Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास

अर्ज कसा लिहावा?

Arj Kasa Lihava

पत्र, अर्ज हे जवळपास आपल्या रोजच्या वापरातले शब्द ज्यांना आपण आज मेल, अप्लिकेशन ई. शब्द वापरत असतो. शब्द काहीही वापरत असलो तरी ते विद्यार्थ्यांना किंवा कार्यालयीन कामकाजाकरीता फार उपयूक्त असा तो भाग आहे.

जसे बऱ्याचदा आपल्याला एखादि व्यक्ती किंवा एखादी संस्था आणि सरकारी कार्यालयात तर बरेचदा प्रत्यक्षच अर्ज करावा लागतो. त्यामुळे आपण अर्ज कुणाला करीत अहो आणि तो कश्या पद्धतीने करायचा आहे (How to write Application Letter) हे जाणून घेऊयात.

अर्ज कसा लिहावा? – How to write Application Letter in Marathi

application letter for job in marathi

तर आता आपण पाहूया अर्ज कसा करावा? – How to write Application Letter

सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ कि अर्जामध्ये अश्या गोष्टीचा, मायन्याचा समावेश असला पाहिजे कि त्यामुळे कमी शब्दात समोरच्या व्यक्तीला तुम्हाला अर्जातून काय सांगायचे आहे किवा अपेक्षित आहे हे चट्कन कळायला हवे.

या व अश्याच काही अर्जातील महत्वाच्या घटकांवर आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

प्रमुख मुद्दे –

1. अर्जाच्या बाबतीत संक्षिप्त स्वरूपातील महत्वाचे मुद्दे- 2. चांगल्यात चांगल्या पद्धतीने अर्ज कसा करू शकतो – 3. वेगवेळ्या उद्देशांसाठी केलेल्या अर्जांचे काही उदाहरण –

  • अर्ज करण्यामागचे उद्देश हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात पण शक्यतोवर आपण अर्ज एखादी व्यक्ती वा संस्था यांना काहीतरी विनंती करण्यासाठी केलेला असतो.
  • प्रत्येक क्षेत्रात विनंती अर्जाची संकल्पना हि सर्वसामान्य आहे कारण एखाद्या मूळ मुद्द्यावर स्पष्ट आणि कमी शब्दात आपले उद्देश समोरची व्यक्ती किंवा संस्था यांच्या पर्यंत पोचवण्याचे ते सोपे माध्यम आहे.
  • सर्वसामान्यपणे आपण एखादी शिक्षण संस्था, वित्तीय संस्था, रोजगार संस्था, सार्वजनिक किंवा खाजगी कार्यालये यांना आपल्या कामासंबंधी अर्ज करत असतो. या सगळ्यांना करत असलेल्या अर्जात थोड्याफार प्रमाणात तुम्हाला बदल करावा लागतो जो आपण पुढे पाहणारच आहोत.
  • अर्ज म्हणजे हे काही एखाद्या प्रिय व्यक्तीला लिहेलेले पत्र नव्हे. त्यामुळेच अर्जामध्ये वापरत असलेली भाषाशैली हि शुद्द आणि शब्द हे मर्यादित असतील यावर तुमचे लक्ष असले पाहिजे.
  • आपण करीत असलेला अर्ज हा कुणाला आणि कशा बाबतीत करीत आहोत हि गोष्ट अर्ज करीत असतांना सतत आपल्या डोक्यात असली पाहिजे.
  • आपण करीत असलेल्या अर्जामधून मुद्दे, आदर आणि विनंती ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे जाणवायला हव्या.
  • अर्जामध्ये कोणत्याही वैयक्तिक गोष्टींचा उल्लेख टाळावा. जर तुम्ही करत असलेल्या अर्जाचा विषयच वैयक्तिक असेल तर तो तुम्ही मोजक्या शब्दात करू शकता. शक्यतोवर तुमच्या जीवनाशी संबधित असणारे विषय अर्जामध्ये करू नये.

या मूळ गोष्टींवरून आपल्या लक्षात आले असेलच कि अर्ज लिहितांना कोणत्या मुद्द्यांवर आपलं लक्ष असलं पाहिजे. तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया काही महत्वाचे मुद्दे.

