भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics

marathi essay topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय  हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या कामात येतील.

आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहिती लागली तर आपण आमच्या या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.

essay on book marathi

मराठी निबंध यादी | marathi essay topics

  • माझी आई निबंध मराठी
  • माझे बाबा / वडील 
  • माझी शाळा निबंध मराठी
  • माझी सहल मराठी निबंध
  • माझी आजी निबंध
  • माझे आजोबा निबंध
  • माझे गाव निबंध
  • माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

  • माझा आवडता छंद पुस्तके वाचन
  •   माझा आवडता छंद चित्रकला 
  •  माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
  • माझा आवडता छंद नृत्य 
  • माझा आवडता मित्र निबंध मराठी
  • माझे आवडता शिक्षक निबंध
  • माझे आवडते पुस्तक 
  • माझा आवडता नेता
  • माझा आवडत अभिनेता  
  • माझे आवडते संत
  • माझा आवडता विषय गणित
  • माझे आवडते फळ आंबा 
  • माझे आवडते फूल गुलाब 
  • माझे आवडते कार्टून 
  • माझे आवडते लेखक
  • माझे आवडते पर्यटन स्थळ
  • माझा आवडता शास्त्रज्ञ
  • माझा आवडता कलावंत
  • माझी आवडती कला
  • माझा आवडता समाजसुधारक

प्राण्यावर मराठी निबंध

  • माझा आवडता प्राणी कुत्रा 
  • माझा आवडता प्राणी सिंह 
  • माझा आवडता प्राणी बैल 
  • माझा आवडता प्राणी मांजर 
  • माझा आवडता प्राणी ससा 
  • माझा आवडता प्राणी हत्ती
  • माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

  •  माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

  • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
  • माझा आवडता खेळ फुटबॉल
  • माझा आवडता खेळ बॅडमिंटन 
  • माझा आवडता खेळ खो खो 
  •   माझा आवडता खेळ कबड्डी
  • माझा आवडता खेळ लंगडी
  • खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

  • पावसाळा मराठी निबंध
  • उन्हाळा मराठी निबंध
  • हिवाळा मराठी निबंध 

सणांवर मराठी निबंध

  • दिवाळी निबंध मराठी
  • नाताळ मराठी निबंध 
  • मकरसंक्रांती मराठी निबंध 
  • ईद मराठी निबंध
  • रक्षाबंधन मराठी निबंध
  • होळी मराठी निबंध 
  • प्रजासत्ताक दिन निबंध 
  • गुढीपाडवा निबंध
  • गणेश उत्सव मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

  • माझा आवडता नेता 
  • शिवाजी महाराज मराठी निबंध
  • महात्मा गांधी निबंध 
  • सुभाष चंद्र बोस निबंध 
  • लोकमान्य टिळक निबंध
  • स्वामी विवेकानंद निबंध
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
  • एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
  • गौतम बुद्ध निबंध
  • मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

  • झाडे लावा झाडे जगवा 
  • पाणी आडवा पाणी जिरवा
  • कोरोना वायरस निबंध मराठी
  • प्रदूषण एक समस्या 
  • प्लास्टिक मुक्त भारत 
  • शेतकरी निबंध 
  • माझा देश भारत 
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध 
  • माझे स्वप्न
  • भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
  • लेक वाचवा लेक शिकवा  
  • बालकामगार मराठी निबंध
  • बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज
  • साक्षरतेचे महत्व
  • लोकसंख्या वाढ निबंध
  • निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
  • स्त्री शिक्षणाचे महत्व 
  • स्वच्छ भारत अभियान निबंध 

तंत्रज्ञान मराठी निबंध

  • मोबाइल: श्राप की वरदान
  • संगणक शाप की वरदान
  • विज्ञान शाप की वरदान
  • मोबाइल नसता तर निबंध
  • सोशल मीडिया निबंध
  • ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

  • जर पाऊस पडला नाही तर निबंध
  • मला पंख असते तर मराठी निबंध
  • मी सैनिक झालो तर 
  • जर सूर्य उगवला नाही तर 
  • माझ्या स्वप्नातिल भारत 
  • आई संपावर गेली तर
  • आरसा नसता तर निबंध
  • परीक्षा नसत्या तर
  • मी पंतप्रधान झालो तर
  • शेतकरी संपावर गेला तर
  • मी मुख्यमंत्री झालो तर
  • मी मुख्याध्यापक झालो तर
  • मला लॉटरी लागली तर
  • सूर्य मावळला नाही तर

आत्मकथा मराठी निबंध

  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध  
  • नदीची आत्मकथा निबंध 
  • झाडाची आत्मकथा
  • सैनिकाचे आत्मवृत्त
  • पृथ्वीचे मनोगत
  • पोपटाचे मनोगत निबंध
  • घड्याळची आत्मकथा
  • सायकल चे आत्मवृत्त
  • सूर्याची आत्मकथा
  • पुरग्रस्तचे मनोगत
  • वृत्तपत्राचे मनोगत
  • फुलाची आत्मकथा
  • मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
  • रस्त्याचे आत्मकथन
  • छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध 

  • पावसाळ्यातील एक दिवस
  • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
  • माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
  • ताजमहल मराठी निबंध
  • मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
  • माझे बालपण मराठी निबंध
  • लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
  • माझा वाढदिवस
  • मी पाहिलेली जत्रा
  • माझे पहिले भाषण
  • माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
  • मी अनुभवलेला पाऊस निबंध

महत्वाचे निबंध 

  • व्यायामाचे जीवनातील महत्त्व
  • वाचनाचे महत्व
  • शिक्षणाचे महत्व
  • स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
  • मराठी भाषेचे महत्व 
  • वेळेचे महत्व मराठी निबंध 
  • ग्रंथ हेच गुरु निबंध
  • कष्टाचे महत्व
  • आदर्श विद्यार्थी
  • आदर्श नागरिक मराठी निबंध

या लेखात आम्ही  https://www.bhashanmarathi.com/  वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध लागला तर आपण त्याला Essay In Marathi या page वर मिळवू शकाल. या पोस्ट मध्ये दिलेले marathi essay topics पैकी एखादा टॉपिक राहीला असेल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.

9 टिप्पण्या

essay on book marathi

sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.

Sir khup छान lihita Your Great sir

Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir

this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .

Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos

Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls

Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘

essay on book marathi

आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

  • असे झाले तर
  • वर्नात्मक
  • मनोगत
  • प्राणी
  • अनुभव

सायकल वर मराठी निबंध.

सायकल वर मराठी निबंध.

नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …

Marathi Essay on Vegetable Market | भाजी मंडी वर मराठी निबंध.

Marathi Essay on Vegetable Market | भाजी मंडी वर मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही भाजी मार्केट वर एक मराठी निबंध घेऊन आले आहोत. मंडी वर…

Essay on Book in Marathi | पुस्तका वर मराठी निबंध.

Essay on Book in Marathi | पुस्तका वर मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या साठी पुस्तकावर मराठी निबंध घेऊन आले आहेत. पुस्त…

फुलावर मराठी निबंध | [Essay on Flower in Marathi]

फुलावर मराठी निबंध | [Essay on Flower in Marathi]

नमस्कार मित्रांनो फुलं हे निसर्गाचा सर्वात सुंदर भाग आहे. ते फुलचं आहे जे आपल्या …

Social Media essay in Marathi | सोशल मीडिया वर मराठी निबंध.

Social Media essay in Marathi | सोशल मीडिया वर मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो सोशल मीडिया आज आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला …

Sardar Vallabhbhai Patel essay in Marathi | सरदार वल्लभभाई पटेल.

Sardar Vallabhbhai Patel essay in Marathi | सरदार वल्लभभाई पटेल.

नमस्कार मित्रांनो आज आम्ही सरदार वल्लभभाई पटेल ह्या विषयावर मराठी निबंध घेऊन आले …

Prani Sangrahalay essay in Marathi | प्राणी संग्रहालय मराठी निबंध.

