प्रश्नोत्तरे
  • माहिती
  • वर्णनात्मक
  • वैचारीक
  • व्याकरण
  • संवाद लेखन
  • सामाजिक

Popular Posts

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

Copyright (c) 2023 sopenibandh All Right Reseved

close

Who is an essay writer? 3 types of essay writers

Article sample.

  • bee movie script
  • hills like white elephants
  • rosewood movie
  • albert bandura
  • young goodman brown

Our Team of Essay Writers.

Some students worry about whether an appropriate author will provide essay writing services to them. With our company, you do not have to worry about this. All of our authors are professionals. You will receive a no less-than-great paper by turning to us. Our writers and editors must go through a sophisticated hiring process to become a part of our team. All the candidates pass the following stages of the hiring process before they become our team members:

  • Diploma verification. Each essay writer must show his/her Bachelor's, Master's, or Ph.D. diploma.
  • Grammar test. Then all candidates complete an advanced grammar test to prove their language proficiency.
  • Writing task. Finally, we ask them to write a small essay on a required topic. They only have 30 minutes to complete the task, and the topic is not revealed in advance.
  • Interview. The final stage is a face-to-face interview, where our managers test writers' soft skills and find out more about their personalities.

So we hire skilled writers and native English speakers to be sure that your project's content and language will be perfect. Also, our experts know the requirements of various academic styles, so they will format your paper appropriately.

Connect with the writers

Once paid, the initial draft will be made. For any query r to ask for revision, you can get in touch with the online chat support available 24X7 for you.

Deadlines can be scary while writing assignments, but with us, you are sure to feel more confident about both the quality of the draft as well as that of meeting the deadline while we write for you.

  • Our Listings
  • Our Rentals
  • Testimonials
  • Tenant Portal

Finished Papers

Bennie Hawra

Constant customer Assistance

icon

IMAGES

  1. माझे कॉलेज निबंध My College Essay in Marathi इनमराठी

    college first day essay in marathi

  2. First Day of College Essay

    college first day essay in marathi

  3. First Day Of College Essay

    college first day essay in marathi

  4. First Day of My School Essay in Hindi

    college first day essay in marathi

  5. Essay Writing In Marathi In 2020 Easy Method For Exams

    college first day essay in marathi

  6. My school poem in Marathi Marathi kavita on school days

    college first day essay in marathi

VIDEO

  1. मराठी राजभाषा दिवस भाषण/निबंध

  2. Majhi Shala Essay in Marathi

  3. Essay on Diwali in Marathi

  4. ७.दुपार-Std 9th Marathi lesson no 7 workbook answers

  5. शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी/shalecha pahila divas nibandh marathi

  6. 10 lines on my first day at college in english/essay on my first day at college/my firstdayatcollege

COMMENTS

  1. माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध

    माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध | my first day in college essay in marathi ...

  2. माझे कॉलेज निबंध My College Essay in Marathi

    My College Essay in Marathi - My First Day in College Essay in Marathi माझे कॉलेज निबंध, माझा ...

  3. माझा महाविद्यालयातील पहिला दिवस

    तर मित्रांनो हा होता My first day in college essay in marathi तुम्हाला हा marathi nibandh वाटला आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. ...

  4. माझा महाविद्यालयातील पहिला दिवस

    १ मे महाराष्ट्र दिनी मराठीत भाषण (9+ सुंदर भाषणे) | 1 may maharashtra day Speech in Marathi लेबल 12th Class

  5. माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध

    Today, we are publishing माझा महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध मराठी for class 5, 6, 7, 8 ...

  6. My first day in college Nibandh

    Marathi Essay पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा ...

  7. 100+ मराठी विषयावरील निबंध

    मराठी निबंध यादी | marathi essay topics. माझी आई निबंध मराठी. माझे बाबा / वडील. माझी शाळा निबंध मराठी. माझी सहल मराठी निबंध. माझी आजी निबंध. माझे ...

  8. कॉलेज मराठी निबंध, Essay On College in Marathi

    कॉलेज मराठी निबंध, essay on college in Marathi. कॉलेज हे एक असे ठिकाण आहे जिथे एखादी व्यक्ती आपले करिअरचे ध्येय साध्य करण्यासाठी उच्च शिक्षण घेऊ शकते.

  9. Marathi Essay

    Autobiography of umbrella Essay | Chatri chi Atmakatha Nibandh | छत्री ची आत्मकथा मराठी निबंध. एका छत्रीचे आत्मचरित्र जीवनभर सहचराची कथा बर्याच काळापासून तुमचा साथीदार ...