कसा असला पाहिजे एक मुद्देसूद आणि आकर्षक अर्ज – Important Key Points About How to write Application Letter

  • अभिवादन आणि आदरयुक्त शब्दाने आपल्या अर्जाची सुरवात करावी. त्यामुळे ‘विनंतीपूर्वक’ , ‘सेवेशी सादर’ ईत्यादि शब्दांचा वापर त्यात करावा. ती एक औपचारिकता असते.
  • त्यानंतर खाली प्रती लिहून त्या व्यक्तीचे नाव, पद, आणि कार्यालयाचा पत्ता ईत्यादि लिहावे. उदाहरणार्थ – मा. प्राचार्य, मा. शाखा प्रबंधक, मा. जिल्हाधिकारी ईत्यादि.
  • त्यानंतर नावाच्या ठीक खाली त्या व्यक्तीच्या कार्यालयाचा पत्ता लिहावा.
  • अर्ज करण्यामागील स्पष्ट उद्देश हा तुमच्या विषयामध्ये येतो म्हणून विषय महत्वाचा. उदाहरणार्थ- खाते बदलणे बाबत, सुटी मिळणे बाबत, कर्ज मिळणे बाबत ईत्यादि.
  • अशाप्रकारे तुमच्या अर्जाची सुरुवात होऊन त्या शेवटी ‘महोदय’, ईत्यादि शब्दांचा उल्लेख करावा. त्यानंतर सल्पविराम (कॉमा) देऊन खाली नवीन परिच्छेद करून आपल्या मुख्य मायन्याला सुरुवात करावी.
  • त्याची सुरुवात विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो कि असे. यावरून आपण नम्रतापूर्वक अर्ज सादर करत आहात हे त्यातून कळते.
  • मुख्य भागात आपण विषयामध्ये स्पष्ट केलेल्या उद्देशाविषयी मर्यादित शब्दात माहिती द्यावी.
  • अर्जाचा शेवट हा काही विशिष्ट शब्दांनी करावा. जसे कि, ”आपला आज्ञाधारी विध्यार्थी”, ”आपला नम्र” ईत्यादि.
  • या शब्दानंतर ठीक त्याखाली आपला मोबाईल नंबर, त्यावेळची तारीख, जर ग्राहक असाल तर संबधित विवरण, आणि विद्यार्थी असाल तर तुमचा रोल नंबर ईत्यादि आणि आपली सही.
  • बऱ्याचदा अर्ज हे औपचारिक उद्देशासाठीच केले जातात.

आतापर्यंत आपण महत्वपूर्ण बाबींकडे पाहिले आता आपण काही अर्जांचे उदाहरण पाहूयात त्यावरून आपण अर्ज कश्या पद्धतीने करावा ह्या गोष्टी स्पष्ट होतील.

वेगवेगळ्या कारणांसाठी केलेल्या अर्जांचे उदाहरण – Application Letter Format in Marathi

1 – बँकेकडून नवीन पासबूक मिळावे त्यासाठी केलेला अर्ज. २ – शाळेतील शिक्षक या पदासाठी केलेला अर्ज

उदाहरण 1 – बँकेकडून नवीन पासबूक मिळावे त्यासाठी केलेला अर्ज – Application for New Passbook

प्रती, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया कर्वे चौक, बापट मार्ग पुणे. सर, आपणास विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो मी श्री.मयूर पाटील गेल्या ५वर्षांपासून तुमच्या बँकेच्या शाखेचा ग्राहक आहे, माझा खाते क्रमांक —————– आहे. गेल्या आठवड्यात काही वैयक्तिक कारणामुळे माझे पासबुक प्रवासात हरवले आहे, ज्याची तक्रार मी जवळच्या पोलीस ठाण्यात केली आहे. पण भविष्यात मला आर्थिक व्यवहारांची अडचण येऊ नये त्याकरिता पासबुकची गरज भासणार आहे तरी मला मला नवीन पासबुक देण्यात यावे हि विनंती. यासाठी मी अर्जासोबत जुन्या पासबूकची तसेच पोलीस स्टेशनच्या तक्रारिची दुय्यम प्रत सोबत जोडत आहे. मला खात्री आहे की येत्या काही दिवसांत माझ्या अर्जावर विचार केल्यानंतर, तुमच्या बँकेच्या शाखेतून मला लवकरच एक नवीन पासबुक उपलब्ध करून दिले जाईल.