Prani Sangrahalay essay in Marathi | प्राणी संग्रहालय मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो हल्लीच आमच्या शाळेची सहल गेली होती आणि आम्हाला एका प्राणीसंग्र…

Featured Post

Popular posts.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

[Great] माझे बाबा मराठी निबंध | My Father Essay in Marathi

[Great] माझे बाबा मराठी निबंध | My Father Essay in Marathi

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

  • अनुभव 12
  • असे झाले तर 9
  • आवडता ऋतू 1
  • आवडता खेळ 1
  • आवडता पक्षी 1
  • आवडता प्राणी 2
  • आवडता सण 5
  • आवडते फुल 2
  • ऋतू 2
  • काल्पनिक 9
  • चरित्रात्मक 3
  • प्रधुषण 1
  • मनोगत 4
  • माझ गाव 1
  • माझा देश 1
  • माझी आई 3
  • माझी शाळा 3
  • माझे घर 1
  • माझे बाबा 1
  • म्हण 6
  • वर्नात्मक 16
  • व्यक्ती 2
  • समस्या 1
  • Educational Essay 20
  • Important Day' 1

Menu Footer Widget

मराठी Blogger

essay on book marathi

My favorite book essay in marathi माझे आवडते पुस्तक

माझे आवडते पुस्तक

माझे आवडते पुस्तक My favorite book essay in marathi म्हणून कोणत्या एका पुस्तकाचे नाव घेता येणार नाही असंख्य पुस्तकांपैकी कित्येक पुस्तके मला आवडतात. नुकतेच वाचलेले The One Thing in marathi ह्या पुस्तकाचा हा सारांश..

My favorite book essay in marathi

आवडते पुस्तक म्हटले कि आपल्याला त्या पुस्तकातील काही भाग जास्त आवडतो किंवा त्या पुस्तकाच्या वाचनाने आपल्यात काही चांगल्या सवयी रुजतात. खऱ्या वाचकाला आपल्या पुस्तक संग्रहातील अनेक पुस्तके आवडतात कारण वेगवेगळ्या विषयावरील पुस्तकांमध्ये वेगवेगळे विषय मांडलेले असतात. व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोगी असलेल्या माझे आवडते पुस्तक My favorite book essay in marathi ह्या शीर्षकाखाली आपण The one thing ह्या पुस्तकाची चर्चा करूया.

आपल्या कामाचे जास्त परिणाम कसे मिळवावे ?

आपल्या सगळ्यांकडे एका दिवसाचे २४ तास असतात. मग का काही लोक रोजचे काम रोज पूर्ण करतात? आणि काही लोकांजवळ आज सुद्धा कालचे काम प्रलंबित असते आणि आजचे काम ते उद्यावर पण नेतात? काही लोकांना खूप काम करूनही पाहिजे तसे निकाल का मिळत नाहीत आणि काही लोक कमी काम करूनही यशस्वी का होतात?

अशा प्रश्नांची उत्तरे गॅरी केलर च्या My favorite book essay in marathi माझे आवडते पुस्तक One Thing in marathi ह्या पुस्तकात मिळतात.

१) डॉमिनो इफेक्ट समजून घ्या.

लाकडाचे छोटे डॉमिनो जेव्हा आपण एका रांगेत लावतो तेव्हा पहिला पडणारा डॉमिनो दुसऱ्या डॉमिनो ला पाडतो आणि दुसरा तिसऱ्याला. एक २ इंचाचा डॉमिनो आपल्यापेक्षा ५० टक्के मोठा डॉमिनो पाडू शकतो आणि जर अशा क्रमाने पाहिले तर १८ वा पडणारा डॉमिनो हा पिसाच्या झुकत्या मनोऱ्याच्या (Leaning Tower of Pisa) उंचीचा असू शकतो आणि २३ व्या डॉमिनोची उंची पॅरिस च्या आयफिल टॉवर एवढी असू शकते.

ह्याचाच उपयोग करून आपण आपले लक्ष्य ठरवू शकतो. म्हणजे आजचे केलेले छोटे काम उद्या जास्त परिणाम देते. जर आपल्याला एका वर्षात ३६५ पानांचे पुस्तक लिहायचे असेल तर एका दिवशी एक पान लिहावे लागेल आणि एका तासात एक किंवा २ पॅराग्राफ.

एखाद्या व्यावसायिकाला जर अरबपती व्हायचे असेल तर त्याला अगोदर करोडपती व्हावे लागेल आणि त्याही अगोदर त्याला लखपती व्हावे लागेल आणि लखपती होण्यासाठी त्याला काही हजार रुपये जमवावे लागतील. म्हणजेच पुढच्या वर्षांची लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी त्याला आज छोटे काही तरी काम करावे लागेल.

२) मल्टी टास्किंग खोटी गोष्ट आहे. जर एखादा शिकारी एकाच वेळेस दोन ससे पकडण्याचा प्रयत्न करेल तर काय निकाल येईल ? एकही ससा मिळणार नाही. एकाच वेळेस दोन रस्ते बदलत राहाल तर काही मिळणार नाही.

ह्याऐवजी आपला वेळ आणि विचार एका गोष्टीवर लावा ते जास्त निकाल देईल. ह्यासाठी Time Block करणे तुम्ही शिकू शकता. Time block करणे म्हणजे एखाद्या महत्वाच्या कामासाठी वेळ काढणे .

त्या वेळेत बाकी कमी महत्वाची कामे पूर्ण बंद. आणि बघा खरे महत्वाचे काम कसे पार पडते ते. महत्वाचे काम पूर्ण झाल्यानंतरच दुसरे कमी महत्वाचे काम हातात घ्या आणि त्याला सुद्धा Time block करून पूर्ण करा.

३) मनुष्याजवळ इच्छाशक्ती सीमित असते. मनुष्याची इच्छाशक्ती मोबाईल फोनच्या बॅटरी सारखी असते. तिला रोज चार्ज करावी लागते. प्रत्येकच मनुष्याला निसर्गतःच रोज एक ऊर्जा मिळते.

ही ऊर्जा सकाळी जास्त असते आणि दिवसभर नंतर कमी कमी होत जाते. म्हणून आपल्याला महत्वाचे काम सकाळीच पार पडणे शिकले पाहिजे.

सकाळच्या वेळेत कमी महत्वाची कामे बाजूला सारा आणि खऱ्या महत्वाच्या कामावर काम करणे शिका. दुसऱ्या दिवशी इच्छाशक्ती परत मिळते.

जास्त इच्छाशक्ती साठवण्यासाठी आपण आपल्या डोक्यात यशस्वी लोकांच्या गोष्टी शिरवून आपली इच्छाशक्ती वारंवार चार्ज करू शकतो.

४) आपली To Do लिस्ट बनवा. Pareto चा ८०-२० नियम तुम्हाला माहित असेलच. ह्या नियमाप्रमाणे आपल्या एकूण कामाच्या फक्त २० टक्के कामाने आपल्याला अपेक्षित परिणामाच्या ८० टक्के परिणाम मिळतात आणि ह्याउलट आपण केलेल्या ८० टक्के कामांनी आपल्याला फक्त २० टक्के परिणाम मिळतात.

ह्याचा अर्थ असा कि आपल्या To Do list मध्ये रोज अशी कामे असली पाहिजेत कि ज्या कामांमुळे आपल्याला हवे असलेले निकाल मिळतील. ह्याउलट आपल्या लिस्ट मध्ये कमी महत्वाची कामे सगळ्यात खाली असावी.

तर आपल्यासाठी Focusing Question.. आपली One Thing काय की जी केल्याने बाकी गोष्टी सोप्या होतील किंवा त्या करण्याची गरजच राहणार नाही? आपल्या One Thing साठी आजच कार्य करणे सुरु करा.

My favorite book essay in marathi माझे आवडते पुस्तक म्हणून आपण कोणते पुस्तक सुचवाल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

माझे आवडते पुस्तक निबंध My Favourite Book Essay in Marathi

My Favourite Book Essay in Marathi माझे आवडते पुस्तक निबंध  आज आपण या लेखामध्ये माझे आवडते पुस्तक (my favourite book) या विषयावर निबंध लिहिणार आहोत. जगामध्ये अनेक विषयावर आणि अनेक सत्य घटनांच्यावर, ज्ञानामध्ये भर पडणारी अशी अनेक पुस्तके असतात. पुस्तक वाचण्याचे अनेक लोकांना आवड असते तसेच अनेकजन अनेक पुस्तके वाचतात आणि काही लोक असे देखील असतात ज्यांना नवनवीन पुस्तके वाचण्यास खूप आवडते कि त्यांच्या घरामध्ये इतकी वेगवेगळी पुस्तके असतात किं त्यांचे घर म्हणजे एक छोटेसे ग्रंथालय बनलेले असते.