  10. College First Day Essay In Marathi Language

    College First Day Essay In Marathi Language - Margurite J. Perez #13 in Global Rating Hire a Writer. 5 Signs of a quality essay writer service. ID 27260. Login Order now Subject. College First Day Essay In Marathi Language: High Priority Status. ID 13337. Psychology. 100% Success rate ...

  11. Marathi Essay On College First Day

    Marathi Essay On College First Day, How To Write An Industry Report, Top University Course Work Advice, Social Media Essays, Curriculum Vitae De Maestra De Preescolar, Franchise Business Consultant Resume, Precalculus Homework 45 Worksheet 2 Answers

  12. Marathi Essay On College First Day

    Marathi Essay On College First Day, Break Even Analysis Literature Review, Teaching Academic Writing Patricia Friedrich, Custom Critical Essay Ghostwriters Services For University, Thesis Dissertation Printing Binding, Curriculum Vitae For Managerial Position, Research Paper On The Lost City Of Atlantis ...

  13. माझा महाविद्यालयातील पहिला दिवस

    My first day in college essay in marathi: सूर्य नुकताच उगवायला लागला होता, कॅम्पसवर उबदार चमक दाखवत मी घाबरून माझ्या नवीन कॉलेजच्या मैदानावर पाऊल ठेवले.. तो माझा पहिला दिवस ...

  14. Marathi Essay On College First Day

    Marathi Essay On College First Day. Emery Evans. #28 in Global Rating. Research papers can be complex, so best to give our essay writing service a bit more time on this one. Luckily, a longer paper means you get a bigger discount! Hire a Writer. ID 11622.

  15. First Day Of College Essay In Marathi

    First Day Of College Essay In Marathi. The essay writers who will write an essay for me have been in this domain for years and know the consequences that you will face if the draft is found to have plagiarism. Thus, they take notes and then put the information in their own words for the draft. To be double sure about this entire thing, your ...

  16. My First Day In College Essay In Marathi

    Professional authors can write an essay in 3 hours, if there is a certain volume, but it must be borne in mind that with such a service the price will be the highest. The cheapest estimate is the work that needs to be done in 14 days. Then 275 words will cost you $ 10, while 3 hours will cost you $ 50. Please, take into consideration that VAT ...

  17. माझा शाळेतील पहिला दिवस मराठी निबंध

    Students can Use My First Day At School Essay in Marathi Language (shalecha pahila divas marathi Nibandh) to complete their homework. माझा शाळेतील पहिला दिवस मराठी निबंध - My First Day At School Essay in Marathi Language ... Read also : My First Day in College Essay in Marathi.

  18. First Day Of College Essay In Marathi

    First Day Of College Essay In Marathi | Top Writers. Level: College, University, High School, Master's, PHD, Undergraduate. User ID: 123019. Alexander Freeman. #8 in Global Rating. Enter your phone number and we will call you back. REVIEWS HIRE.

  19. Marathi Essay On College First Day

    Marathi Essay On College First Day - call back. 2062 . Finished Papers. ID 10243. I accept. 15 Customer reviews. Marathi Essay On College First Day ... Marathi Essay On College First Day, Sat Test Essay Optional, Mla 8 How To Cite Multiple Authors In The Essay, Woodstock 1969 Essays, Essay About My Day Off With My Family, Case Study Building ...

  20. College First Day Essay In Marathi Language

    In college, there are always assignments that are a bit more complicated and time-taking, even when it's a common essay. Also, in search for an above-average essay writing quality, more means better, whereas content brought by a native English speaker is always a smarter choice.

  21. माझा महाविद्यायालयात पहिला दिवस- My First Day At College Essay In Marathi

    माझा महाविद्यायालयात पहिला दिवस- My First Day At College Essay In Marathi, Sope Nibandh, Marathi Essay ...

  22. Marathi Essay On First Day Of College

    Marathi Essay On First Day Of College - User ID: 102530. Relax and Rejoice in Writing Like Never Before. Individual approach; Live 24/7; Fraud protection; 12 Customer reviews. Quick Delivery from THREE hours 4.8/5. Marathi Essay On First Day Of College: 4.7/5. Gain efficiency with my essay writer. ...

  23. Marathi Essay On College First Day

    EssayBot is an essay writing assistant powered by Artificial Intelligence (AI). Given the title and prompt, EssayBot helps you find inspirational sources, suggest and paraphrase sentences, as well as generate and complete sentences using AI. If your essay will run through a plagiarism checker (such as Turnitin), don't worry.