तुमचा विश्वासू ग्राहक, मयूर पाटील स्वाक्षरी: ———— खाते क्रमांक: ——- मोबाईल नंबर:—— दिनांक:

उदाहरण २ – शाळेतील शिक्षक या पदासाठी केलेला अर्ज – Application for Job in School

प्रती, प्राचार्य श्री. छत्रपती शिवाजी विज्ञान, वाणिज्य व कला महाविद्यालय, अकोट रोड, अकोला. विषय- मराठी विषय शिक्षक पदासाठी अर्ज.

अर्जदार – आशिष रामचंद्र माने

मी खालील सही करणार आशिष माने विनंती पूर्वक अर्ज सदर करतो कि, तुमच्या शाळेत मराठी विषयासाठी आवश्यक शिक्षक पदासाठी वर्तमानपत्रातील जाहिरात वाचली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षणासोबतच माझे शिक्षण पूर्ण केले आहे. आणि गेली ५ वर्षे मी मराठी शिक्षक म्हणून काम करत आहे. म्हणूनच मला तुमच्या शाळेत मराठी विषयासाठी शिक्षक म्हणून काम करायला आवडेल. मी तुम्हाला या अर्जाद्वारे नम्रपणे विनंती करतो की मला सेवेची संधी द्यावी जेणेकरून मी तुम्हाला मराठी या विषयासंबधीत काहीतरी करून दाखवू शकेन. मी या अर्जासोबत माझे ओळखपत्र जोडत आहे, मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे तुमच्यासमोर सादर केली जातील. मला पूर्ण खात्री आहे की माझ्या या अर्जाचा तुमच्या बाजूने पूर्ण विचार केला जाईल आणि मला याबाबत लवकरच कळवले जाईल. आपला नम्र आशिष रामचंद्र माने सही दिनांक मो. नं. .—————- आदर्श कॉलनी, अकोला.

टीप: उदाहरणामध्ये दिलेले ठिकाण, व्यक्तीचे नाव आणि कंपनी किंवा संस्थेची माहिती हे फक्त एक उदाहरण आहे, ज्याचा कोणत्याही खऱ्या गोष्टीशी संबंध नाही, जर कोणत्याही परिस्थितीत असे साम्य आढळले तर तो केवळ योगायोग समजला जाईल.

अशा प्रकारे तुम्ही अर्जाच्या संपूर्ण पद्धतीसह याची काही उदाहरणे वाचलीत आम्हाला खात्री आहे की तुम्हाला दिलेली माहिती समजली असेलच. इतर विषयांशी संबंधित माहिती वाचण्यासाठी आमचे विविध विषयांवर केलेले लेख नक्की वाचा आणि ही महत्वाची माहिती सर्वांसोबत शेअर करा. तर जुळून रहा माझी मराठी सोबत धन्यवाद..!

अर्जासंबंधी विचारले जाणारे काही प्रश्न – Gk Quiz on Application

उत्तर: दोन प्रकारचे अर्ज आहेत, जे औपचारिक आणि अनौपचारिक अर्ज असतात.

उत्तरः तसे संबधित जाहिरातीत नमूद केले असेल तर माहिती द्यावी.

उत्तरः बँकेच्या शाखा व्यवस्थापकास

उत्तर: महाविद्यालयाचे प्राचार्य.

उत्तर: करू शकता पण, तुमच्या कार्यालयाच्या नियमांवर ते अवलंबून आहे.

Editorial team

Editorial team

Related posts.

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

आजच्या 21 व्या शतकात सर्व माहितीची देवाण-घेवाण हि डिजिटल होत आहे, सर्वकाही ऑनलाइन होत आहे. माहिती हि डिजिटल फॉर्म मध्ये...

महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन

महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन

आज प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत, आजकाल अस एकही क्षेत्र नाही कि ज्यामध्ये महिला...

MS Excel म्हणजे काय?

MS Excel म्हणजे काय?

MS-Excel आपल्या कॉम्प्युटर मध्ये बरेच अशे सॉफ्टवेयर असतात, जे आपण खुप जास्ती प्रमाणात वापरतो, व ते आपले काम खुप सोप्पे...