तसेच आमच्या घरामध्ये देखील एक छोटेसे ग्रंथालय असल्यासारखेच म्हणावे लागेल कारण वेगवेगळ्या पुस्तकांनी आमचे कपाट भरलेले आहे कारण आमच्या घरामध्ये देखील माझ्या भावाला आणि मला पुस्तक वाचण्याची आणि नवनवीन गोष्टींच्या विषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते त्यामुळे आम्ही कोणत्याही पुस्तक दुकांमध्ये गेलो कि कोणते ना कोणते छोटे मोठे पुस्तक घरी घेवून येतोच.

घरामध्ये जरी आपल्या अनेक चांगली पुस्तके, आपल्या ज्ञानामध्ये भर पडणारी, माहिती देणारी, पूर्वीच्या सत्य घटना सांगणारी, वाचाल्यानात्र आपले मनोरंजन होणारी अशी अनेक पुसतके असतात. कोणत्याही वाचनाची आवड असणाऱ्या व्यक्तीला जरी अनेक वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडत असली तरी आणि जरी घरी अनेक वेगवेगळी पुस्तके असली तरी एक आवडीचे पुस्तक असतेच.

my favourite book essay in marathi

माझे आवडते पुस्तक निबंध – My Favourite Book Essay in Marathi

Maza avadta pustak – me vachalele pustak in marathi.

जे पुस्तक आपल्याला कितीही वाचले तरी कंटाळा येत नाही आणि ते पुस्तक आपण जपून ठेवतो तसेच माझे देखील एक आवडते पुस्तक आहे जे मला खूप वाचायला आवडते आणि मी पहिल्यांदा वाचलेले पुस्तक म्हणजे ‘महाभारत’ आणि मला आजही हे पुस्तक वाचायला खूप आवडते त्यामुळे मी हे पुस्तक कधी कधी वाचते त्यामुळे मला पुस्तक सारखे सारखे वाचून महाभारत कसे घडले, पांडव आणि कौरवांच्या मधे युध्द कसे झाले तसेच भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी कसे समजावले या सारख्या महाभारतामध्ये घडलेल्या गोष्टी चांगल्याच लक्षात राहिल्या आहेत.

महाभारत हा एक प्राचीन म्हणजेच खूप पूर्वीचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाला एक संस्कृत काव्यग्रंथ म्हणून गणले जाते तसेच या ग्रंथाबद्दल असे देखील म्हटले जाते कि हा ग्रंथ महर्षी परशराम व्यास यांनी श्री गणपती कडून लिहून घेतला होता. महाभारत हा ग्रंथ भारतामधील एक जुना आणि पौराणिक आणि धार्मिक महा काव्य आहे. महाभारत या पुस्तकामध्ये पांडव आणि कौरव  यांच्यामध्ये युध्द कसे झाले तसेच पांडवांचा वनवास, द्रौपदीचे वस्त्रहरण कसे झाले या सर्व गोष्टींच्या विषयी माहिती आहे. महाभारत हे प्रथम लिहिताना संस्कृत मध्ये लिहिले होते आणि महाभारत या ग्रंथामध्ये एक लाखाहून अधिक ग्रंथ श्लोक आहेत.

महाभारत ह्या ग्रंथाला भारतामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे आणि हिंदूंच्या लेखी तर या ग्रंथाला खूप महत्वाचा आहे आणि हिंदू धर्मातील हा मुख्य ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये जरी अनेक पात्रे असली तरी यामध्ये मुख्य पात्र आहेत आणि त्यामधील मुख्य पात्रांची नावे म्हणजे श्री कृष्ण, भीष्म, अर्जुन, कर्ण, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, दुर्योधन, अभिमन्यू, युधिष्ठीर, द्रौपदी, कुंती आणि गांधारी हे महाभारतातील मुख्य पात्र आहेत. महाभारतामध्ये महत्वपूर्ण भूमिका हि भगवान श्री कृष्ण यांनी बजावली आहे. महाभारत हा ग्रंथ खूप मोठा आहे आणि हा ग्रंथ लिहिण्यासाठी ३ वर्ष लागले होते असे म्हटले जाते.

महाभारत हे पुस्तक खूप जुने पुस्तक आहे आणि हे पुस्तक भूतकाळातील सत्य घटनेवर आधारित आहे. महाभारत हे पुस्तक सर्वात जुने आणि जगातील पहिले पुस्तक आहे. महाभारतामध्ये म्हणजे हे एक युध्द होते जे पांडव आणि कौरव  यांच्यामध्ये लागले होते आणि हे हस्तिनापुर येथील सत्तेसाठी लागले होते.

महाभारत या पुस्तकामध्ये अशी कथा आहे कि हस्तिनापुर हि एक राजधानी होती आणि तेथे धृतराष्ट्र आणि पांडू हे दोन भाऊ हे दोन भाऊ एक राजघराण्यात राहत होते आणि तेथील सत्ता हि त्यांच्या घराण्याकडेच होती ज्यावेळी धृतराष्ट्र आणि पांडू यांच्यामधील एकाला राजा करण्याची वेळ आली त्यावेळी पांडू हस्तिनापूरचा राजा बनला आणि धृतराष्ट्र अंध असल्यामुळे त्याला राजा बनता आले नाही. काही दिवसांनी त्यांचे लागण झाले राजा पांडू यांच्या पत्नीचे नाव कुंती होते आणि धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव गांधारी होते.

पांडू राजाला पाच पुत्र होती त्यांची नावे अर्जुन, नकुल, सहदेव, भीम आणि युधिष्ठीर हे पुत्र होते तसेच गांधारीला आणि धृतराष्ट्राला शंभर मुले होती परंतु त्यांचे मोठे पुत्र दुर्योधन आणि युधिष्टिर हे होते. धृतराष्ट्राच्या मुलांना कौरव  म्हणत होते आणि पांडू राज्याच्या मुलांना पांडव म्हणत होते.

दुर्योधन आणि आणि युधिष्टिर यांचा एक मामा होता आणि त्याचे नाव शकुनी असे होते आणि शकुनी मामा हा आपल्या भाच्यांच्या मनामध्ये पांडव पुत्रांच्याविषयी तिरस्काराची आणि भेदभावाची भावना निर्माण करत होता तसेच काही वेळा दुर्योधन आणि शकुनी मामाने पांडवांना संपवण्याचा किती तरी वेळा प्रयत्न केला होता आणि परंतु त्यावेळी त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले होते. कौरवांनी एके दिवशी पांडू पुत्रांना जुगार खेळण्यासाठी आमंत्रित केले होते आणि कौरव आणि पांडवांच्या मध्ये हा खेळ सुरु झाला आणि या खेळामध्ये पांडवांना अपयश आले आणि त्यांनी त्यांचे द्रौपदी सह राज्य गमावले.

  • नक्की वाचा: माझा आवडता छंद पुस्तक वाचणे निबंध

तसेच त्यांना बारा वर्ष वनवास सहन करावा लागला आणि त्यांनी एक वर्ष अज्ञात वास सहन केला होता. १२ वर्षाचा वनवास सहन करून जेंव्हा पांडवा त्यांच्या राजधानीमध्ये म्हणजेच हस्तिनापुर मध्ये आले तेंव्हा हस्तिनापुर दुर्योधनाच्या सत्तेखाली होते आणि त्यावेल गौरावांनी पांडवांना राज्य देण्यास नाकर दिला. त्यावेळी श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितले कि राज्य मिळवण्यासाठी आपल्याला युध्द करावे लागेल. पांडवांच्या बाजूने फक्त भगवान श्री कृष्ण होते तर गौरावांच्या बाजूने त्यांचे सर्व नातेवाईक होते आणि हे अर्जुनाचे देखील नातेवाईक होते.