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

Job application letter in marathi

Job application letter in marathi | नोकरी अर्ज नमुना | Job Application Letter Format in Marathi

Table of Contents

job application letter in marathi | नोकरी अर्ज नमुना | Job Application Letter Format in Marathi

Job application letter in marathi : आपल्याला बर्‍याचदा नोकरी अर्ज लिहिण्याची आवश्यकता असते असे बरेच लोक आहेत जे नोकरी अर्ज योग्यरित्या लिहिण्यास असमर्थ आहेत, हे लक्षात ठेवा की जेव्हा आपण नोकरी अर्ज योग्यरित्या लिहिला जाईल, तेव्हा केवळ समोरची व्यक्ती आपल्यापासून प्रभावित होईल आणि सकारात्मक पावले उचलेल असे आहे की जेव्हा आपण कोणत्याही नोकरीसाठी अर्ज लिहितो तेव्हा त्या विषयाशी संबंधित विभागाशी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेत काम करण्याचा पत्राद्वारे त्या निवेदन देतो त्या पत्राला नोकरी अर्ज म्हणतात.हे अर्ज अनेक प्रकारचे असतात

तुम्हाला कोणत्या विभागाशी,संस्थेशी संबधित पत्र लिहायचे आहे त्या नुसार तुम्ही पत्र लिहू शकता अनेक शिक्षण पूर्ण होताच विद्यार्थ्यांना नोकरी ही करावीच लागते जोपर्यंत शिक्षण चालू आहे तोपर्यंत आपला सर्व खर्च हे सर्व आपले आई-वडील करत असतात, पण जेव्हा शिक्षण पूर्ण होते तेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहणे मुलांना गरजेचे असते त्यासाठी त्यांना नोकरीच्या शोधात घराच्या बाहेर पडावे लागते.छोटया-छोटया गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरीची नितांत अत्यावश्‍यकता असते.

नोकरी शोधण्यासाठी आपण वर्तमानपत्र ऑनलाइन संकेतस्थळावर नोकरी विषयक जाहिराती आपण वाचतो.आणि आपल्याला जाहिरात पाहून अर्ज करावा लागतो.आम्ही

या ठिकाणी अर्जाचे दोन नमुने लिहिले आहेत हे पाहून आपण अशाच प्रकारे कोणत्याही विभागाला किंवा संस्थेला अर्ज करू शकाल.

Job Application Letter Format in Marathi

 नोकरी अर्ज नमुना | Job Application Letter Format in Marathi  

अजय एकनाथ सुतार

सुजय नगर,गांधी रोड

जिल्हा – पुणे-४१३ ११३

दिनांक :१८/०५/२०२२

मा. अध्यक्ष,

श्री शिवाजी विद्यालय,व. क.महाविद्यालय

पुणे-४१३ ११३

विषय: मराठी शिक्षक पदासाठी अर्ज

  अर्जदार:  अजय एकनाथ सुतार

   संदर्भ: पुणे नगरी वर्तमानपत्र जाहिरात दिनांक: ०४/०५/२०२२

आदरणीय सर/मॅडम,

आपल्या संस्थे मध्ये मराठी शिक्षकांच्या रिक्त जागांबाबत पुणे नगरी वर्तमानपत्रा मध्ये जाहिरात प्रकाशित झालेली आहे. अर्ज करताना मला आनंद होईल.

अध्यापन हा माझा नेहमीच ध्यास राहिला आहे, आणि शिकवणे हा माझा आवडीचा विषय आहे. मी २ वर्षापासून जिजामाता विद्यालया मध्ये शिक्षक आहे. मी  इयत्ता  ५ ते ७ पर्यंत १ वर्षांपूर्वी शिकवले आहे. माझी पात्रता आणि अनुभव तुमच्या गरजांशी जुळतात.

मी तुमच्या विचारासाठी माझा रेझ्युमे जोडला आहे, आणि या भूमिकेसाठी माझ्या अर्जावर विचार करण्याची विनंती करतो. तुम्हाला ते योग्य वाटत असल्यास, कृपया तपशीलांवर माझ्याशी मोकळ्या मनाने संपर्क साधा.तरी माझा अर्ज स्वीकारावा ही नम्र विनंती. अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे पाठवत आहे

                                                           माझी वैयक्तिक माहिती:

नाव:-अजय एकनाथ सुतार

जन्मतारीख:-०१/०२/१९९४

शैक्षणिक पात्रता:- इयत्ता १२ उत्तीर्ण, D.ed

इतर शैक्षणिक पात्रता:-एम.एस.सी.आय.टी. संगणक बेसिक कोर्से ,मराठी टंकलेखन (30 शब्द प्रतिमिनिट)

अनुभव:-जिजामाता विद्यालय

तरी माझा अर्जाचा सहानभूती पूर्वक विचार व्हावा ही, नम्र विनंती.

१) एस. एस. सी. परीक्षेचे प्रमाणपत्र

२) एच. एस. सी. परीक्षेचे प्रमाणपत्र

३) एम. एस. सी. आय. टी. परीक्षेचे प्रमाणपत्र

४) मराठी टंकलेखन परीक्षेचे प्रमाणपत्र

आपला विश्वासू,

(अजय एकनाथ सुतार)                                                           

नोकरी अर्ज नमुना क्र.२ |  Job Application Letter Format in Marathi

(नाव);-   _ _ _ _ _

श्री मुख्य कार्यकारी अधिकारी,

अमूल कंपनी प्रा. लि.

                                 विषय:  पर्यवेक्षक(supervisor)च्या रिक्त पदांसाठी अर्ज.

संदर्भ:  पुणे नगरी वर्तमानपत्र जाहिरात दिनांक: ०४/०५/२०२२

मला कळले आहे की तुमच्या कंपनी मध्ये पर्यवेक्षक पदासाठी ची आवश्यकता आहे. मी स्वत: ला या पदासाठी योग्य मानतो. मी व्यवसाय प्रशासनाची पदवी मिळवली आहे. माझा रेझ्युमे सोबत जोडलेला आहे. तुम्हाला दिसेल की मी या पदासाठी खूप योग्य आहे.विनंती आहे की तुम्ही मला या पदावर नियुक्त करा आणि मला सेवा करण्याची संधी द्या.

_ _ _ _ (नाव)

हे पण वाचा –

अर्ज कसा लिहावा मराठी

Application letter format in Marathi

Aupcharik Patra Writing in Marathi

Related Posts:

  • जमिनीचे क्षेत्रफळ कसे काढायचे | How To Calculate…
  • पोलीस भरती कागदपत्रे | Police bharti document
  • शिक्षक होण्यासाठी काय करावे लागते | How to Become…
  • शिक्षणाचे महत्व मराठी निबंध | Importance of…
  • मी झाड झालो तर निबंध मराठी | If I Become a Tree…
  • Examples of viram chinh in Marathi | Punctuation…
  • Online Exam काय आहे? | What is Online Exam in Marathi
  • भ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Essay in Marathi
  • Home Names in Marathi | House Name in Marathi |…
  • [150+] मराठी कोडी व उत्तरे Marathi Shabdakode |…

' src=

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

2 thoughts on “Job application letter in marathi | नोकरी अर्ज नमुना | Job Application Letter Format in Marathi”

Thanks Prachi Patil

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Simplify Legal Paperwork with Our Ready-Made Document Templates

Marathi Application Letter: A Comprehensive Guide

Marathi application letter sample.

नमस्कर, मी [नाव] [पदवी] शोधत आहे. मला तुमच्या संस्थेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे आणि मी तुमच्या संस्थेत कसे योगदान देऊ शकतो हे पाहण्याची इच्छा आहे. मला [क्षेत्र] मध्ये [अनुभव] वर्षांचा अनुभव आहे आणि मी [कौशल्य] चा उत्तम वापर करू शकतो. मी तुमच्या संस्थेचे [कार्य] बद्दल वाचले आहे आणि मला वाटते की माझे कौशल्य आणि अनुभव तुमच्या संस्थेला फायदेशीर ठरू शकतात. मी एक [वैशिष्ट्य] व्यक्ती आहे आणि मी [गुण] यांचा सकारात्मक वापर करून काम करण्यास सक्षम आहे. मी तुमच्या संस्थेत काम करण्यास उत्सुक आहे आणि तुमच्या संस्थेतील [पदवी] साठी अर्ज करण्यास उत्सुक आहे. मला आशा आहे की माझे अर्ज तुम्हाला स्वीकार्य ठरेल. तुमचे [नाव] [संपर्क क्रमांक] [ईमेल आयडी]