राज्य न परत मिळाल्यामुळे युध्द सुरु झाले आणि युद्धामध्ये अर्जुनाला आपल्या नातेवाईकांच्या विरुद्ध लढायचे होते आणि अर्जुनाच्या विरुद्ध त्याचे काका, मामा, भाऊ आणि इतर नातेवाईक देखील होते आणि हे पाहून खूप दुखः झाले आणि तो उदास झाला आणि युद्ध करण्यास नकार देवू लागला परंतु भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला समजावले आणि युद्धासाठी तयार केले.

कौरव आणि पांडव यांच्यामध्ये १८ दिवस युध्द झाले आणि यामध्ये पांडवांचा विजय झाला आणि त्यांना परत हस्तिनापूरचे राज्य मिळाले. अश्या प्रकारे महाभारताची कथा आहे आणि हि कथा वाचताना खूप छान वाटते आणि महाभारत वाचताना कंटाळा येत नाही.

आम्ही दिलेल्या my favourite book essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझे आवडते पुस्तक निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on my favourite hobby reading books in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on my favourite book in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maza avadta pustak Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

essay on book marathi

Net Explanations

  • Book Solutions
  • State Boards

Marathi Essay on मराठी पुस्तकाचे महत्त्व

Looking for Essay in Marathi on Importance of Marathi book? If Yes, here we are ready with this page for standard Class 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 for our Marathi medium students. Here in this page we have given Marathi Essay on मराठी पुस्तकाचे महत्त्व in handwritten format.

Students who are preparing for their school Exams, they need Marathi Essay so we have given accurate and easy sentence essay on Importance of Marathi book in Marathi.

Also see – Maharashtra Board Solution Class 3 to 12 | Balbharati

मराठी पुस्तकाचे महत्त्व मराठी निबंध | Importance of Marathi book Essay in Marathi

Marathi Essay on मराठी पुस्तकाचे महत्त्व page 1

For more Marathi essay you can follow this link ⇒   Click Here

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

We have a strong team of experienced Teachers who are here to solve all your exam preparation doubts

Rs aggarwal class 5 solutions chapter 2, sikkim scert class 5 english chapter 6a picture reading solution, rd sharma class 9 solution pdf chapter 4 algebraic identities, rd sharma class 9 solution pdf chapter 3 rationalisation.

Sign in to your account

Username or Email Address

Remember Me

MarathiPro

Category: मराठी निबंध

New Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध

  • मराठी निबंध

New Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध

  • Chetan Jasud
  • May 7, 2023

माझा आवडता खेळाडू-महेंद्रसिंग धोनी मराठी निबंध

माझा आवडता खेळाडू-महेंद्रसिंग धोनी मराठी निबंध

  • February 5, 2023

वाढती लोकसंख्या Loksankhya Vadh : मराठी निबंध

वाढती लोकसंख्या Loksankhya Vadh : मराठी निबंध

Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

  • January 30, 2023

शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer

शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer

  • January 28, 2023

माझा आवडता नेता निबंध-हिंदुहृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे

माझा आवडता नेता निबंध-हिंदुहृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे

  • January 25, 2023

झाडे लावा झाडे जगवा निबंध Zade Lava Zade Jagva Essay in Marathi

झाडे लावा झाडे जगवा निबंध Zade Lava Zade Jagva Essay in Marathi

  • August 8, 2021

होळी निबंध मराठी Best Essay on Holi in Marathi

होळी निबंध मराठी Best Essay on Holi in Marathi

  • July 23, 2021

दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi

दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi

  • July 20, 2021

माझी शाळा निबंध मराठी (Best My School Essay in Marathi)

माझी शाळा निबंध मराठी (Best My School Essay in Marathi)

  • July 18, 2021

माझा आवडता प्राणी मराठी निबंध Best Essay on my favourite animal in Marathi

माझा आवडता प्राणी मराठी निबंध Best Essay on my favourite animal in Marathi

  • July 11, 2021

15 ऑगस्ट  स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Best Independence Day Essay in Marathi

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Best Independence Day Essay in Marathi

  • July 9, 2021

मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..

  • मराठी भाषणे

मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..

  • July 4, 2021

माझी आई निबंध मराठी (Top 4 Essay on my mother in Marathi)

माझी आई निबंध मराठी (Top 4 Essay on my mother in Marathi)

  • June 26, 2021

गुढीपाडवा वर मराठी माहिती आणि निबंध

गुढीपाडवा वर मराठी माहिती आणि निबंध

  • May 15, 2021

निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

  • May 5, 2021

पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

  • April 21, 2021

Class 1 to 12 Study Material For All Boards - Nirmal Academy

  • English Appreciation
  • _Appreciation Of Poem Class 8th English
  • _Appreciation Of Poem Class 9th English
  • _Appreciation Of Poem Class 10th English
  • _Appreciation Of Poem Class 11th English
  • _Appreciation Of Poem Class 12th English
  • Balbharati Solutions 12th
  • _Balbharati solutions for Marathi 12th
  • _Balbharati solutions for Hindi 12th
  • _Balbharati solutions for English 12th
  • _Balbharati solutions for Biology 12th
  • _Balbharati solutions for Math 12th
  • _Balbharati solutions for History In Marath 12th
  • _Balbharati solutions for History In English 12th
  • Dictionary Union

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | Marathi essay topics

 100+ मराठी विषयावरील निबंध | essay in marathi | marathi essay topics, मराठी निबंध यादी | marathi essay topics,  100+ मराठी विषयावरील निबंध | essay in marathi | marathi essay topics ,  essay marathi - marathi nibandh  मराठी निबंध.

  • मराठी निबंध पुस्तक 12वी pdf
  • मराठी निबंध दाखवा
  • मराठी निबंध पुस्तक pdf download
  • मराठी निबंध पुस्तक
  • मराठी निबंध लेखन
  • मराठी निबंध पुस्तक 10वी
  • मराठी निबंध pdf download
  • मराठी निबंध app download
  • मराठी निबंध 12वी
  • मराठी निबंध 10th
  • मराठी निबंध 5वी
  • मराठी निबंध 6वी
  • 7 वी मराठी निबंध
  • मराठी निबंध 8वी
  • मराठी निबंध 9वी

Post a Comment

Thanks for Comment

Our website uses cookies to improve your experience. Learn more

Contact form

Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास

निबंध कसा लिहावा

Essay Writing in Marathi

आपल्याला मराठीचा वार्षिक पेपर म्हटला कि निबंध लिहणे अनिवार्यच राहते मग त्या मध्ये आपल्याला कोणत्या पण विषयावरती निबंध येऊ शकतो जसे कि राजकारण, नेत्यांबद्दल माहिती आणि अशे बर्याच प्रकारचे विषय तुम्हाला परीक्षेमध्ये निबंध लिहण्यासाठी येऊ शकतात. तर प्रत्येक निबंध कसा लिहावा, त्या मध्ये कोणत्या गोष्टी बदल सांगाव निबंधाची लांबी किती असावी या सर्व गोष्टी निबंधाच्या विषयावरती अवलंबून असतात.

स्पर्धा परीक्षा आणि शालेय निबंध या मध्ये खूप जास्त फरक आहे. शालेय निबंधामध्ये तुम्हाला फक्त दिलेल्या विषयावरती २०० ते २५० ओळी लिहाव्या लागतात. आणि त्या मध्ये पण ठराविक माहिती. पण जर स्पर्धा परीक्षांच्या निबंधाबद्ल बोलायचे म्हटले तर या मध्ये खूप साऱ्या गोष्टीचा समावेश असतो. या मध्ये तुम्हाला परीस्थितीचे आकलन, उपाययोजना, समस्येचे आकलन या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत काही खास टिप्स ज्या तुम्हाला तुमचा निबंध आणखी सुंदर बनवण्यास मदत करतील. चला तर मग सुरु करूया.

निबंध कसा लिहावा – How to Write Essay in Marathi

How to Write Essay in Marathi

निबंधाचा विषय किंवा मुद्दा जाणून घ्या

आपल्याला कोणत्या विषयावरती लिहायचा आहे ,त्या बदल आपल्याला काय काय माहिती आहे . आपण कोणत्या गोष्टी त्या मध्ये लिहू शकतो या सर्व गोष्टी आपल्याला निबंध लिहण्याआधी जाणून घ्यायच्या आहेत .

निबंधाची सुरवात आकर्षक असावी

जेव्हा पण तुम्ही निबंध लिहण्यासाठी सुरवात करतात तेव्हा त्याची सुरवात आकर्षक असायला हवी जेणेकरून समोरील व्यक्तीच्या मनात समोरील निबंध वाचण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली पाहिजे . सुरवातील जास्त खोडतोड करू नये, निबंध लिहताना तुमचे अक्षर सुंदर आणि आकर्षक असले पाहिजे .

पुढील भागात निबंधाच्या विषयाची सुरवात करावी

या मध्ये तुम्हाला दिलेल्या विषयावरती तुम्हाला असलेली सर्व माहिती व्यस्तीत रित्या मांडायची आहे . या भागाला “The body of an easy ” असे म्हटले जाते कारण इथूनच तुमच्या निबधातील विषयाला खरी सुरवात केली जाते. या मध्ये तुम्हाला सर्व माहिती तुमच्या पद्धतीने मांडायची असते . या मध्ये तुम्हाला किती प्याराग्राफ लिहावे याची मर्यादा नसते तुम्हाला प्रत्येक नवीन विचारासाठी एक स्वतंत्र प्यारा तयार करू शकता .

निबंधाचा शेवट नेहमी चांगला ठेवावा

तुम्ही संपूर्ण निबंधात काय लिहल आहे त्याचा आशय हा शेवटी तुमचा शब्दात लिहायला हवा त्या मध्ये ठळक गोष्टी बदल माहिती भरपूर आणि महत्वाचा आशय या मध्ये लिहायला हवा कारण निबंधाचा शेवट आणि सुरवात याला खूप बारकाईने वाचले जाते .

निबंधाची लांबी वाढवण्यासाठी चुकीची माहिती लिहू नये

तुम्हाला जे लिहायचे आहे त्या बदल योग्य माहिती नसेल तर ते लिहू नका या मुळे तुम्हाला कमी मार्क भेटू शकतात . तुम्हाला असलेली सर्व माहिती बरोबर आहे याची आधी खात्री असेल तरच ती माहिती तुम्ही लिहा .

Editorial team

Editorial team

Related posts.

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

आजच्या 21 व्या शतकात सर्व माहितीची देवाण-घेवाण हि डिजिटल होत आहे, सर्वकाही ऑनलाइन होत आहे. माहिती हि डिजिटल फॉर्म मध्ये...

महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन

महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन

आज प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत, आजकाल अस एकही क्षेत्र नाही कि ज्यामध्ये महिला...

MS Excel म्हणजे काय?

MS Excel म्हणजे काय?

MS-Excel आपल्या कॉम्प्युटर मध्ये बरेच अशे सॉफ्टवेयर असतात, जे आपण खुप जास्ती प्रमाणात वापरतो, व ते आपले काम खुप सोप्पे...

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

essay on book marathi

पुस्तकावर निबंध | Essay on Book in Marathi

essay on book marathi

पुस्तके हे ज्ञानाचे भांडार आहेत. ते माणसाचे सर्वात चांगले मित्र आणि सहकारी आहेत. त्यांनी त्यांना चांगल्या वाईट काळात साथ दिली आहे. माणसाचा सर्वोत्तम खजिना म्हणजे फक्त पुस्तके.

Essay on Book in Marathi

पुस्तकांमुळे आपल्याला कोणताही पैसा खर्च न करता जगाच्या विविध भागात जाण्याची परवानगी मिळते. ते आपल्याला हसवतात, रडवतात, विचार करायला लावतात आणि मनोरंजनही करतात.

अनेक विषयांवर पुस्तके उपलब्ध आहेत. ते आपले ज्ञान वाढवतात. नाटक, कविता, साहित्य, इतिहास, कथा यांची पुस्तके आहेत. चांगल्या आणि मनोरंजक कादंबऱ्याही आहेत. विज्ञानकथेवरची पुस्तकेही आहेत. लोकांच्या जीवनावर आणि कार्यांवर पुस्तके देखील आहेत ज्यांना चरित्र म्हटले जाते. आत्मचरित्रही आहेत. पुस्तके आपली मन वळवण्याची शक्ती वाढवतात, आपल्या विचारसरणीला तीक्ष्ण करतात आणि आपला दृष्टीकोन अनेक प्रकारे व्यापक करतात. ते आम्हाला भूतकाळ आणि वर्तमान, लोक आणि त्यांच्या जीवनशैलीबद्दल आणि विविध प्रदेश आणि ठिकाणांच्या हवामान आणि ऋतूंबद्दल ज्ञान देतात.

गुन्हे आणि गुप्तहेरांवर पुस्तके आहेत. कॉनन डॉयल यांनी लिहिलेले शेरलॉक होम्स हे असेच एक पुस्तक आहे. हे अंदाज शोधण्याची आणि गुन्हे शोधण्याची आपली शक्ती वाढवतात. ते वाचण्यासारखे आहे.

धर्मावर पुस्तके आहेत. गीताने माझ्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला आहे. सर्व धर्मांच्या ग्रंथांमध्ये सत्कर्मांवर भर दिला आहे. पुस्तकांनी वैज्ञानिकांना शोधाचा मार्ग दाखवला आहे. कवी प्रथम स्वप्न पाहतात. अशी यंत्रे आणि उपकरणे शोधून वैज्ञानिक आपली स्वप्ने साकार करतात.

जगातील महान व्यक्तींवरची पुस्तकेही आहेत. ते महान कसे झाले आणि त्यांनी मोठेपणा कसा मिळवला हे ते सांगतात. अशी पुस्तके जरूर वाचावीत. आपण केवळ निवडक पुस्तकेच वाचली पाहिजे जी आपले व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्व विकसित करण्यास मदत करतात.

पुस्तके हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ती आम्हाला केवळ ज्ञानाच्या समृद्ध खजिन्याचीच ओळख करून देत नाही तर असंख्य थिएटरच्या फेरफटका मारायलाही घेऊन जाते. इथे या निबंधात आपण पुस्तकांचे महत्त्व, त्यांचे फायदे, उपयुक्तता, त्यांच्यापासून शिकण्यासारख्या गोष्टींचा विचार करून निष्कर्ष काढू.

पुस्तकांचे महत्त्व:

पुस्तकांचे महत्त्व अविभाज्य आहे. ते यशस्वी जीवनाकडे उज्वल क्षितिजाकडे घेऊन जातात. पुस्तके आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणांचे, विषयांचे आणि काळाचे ज्ञान देतात. ते एखाद्या व्यक्तीचे मन नवीन विचार, समज आणि समृद्धीने भरतात.

पुस्तकांचे फायदे:

पुस्तके वाचून अनेक फायदे मिळतात. प्रथम, ते आपल्याला सुज्ञ गोष्टी शिकवतात. ते आम्हाला विविध विषयांवर कौशल्य प्रदान करतात. याशिवाय मनोवैज्ञानिक आणि नैतिक मूल्ये समजण्यासही पुस्तके मदत करतात.

पुस्तकांची उपयुक्तता:

पुस्तके आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात उपयुक्त आहेत. ते आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्यात मदत करतात आणि सकारात्मक मानसिकतेसह समस्यांना तोंड देण्याची क्षमता प्रदान करतात.

पुस्तकांमधून शिकण्यासारख्या गोष्टी:

पुस्तके आपल्याला जीवनाचे मौल्यवान धडे देतात. ती शिकवते की खरे यश मनाची शुद्धता, समर्पण आणि कठोर परिश्रमातून मिळते. ती असेही म्हणते की सर्व लोकांना समान वागणूक दिली पाहिजे आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

पुस्तके ही आपल्या जीवनाची रंगभूमी आहे. ते आपल्याला नवीन दिशेने घेऊन जातात, नवीन स्वप्नांच्या उंचीला स्पर्श करण्याची संधी देतात. पुस्तके आपल्याला विचार करण्यास, समजून घेण्यासाठी आणि शिकण्यास प्रेरित करतात. आम्हाला अधिक ज्ञानी बनवते आणि सकारात्मक आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रेरणा देते.