Introduction

A Marathi application letter, often referred to as an “arj patra” in Marathi, is a formal document that serves as a crucial first step in the job application process. It is a written communication addressed to a potential employer, outlining the applicant’s qualifications, skills, and interest in the specific position. In essence, it acts as a compelling introduction, highlighting why the applicant is the ideal candidate for the role. A well-crafted Marathi application letter should be concise, persuasive, and error-free, showcasing the applicant’s professionalism and suitability for the position. The importance of a strong application letter in Marathi cannot be overstated. It is the first impression the applicant makes on the employer, and it sets the tone for the entire application process. A well-written letter can capture the employer’s attention, pique their interest, and encourage them to delve deeper into the applicant’s qualifications. Conversely, a poorly written or poorly formatted letter can quickly deter the employer and diminish the applicant’s chances of securing an interview. This guide will provide a comprehensive understanding of the essential components of a Marathi application letter, offering insights into how to structure it effectively and craft a compelling and convincing message.

Key Components of a Marathi Application Letter

A Marathi application letter, like its English counterpart, follows a structured format to ensure clarity and effectiveness in conveying the applicant’s qualifications and aspirations. Here are the key components that should be included in a well-structured Marathi application letter⁚

  • Salutation (आदर) ⁚ Begin the letter with a respectful salutation. The most common salutation is “नमस्कार,” followed by the recipient’s name and title, if known. For example, “नमस्कार, श्री/श्रीमती [नाव] महोदय/महोदया.” This sets a professional tone and demonstrates respect for the recipient.
  • Introduction (परिचय) ⁚ Start with a concise and impactful introduction that grabs the reader’s attention. Mention the specific position you are applying for and express your keen interest in the company and its work. This section should highlight your enthusiasm and demonstrate your knowledge of the company. For instance, you could write, “मी [पदवी] चा अर्ज करत आहे आणि मी तुमच्या संस्थेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.”
  • Qualifications and Skills (पात्रता आणि कौशल्ये) ⁚ This section is the core of your application letter. Clearly and concisely outline your relevant qualifications, skills, and experience that make you a strong candidate for the position. Highlight your achievements, relevant coursework, certifications, and any specific skills that align with the job requirements. For example, you could mention, “मी [क्षेत्र] मध्ये [अनुभव] वर्षांचा अनुभव आहे आणि मी [कौशल्य] चा उत्तम वापर करू शकतो.”
  • Experience (अनुभव) ⁚ Provide a brief overview of your professional experience, focusing on roles and projects that directly relate to the position you are applying for. Quantify your achievements wherever possible and use action verbs to describe your contributions. For instance, you could say, “मी [पदवी] म्हणून [काम] केले आहे आणि [कामातून मिळालेले यश] यात यशस्वी झालो आहे.”
  • Why You are a Perfect Fit (काम करण्यासाठी मी योग्य का आहे?) ⁚ This section is critical for showcasing your alignment with the company’s values and goals. Explain why you believe you are a perfect fit for the position and how your skills and experience can contribute to the company’s success. Be specific and provide examples of how you have achieved similar goals in your past roles. For example, you could write, “मी तुमच्या संस्थेचे [कार्य] बद्दल वाचले आहे आणि मला वाटते की माझे कौशल्य आणि अनुभव तुमच्या संस्थेला फायदेशीर ठरू शकतात.”
  • Closing Statement (निष्कर्ष) ⁚ End the letter with a strong and confident closing statement; Reiterate your enthusiasm for the position and express your desire to contribute to the company’s success. Thank the reader for their time and consideration. For instance, you could say, “मी तुमच्या संस्थेत काम करण्यास उत्सुक आहे आणि तुमच्या संस्थेतील [पदवी] साठी अर्ज करण्यास उत्सुक आहे. मला आशा आहे की माझे अर्ज तुम्हाला स्वीकार्य ठरेल.”
  • Signature (साइन) ⁚ Sign your name clearly and legibly. Below your signature, type your full name and contact information, including your phone number and email address.