पुस्तके ही काळाच्या महासागरातील दीपगृहासारखी असतात. त्यांच्याशिवाय देवही अस्तित्वात आहे, न्यायही झोपतो, नैसर्गिक विज्ञान स्तब्ध आहे, तत्त्वज्ञान स्तब्ध आहे, शब्द शून्य आहेत आणि सर्व गोष्टी अंधकारमय आहेत. आपल्याला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक इच्छाही पूर्ण करायच्या आहेत. अशा प्रकारे, पुस्तकांशिवाय जगणे कठीण आहे, अप्रचलितपणा वेदनादायक आहे.

परंतु, सध्या मुद्राराक्षसाच्या करिष्म्यामुळे जगात दररोज हजारो पुस्तके प्रकाशित होत आहेत. ते सर्व चांगले आहेत असे म्हणता येणार नाही. अनेक पुस्तके म्हणजे केवळ अश्लीलतेचे खोके, मोहिनीचे तळघर, वासनेच्या चिथावणीखोर कथा. काही पुस्तके वाचणे म्हणजे विष पिण्यासारखे आहे – टॉल्स्टॉय म्हणाला

दुसरी गोष्ट म्हणजे मनुष्य पृथ्वीवर अनंतकाळासाठी येत नाही. त्याचे आयुष्य खूप क्षणभंगुर आहे. त्यामुळे त्याला इच्छा असूनही अनेक पुस्तके वाचता येत नाहीत. वेळेच्या मर्यादेबरोबरच पैशाचीही मर्यादा असते. अनेक पुस्तके विकत घेऊन वाचणे शक्य होत नाही. याशिवाय रुचिवैभव आणि वायोवैभ्य अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे पुस्तकांची निवड केवळ आवश्यकच नाही तर अनिवार्य बनते. बर्नार्ड शॉ म्हणाले होते की आज सर्वांना कसे वाचायचे ते माहित आहे, परंतु काय वाचायचे हे कोणालाही माहिती नाही.

निवड आवश्यक

प्रसिद्ध निबंधकार बेकन यांनी लिहिले आहे – “काही पुस्तके चाखण्यासाठी, काही गिळण्यासाठी आणि काही चावून पचण्यासाठी असतात.” होय! फार कमी पुस्तके अजिबात आत्मसात करण्यासारखी आहेत हे निश्चित. अशा पुस्तकांपैकी आपण वर्ग साहित्याचा विचार करू शकतो. काळाच्या कठोर कसोटीवरही ही पुस्तके सोन्यासारखी चमकत राहिली आहेत. त्यांच्यामध्ये काही खास आणि अद्वितीय घटक आहेत जे दूरवरून ओळखता येतात. ही पुस्तके काळाच्या वाटेवर गडगडाटांसारखी उभी आहेत. ना आपण सहस्रक्ष आहोत, ना आपण कालिदासांसारख्या देवीचे वरदान आहोत, ना आपण अश्वत्थामासारखे अमर्याद आहोत की आपण सर्व छापील-अमुद्रित पुस्तके वाचू शकतो. त्यामुळे विशिष्ट पुस्तके वाचण्याचा आमचा पहिला प्रयत्न आहे. यातील काही वाचले तर जीवनात फायदा होतो. या पुस्तकांमध्ये आपण वाल्मिकी रामायण, महाभारत, उपनिषदे, तुलसीकृत रामायण, रघुवंश, शेक्सपियर, मिल्टन, दांते, व्हर्जिलची कामे, बायबल, कुराण, भगवद्गीता इत्यादींचा समावेश करू शकतो. या पुस्तकांनी जगातील महान पुरुषांचे जीवन सजवले आहे, त्यांच्या विचारसरणीला या पुस्तकांच्या नवनिर्मितीमुळे बळ मिळाले आहे; त्यामुळे या पुस्तकांसाठी कोणाचेही मत घेण्याची गरज नाही. किंबहुना हे जीवनोपयोगी ग्रंथ स्वयंस्पष्ट झाले आहेत.

या ग्रंथांचा सतत अभ्यास केल्याने केवळ आवड निर्माण होत नाही तर ती विकसित आणि शुद्धही होते, पुस्तक चांगले की वाईट हे ठरवण्यास आपण सक्षम बनतो. अगदी लहान वयातच आपण मोठ्या माणसांच्या सहवासातून, त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयातून आणि त्यांच्याशी बोलून चांगल्या पुस्तकांची माहिती मिळवू शकतो. अंधारात डोकावत राहण्यापेक्षा लाईट लावून शोधणे चांगले. त्यामुळे अंदाज पद्धतीद्वारे वेळ वाया घालवणे योग्य नाही.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi

मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाइटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi “   घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईटवर सर्वच निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मला वाचायला खूप आवडते वाचन हा माझा छंद आहे आणि मी या छंदाची जोपासना सुद्धा करतो. मी आजपर्यंत अनेक कथा कादंबऱ्या बोधकथा वाचल्या आहेत.

आपल्या देशातील विविध लेखकांची पुस्तके मी वाचलेली आहेत. वाचनातून आपल्याला बरेच ज्ञान मिळते. आपल्याला अशी एकही व्यक्ती सापडणार नाही, ज्यांनी एकही पुस्तक वाचलेले नसेल.

एक यशस्वी व्यक्तीच्या मागे पुस्तकांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. विविध पुस्तकांचे वाचन करणे ही मनासाठी लागलेली एक चांगली क्रिया आहे, त्यासोबतच आत्म्यासाठी सुद्धा चांगले ठरतात. पुस्तके आपल्याला आपली भाषा आणि लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करतात.

पुस्तकातून आपल्याला प्राचीन काळाबद्दल,इतिहासाबद्दल, धार्मिक, पौराणिक अशा सर्व बाबतीत ज्ञान मिळते.

मी बरीच पुस्तके वाचली आहेत ,यातून माझ्या मनावर कायमची छापा पडली आहे. मला पुस्तक या वाचायला आवडतील त्यातल्या त्यात पौराणिक पुस्तके वाचायला फार आवडते.

मी आज पर्यंत वाचलेल्या सर्व पुस्तकांपैकी मला आवडलेले पुस्तक म्हणजे,  वि. स. खांडेकर यांचे “यायाती” पुस्तक. ययाती वि स खांडेकर यांनी लिहिलेली एक कादंबरी आहे. वि स खांडेकर यांच्या वयातील हे पुस्तक आवडले मागे कारण म्हणजे या पुस्तकामध्ये अनेक पुराणातील घटना कैद केलेल्या आहेत. ययाती या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नसून, ही कादंबरी पौराणिक घटना एकत्र करून स्वतंत्ररित्या मांडली आहे.

पौराणिक कथा म्हणजे त्यामध्ये खूप काही भव्य आणि भयंकर लढा आढळून येतो. परंतु ययाती या कादंबरीमध्ये पुराणातील काही ठराविक कथा व घटना घेऊन जीवन हे काही क्षणापुरते तेच असते, असे सांगितले आहे. तर दुसऱ्या बाजूने जीवन हे चिरंतन, भौतिक आणि अध्यात्मिक आहे असे सांगितले आहे.

मी वाचलेला बहुतांश पुराणांमध्ये मला लढाई, युद्ध , डावपेच हे सर्व वाचायला मिळाले. परंतु यायाती या कादंबरीमध्ये किंवा पुस्तकामध्ये एका राजाच्या जीवनातील उतार चडपणा अतिशय सोप्या आणि सरळ शब्दांमध्ये आपल्या समोर मांडली आहे, त्यामुळे ययाती हे मला आवडलेले पुस्तक आहे.

वि.स. खांडेकर यांनी ययाती या कादंबरीची सुरुवात देव-दानव विद्या पासून केली आहे. या कादंबरीतील कथा अशी आहे ती म्हणजे – ययाती ची कथा ही महाभारतातील आदिपर्व या भागातील बरसे पात्र वि स खांडेकर यांनी या कादंबरीत दाखवले आहेत. वि स खांडेकर यांनी या कथेचे अगदी सुलभ आणि इतरांना कळेल अशा भाषेमध्ये मांडणी केली आहे.