Sample Application Letter in Marathi

श्री/श्रीमती [नाव] महोदय/महोदया, नमस्कार, मी [नाव], [पदवी] चा अर्ज करत आहे आणि मी तुमच्या संस्थेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मला [क्षेत्र] मध्ये [अनुभव] वर्षांचा अनुभव आहे आणि मी [कौशल्य] चा उत्तम वापर करू शकतो. मी [पदवी] म्हणून [काम] केले आहे आणि [कामातून मिळालेले यश] यात यशस्वी झालो आहे; मी [कौशल्य] या क्षेत्रातही [अनुभव] वर्षांचा अनुभव आहे. मी [कौशल्य] चा वापर करून [कामातून मिळालेले यश] हे यशस्वीपणे पूर्ण केले आहे. मी [गुण] आणि [गुण] यांचा वापर करून [काम] हे चांगले करू शकतो. मी तुमच्या संस्थेचे [कार्य] बद्दल वाचले आहे आणि मला वाटते की माझे कौशल्य आणि अनुभव तुमच्या संस्थेला फायदेशीर ठरू शकतात. मी एक [वैशिष्ट्य] व्यक्ती आहे आणि मी [गुण] यांचा सकारात्मक वापर करून काम करण्यास सक्षम आहे. मी तुमच्या संस्थेत काम करण्यास उत्सुक आहे आणि तुमच्या संस्थेतील [पदवी] साठी अर्ज करण्यास उत्सुक आहे. मला आशा आहे की माझे अर्ज तुम्हाला स्वीकार्य ठरेल. तुमचे [नाव] [संपर्क क्रमांक] [ईमेल आयडी]

Tips for Writing a Compelling Application Letter

Crafting a compelling Marathi application letter that stands out from the competition requires careful attention to detail and a strategic approach. Here are some essential tips to help you write a letter that makes a lasting impression⁚

  • Understand the Job Requirements ⁚ Before you start writing, thoroughly research the position and the company. Identify the key skills and experience the employer is seeking. This will help you tailor your letter to address their specific needs and highlight your relevant qualifications.
  • Keep it Concise and Focused ⁚ A Marathi application letter should be concise and focused. Avoid rambling or including irrelevant information. Get straight to the point and clearly articulate why you are the best candidate for the position.
  • Highlight Your Achievements ⁚ Instead of simply listing your responsibilities, quantify your achievements. Use specific examples to demonstrate how you have successfully tackled challenges, exceeded expectations, and made a positive impact in previous roles.
  • Use Action Verbs ⁚ Strong action verbs help to make your letter more dynamic and engaging. Instead of saying “I was responsible for,” try using verbs like “managed,” “led,” “developed,” or “implemented.”
  • Proofread Carefully ⁚ Before sending your letter, carefully proofread it for any grammatical or spelling errors. It’s also a good idea to have someone else review your letter for clarity and accuracy.
  • Show Enthusiasm and Passion ⁚ Let your enthusiasm for the position and the company shine through in your writing. Express your genuine interest in the role and your desire to contribute to the company’s success.
  • Be Professional and Respectful ⁚ Maintain a professional tone throughout the letter. Use formal language and avoid slang or casual expressions. Be respectful of the reader and their time.
  • Follow Up ⁚ After submitting your application, it’s a good idea to follow up with the employer a few days later to express your continued interest in the position. This demonstrates your initiative and commitment to the opportunity.

In conclusion, a well-crafted Marathi application letter is an invaluable tool in securing an interview and ultimately landing your desired job. It is a powerful communication that allows you to showcase your unique qualifications, skills, and experiences in a concise and persuasive manner. By following the tips and guidelines outlined in this guide, you can craft a compelling and effective application letter that will make a lasting impression on potential employers. Remember, a Marathi application letter is not just a formality; it is a strategic document that can significantly enhance your chances of success in the job market. By investing the time and effort to create a well-written and tailored letter, you can demonstrate your professionalism, commitment, and suitability for the position, positioning yourself as a strong candidate for consideration. Whether you are a recent graduate seeking your first job, a seasoned professional looking for a new challenge, or someone looking to make a career change, a well-crafted Marathi application letter is an essential tool in your job search arsenal. It is a powerful tool that can help you navigate the competitive job market and secure the opportunity you deserve.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Educational मराठी

  • DISCLAIMER | अस्वीकरण
  • PRIVACY POLICY | गोपनीयता धोरण
  • प्रकल्प
  • बातमी लेखन
  • शैक्षणिक माहिती
  • अनुक्रमणिका
  • माहिती

नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा. औपचारिक पत्रलेखन | Nokarisathi arj kasa lihava aupacharik patralekhan

  नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा. 