ययाती चे वडील नहुष हे खूप शूर वीर असतात. परंतु त्यांच्या गैरवर्तन ना मुळे इंद्रदेव त्यांना शाप देतात की, नहुष नहाराजांची मुले कधीही सुखी राहणार नाहीत. जेव्हा नहुष महाराज युद्धावर असतात तेव्हा, यायातिला या शापा बद्दल कळते. ययाती चा लहान भाऊ याती हा लहानपणीच रजविलासा पासून दूर संन्यासी जीवन व्यतीत करतो.

ययाति ल नात्या शपाबद्दल कळाल्याने तो ही घाबरून जातो त्याला वाटते की, आता मला कधीही सुखी जीवन मिळणार नाही. पुढे ययाती चे लग्न शुक्राचार्य ची मुलगी देवयानी यांच्यासोबत झाले. देवयानी त्यांच्यासाठी त्यांची सखी सर्विष्ठा दासी म्हणून यायाती व देवयानी यांच्या सोबत राहू लागली. सर्विष्ठा‌चे सुंदर रुप पाहून यायाती राजा तिच्यावर मोहित झाला.

देवयानी काढून राजाला दोन पुत्र प्राप्त झाले,तर सर्विष्ठा कडून ययाती ला तीन पुत्र प्राप्त झाले. जेव्हा ही बातमी देवयानीला करती तेव्हा ती शुक्राचार्याला ययाती बद्दल सर्व हकीकत सांगते, त्यावर शुक्राचार्य य त्याला वृद्ध होण्याचा शाप देतात. तरी सुद्धा यायातीचा मनातील ही वासराचे भावना नष्ट होत नाही.

एके दिवशी यमराज देव ययाती ला घेण्यासाठी येतात, तेव्हा ययाती यम राजाजवळ विनंती करतो की त्याला पुन्हा तरुण्य दिले जावे. त्यावर यमराज म्हणतात की, तुझ्या सर्व पुत्रांपैकी एकादा पुत्र तुला त्याचे तारूण्य दान देत असेल तर, तुला तुझ्या यौवन परत मिळेल. आपला पितावर द्या करून यायाती चा पाचवा मुलगा त्याला यौवन दान करतो.

ययाती पुन्हा तरूण होऊन आपली वासनाची भूक मिटवण्यासाठी शंभर राणी सोबत लग्न करतो. व त्यातून त्याला शंभर पुत्र प्राप्त होतात.

त्यानंतर शंभर वर्षां नंतर यामराज पुन्हा ययातीला घ्यायला येतात, तेव्हा त्याच्यातील वासनाची न संपणारे भूक बघून आश्चर्यचकित होतात. ययाती पुन्हा यमराजाकडे यौवन साठी प्रार्थना करतो, त्यावर यमराज पुन्हा त्याला पहिल्यासारखेच वरदान देतात, यावर ययाती पुन्हा आपल्या एका मुलाचे यौवोन प्राप्त करतात व हा दिनक्रम पुढचे हजारो वर्षे चालतो.

अशाप्रकारे ययातिने सुखप्राप्तीसाठी वासना चा सहारा घेतला.

ययातीच्या याच वासना ची कहाणी ययाती या पुस्तकात सांगण्यात आली आहे. पुढे राजाला त्याच्या चूक लक्षात येऊन राजाने केलेला पश्चाताप याचे सुद्धा वर्णन केले आहे.

अशा प्रकारे यायातीची ही कहाणी अतिशय सुंदर शब्दांमध्ये वि. स .खांडेकर यांनी मांडली आहे. त्यांनी या पुस्तकातून मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी वृत्ती वर एक प्रकाश टाकला आहे.

जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो  त्यावेळेस त्याला  हे जीवनातील अंतिम तथ्य नाही याची जाणीव होते. वि.स.खांडेकर यांनी ययाती ह्य पुस्तकात हेच सर्वसामान्यांना सांगितले आहे. ययाती ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ह्या  पुस्तकासाठी  वी.स. खांडेकर यांना इ.स. 1960 मध्ये  साहित्य अकादमी पुरस्काराने आणि इ.स. 1974  मध्ये भारतातील  साहित्यासाठीचा  सर्वोच्च

” ज्ञानपीठ पुरस्काराने “   सन्मानित करण्यात आले.

अशाप्रकारे जीवन जगायला शिकवणारे ” ययाती “ हे मला आवडलेले पुस्तक आहे.

तर मित्रांनो ! ” माझे आवडते पुस्तक निबंध मराठी । Maze Avadte pustak Nibandh Marathi “   वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना वर शेअर करा.

” मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही Points राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • इच्छा तेथे मार्ग मराठी निबंध
  • विरुद्धार्थी संपूर्ण शब्द मराठी यादी 
  • अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध
  • पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन
  • माझे आवडते फूल कमळ मराठी निबंध

धन्यवाद मित्रांनो !

Marathi essays

Publishing history, related... search within marathi essays -->, prolific authors.

essay on book marathi

No products in the cart.

Saral Marathi Nibandhmala Ani Rachna Part 1 1

Nigam Marathi Nibandhmala and Rachna (Part 1)

₹ 225

Availability: In stock

school15off

essay on book marathi

  • Description
  • Additional information
  • Reviews (1)

Saral Marathi Nibandhmala ani Rachna Part 1 (Std. 5, 6 and 7)

Children can write impressive essays in Marathi with help of this book. The Saral Marathi Nibandhmala ani Rachna Part 1 (Std. 5, 6 and 7) book will enhance writing skills and also act as a perfect tutorial to practice essays. Students can refer to this book during their exam time, written in easy to understand language. This book covers essays on a variety of topics and basic grammatical knowledge to write an essay.

For Children of Age 10-15 years

Kids, being curious little balls, get bored with the same activity quickly and are always looking for new and exciting challenges. As a result, parents are frequently stumped as to how to engage their children.

In fact, we have books that feed into the curiosity that develops in children at this age and help them understand every aspect of life in a more illustrative, detailed and entertaining way. Books that engage them more towards learning more aspects about the world we live in.

Our books range from quirky books that make math fun to amazing stories that aim to make children lifelong readers with interesting plots and memorable characters.

This age group has a wide range of reading abilities, from those just beginning to read independently, to those who can read Harry Potter. However, most of the books in this collection are classified as chapter books. As a family read-aloud, these books would be ideal for newly independent readers as well as older children.

Sheth Publishing House

At the Pan India level, we are one of the best publishers for children’s books.

These machines help us in meeting the special printing demands of clients.

Moreover, it also helps us in proper content management. Furthermore, backed by our sophisticated facilities, we have been able to represent world leaders in this section.

For instance, we are the official distributor of reputed children’s book publisher Kohwai & Young in Malaysia.

Like this book? Please leave a review 🙂

To browse more from our Age 10-15 years Catalog, click here .

For feedback and queries, please do  Contact Us .

If you’re looking to self-publish, do visit  Ink Your Thought .

1 review for Nigam Marathi Nibandhmala and Rachna (Part 1)

' src=

Tapasya Pai (verified owner) – January 31, 2023

Your email address will not be published. Required fields are marked *

Your review  *

Name  *

Email  *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

You may also like…

Nigam Marathi Nibandhmala and Rachna Part 2 1

Nigam Marathi Nibandhmala and Rachna (Part 2)

Sure Success Prize Winning Essays and Letters Primary 1

Sure Success Series Prize Winning Essays and Letters for Primary School

Sure Success Series Essays and Letters For Primary and Secondary School Set of 2 1

Sure Success Series Essays and Letters – For Primary & Secondary School (Set of 2)

Sure Success Series Top Class Essays for Primary School 1

Top Class Essays for Primary School

Sure Success Essays and Letters For Secondary School 1

Sure Success Essays and Letters – For Secondary School

Sure Success Excellent Essays and Letters For Primary School 1

Sure Success Excellent Essays and Letters For Primary School

Sure Success Series Prize Winning Essays and Letters for Secondary School 1

Sure Success Series Prize Winning Essays and Letters for Secondary School

Related products.

Excel Reading and Comprehension English Book Set Set of 6 1

Excel Basic Skills Reading and Comprehension English Book Set (Set of 6)

Scholars Insights Comprehension and Cloze Grade 1 1 1

Scholars Insights Comprehension and Cloze Grade 1

Excel Reading and Comprehension English Book Set 3 Set of 2 1

Excel Basic Skills Reading and Comprehension English Book Set Ages 10 – 12 (Set of 2)

Scholars Insights Comprehension and Cloze Grade 4 1 1

Scholars Insights Comprehension and Cloze Grade 4

Saral Marathi Nibandhmala Ani Rachna Part 1 1

Leaving Already ?

Checkout now & get flat, on your total cart value, use this coupon code.

*T&Cs Apply

Hey, are you still there?

Children books Sheth books 1

You’ve been inactive for quite some time. Hit the Refresh Button above to see our Best Selling Books

IMAGES

  1. Marathi Essay 2020||Marathi Essay Writing||मराठी निबंधलेखन २०२० || MPSC Essay Writing

    essay on book marathi

  2. Marathi Essay no. 1 ) माझे घर

    essay on book marathi

  3. autobiography of a torn book in marathi

    essay on book marathi

  4. Marathi Essay

    essay on book marathi

  5. Marathi Essay on kagdachi atmakatha/Marathi Handwriting/Autobiography of page in Marathi/

    essay on book marathi

  6. Upsc marathi Literature Book list || Upsc marathi sahitya Optional Book list Paper 1st

    essay on book marathi

VIDEO

  1. Majhi Shala Essay in Marathi

  2. मी अनुभवलेला पाऊस निबंध मराठी भाषेत

  3. Slambook Marathi Movie

  4. माझे आवडते पुस्तक निबंध मराठी , Maze aavadate pustak marathi nibandh

  5. मराठी भाषा संवर्धन निबंध

  6. माझी आई मराठी निबंध

COMMENTS

  1. Essay on Book in Marathi

    Essay on Book in Marathi | पुस्तका वर मराठी निबंध. Host शनिवार, जुलै ०३, २०२१ नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या साठी पुस्तकावर मराठी निबंध घेऊन आले आहेत.

  2. पुस्तकांचे महत्व मराठी निबंध, Essay On Books in Marathi

    पुस्तकांचे महत्व मराठी निबंध, Essay On Books in Marathi पुस्तक हे माणसाचे सर्वात चांगले मित्र असल्याचे म्हटले जाते.

  3. पुस्तकाचे महत्त्व मराठी निबंध Importance of Books Essay in Marathi

    Importance of Books Essay in Marathi पुस्तकाचे महत्त्व मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये पुस्तकांचे महत्व या विषयावर निबंध लिहिणार आहोत. वेगवेगळ्या पुस्तकांचे

  4. 100+ मराठी विषयावरील निबंध

    मराठी निबंध यादी | marathi essay topics. माझी आई निबंध मराठी. माझे बाबा / वडील. माझी शाळा निबंध मराठी. माझी सहल मराठी निबंध. माझी आजी निबंध. माझे ...

  5. Pustakache Mahatva Marathi Nibandh

    Importance of Books Essay in Marathi या लेखात तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल किव्हा तुम्हाला काही नवीन माहिती update करायची असेल तर खाली कंमेंट करून नक्की ...

  6. माझे आवडते पुस्तक निबंध, My Favourite Book Essay in Marathi

    मला आशा आहे की आपणास माझे आवडते पुस्तक हा मराठी माहिती निबंध लेख (my favourite book essay in Marathi) आवडला असेल.

  7. My Favourite Book Essay In Marathi

    My Favourite Book Essay In Marathi - मित्रांनो आज "मला आवडलेले पुस्तक श्यामची आई मराठी निबंध " या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला

  8. पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of A book Essay In Marathi

    Autobiography Of A book Essay In Marathi पुस्तके हे आपले गुरु असतात त्यामुळे शिक्षण आणि नंतर जर सर्वात जास्त पाण्याचा आपल्या साठी कोणता स्तोत्र असेल तर तो म्हणजे पुस्तक पण ...

  9. मराठी निबंध

    Essay on Book in Marathi | पुस्तका वर मराठी निबंध. Host शनिवार, जुलै ०३, २०२१ नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या साठी पुस्तकावर मराठी निबंध घेऊन आले आहेत.

  10. 100+ मराठी निबंध Marathi Nibandh, Essay In Marathi

    100+ मराठी निबंध Marathi Nibandh, Essay In Marathi. निबंध हा सहसा लेखकाचा दृष्टीकोन किंवा कथांच्या रूपरेषा लिहिण्याचा एक छोटासा भाग असतो.

  11. My favorite book essay in marathi माझे आवडते पुस्तक

    अशा प्रश्नांची उत्तरे गॅरी केलर च्या My favorite book essay in marathi माझे आवडते पुस्तक One Thing in marathi ह्या पुस्तकात मिळतात. १) डॉमिनो इफेक्ट समजून घ्या ...

  12. पुस्तक वर मराठी निबंध Essay On Book In Marathi

    Essay On Book In Marathi मित्रांनो आज आम्ही तुमच्या साठी पुस्तक वर मराठी निबंध लिहिले आहे हे पोस्ट मध्ये पूर्ण अवश्य वाचा.

  13. माझे आवडते पुस्तक निबंध My Favourite Book Essay in Marathi

    My Favourite Book Essay in Marathi माझे आवडते पुस्तक निबंध आज आपण या लेखामध्ये माझे आवडते पुस्तक (my favourite book) या विषयावर निबंध लिहिणार आहोत.जगामध्ये अनेक विषयावर आणि अनेक सत्य ...

  14. Marathi Essay on मराठी पुस्तकाचे महत्त्व

    Here in this page we have given Marathi Essay on मराठी पुस्तकाचे महत्त्व in handwritten format. Students who are preparing for their school Exams, they need Marathi Essay so we have given accurate and easy sentence essay on Importance of Marathi book in Marathi.

  15. पुस्तकांचे महत्व मराठी निबंध

    पुस्तकांचे महत्व मराठी निबंध | Essay On Books in Marathi | Pustakache mahatva in marathi essayYour Queries:-पुस्तकांचे ...

  16. मराठी निबंध : Best Essays in Marathi

    मराठी निबंध हवे आहेत? आजच वाचा किंवा कॉपी करून घ्या मराठी भाषेतील निबंध (Essays in Marathi). अनेक विषयांवरील निबंध तुम्हाला इथेच मिळतील

  17. 100+ मराठी विषयावरील निबंध

    Marathi essay topics : विद्यार्थी मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये ...

  18. निबंध कसा लिहावा

    निबंध कसा लिहावा. Essay Writing in Marathi. आपल्याला मराठीचा वार्षिक पेपर म्हटला कि निबंध लिहणे अनिवार्यच राहते मग त्या मध्ये आपल्याला कोणत्या पण ...

  19. पुस्तकावर निबंध

    पुस्तकावर निबंध | Essay on Book in Marathi. पुस्तके हे ज्ञानाचे भांडार आहेत. ते माणसाचे सर्वात चांगले मित्र आणि सहकारी आहेत. त्यांनी त्यांना ...

  20. मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi

    मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi. मला वाचायला खूप आवडते वाचन हा माझा छंद आहे आणि मी या छंदाची जोपासना सुद्धा करतो.

  21. Nigam Marathi Nibandhmala and Rachna (Part 2)

    Saral Marathi Nibandhmala ani Rachna Part 2 (Std. 8, 9 and 10) Children can write impressive essays in Marathi with help of this book. The Saral Marathi Nibandhmala ani Rachna Part 2 (Std. 8, 9 and 10) book will enhance writing skills and also act as a perfect tutorial to practice essays. Students can refer

  22. Marathi essays

    Marathi essays. 16 works Search for books with subject Marathi essays. Search for books with subject Marathi essays. Marāṭhī gadyācā pūrvaraṅga. Bhīmarāva Baḷavanta Kulakar ... Not in Library.

  23. Nigam Marathi Nibandhmala and Rachna (Part 1)

    Saral Marathi Nibandhmala ani Rachna Part 1 (Std. 5, 6 and 7) Children can write impressive essays in Marathi with help of this book. The Saral Marathi Nibandhmala ani Rachna Part 1 (Std. 5, 6 and 7) book will enhance writing skills and also act as a perfect tutorial to practice essays. Students can refer