औपचारिक पत्रलेखन नमुना 

१) सहाय्यक पदासाठी अर्ज पत्रलेखन २) लिपिक पदासाठी अर्ज पत्रलेखन 

    इयत्ता आठवी पत्रलेखन/ दहावी पत्र लेखन/ औपचारिक पत्र लेखन नोकरीसाठी अर्ज नमुना/ नोकरी अर्ज कसा लिहावा नमुना मराठी/ लिपिक पदासाठी अर्ज मराठी पत्रलेखन/ सहाय्यक पदासाठी नोकरी अर्ज मराठी पत्रलेखन.

१) खाली दिलेली जाहिरात वाचून त्याआधारे नोकरीसाठी अर्जाचे पत्र लेखन करा .

एका प्रतिष्ठित सॉफ्टवेअर कंपनी साठी सहाय्यक पद नेमणे आहे . संगणकाचे कार्य ज्ञान असणे गरजेचे ,

इंग्रजी भाषेतील संभाषण कौशल्य गरजेचे ,

आमच्याशी संपर्क साधा :

व्यवस्थापक सॉफ्टवेअर्स ,

पोस्ट बॉक्स नंबर १२६,

मुंबई – ४०० ००१

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

उत्तर:  

                    ७५५, शारदासदन, 

                   ममतानगर, 

                    पुणे - ४११ ००५  

                    दिनांक: ११ जून २०२१ 

प्रति,

मा. व्यवस्थापक,

ओम सॉफ्टवेअर,

पोस्ट बॉक्स नं. १२५,

मुंबई – ४०० ४०१

     विषय: सहाय्यक पदासाठी अर्ज.

     संदर्भ: ११ जून २०२१ रोजी ‘दैनिक भारत’ या वर्तमानपत्रातील जाहिरात.

आदरणीय महोदय,

          आज दिनांक ११ जून २०२१ च्या ‘दैनिक भारत ’च्या छोट्या जाहिरातींच्या अंकात आपल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सहाय्यक पद भरावयाचे असल्याची जाहिरात वाचली. मी या पदावर काम करण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी अर्ज सादर करीत आहे.

          मी माझे बारावीचे शिक्षण विज्ञान शाखेतून 65% सह उत्तीर्ण झालो आहे आणि मला इंग्रजी भाषेतील संभाषण अगदी सहज जमते. माझ्याकडे संवाद साधण्याचे कौशल्य सुद्धा आहेत. मी तीन महिन्याचा एम.एस.सी.आय.टी. कॉम्प्युटर कोर्स पूर्ण केला आहे. मला एमएस वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, यांची कौशल्ये सुद्धा आत्मसात आहेत.

          मी याआधी कोणत्याही ठिकाणी नोकरी केलेली नाही, पण टंकलेखनाचे खाजगी स्वरूपातील कामे सातत्याने करीत असल्याने माझ्याकडे असणाऱ्या कौशल्यांचा मला चांगला सराव आहे. मी आपल्या कंपनी सहाय्यक पदाचे काम हे समाधानकारकरित्या पार पाडू शकेन, असा मला विश्वास वाटतो.

          या पत्रासोबत माझ्या परीक्षांची प्रमाणपत्रे, माझे स्वपरिचय पत्र जोडत आहे. मी माझ्या बारावीच्या निकालाची छायाप्रत आणि तीन महिन्याच्या कम्प्युटर कोर्से कोर्स चे प्रमाणपत्र देखील सादर करत आहे. माझ्या अर्जाचा विचार करून मला मुलाखतीची संधी द्यावी ही नम्र विनंती.

                 आपला विश्वासू,

                    -सही-

                  (अ.ब.क.)

सोबत:

1.     इयत्ता बारावी उत्तीर्ण गुणपत्रक झेरॉक्स प्रत 2.     कंप्यूटर कोर्स चे प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत 3.     स्वपरिचय पत्र

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

     Nokari arj kasa lihava namuna Marathi /  Lipik padasathi arj Marathi patralekhan / sahayyk padasathi arj Marathi patralekhan / 10 vi , 12vi, 8 vi patralekhan namuna.

२) वृत्तपत्रातील जाहिरातीचा संदर्भ घेऊन एका खासगी कंपनीतील लिपिक पदासाठी अर्ज लिहा..

                    ७५५, शारदासदन, 

                        कोकणनगर, 

                        रत्नागिरी - ४१५ ६१२ 

ओम इन्फोसीस,

रत्नागिरी – ४१५ ६१२

     विषयी: लिपिक पदासाठी अर्ज.

     संदर्भ: १० जून २०२१ च्या ‘दैनिक कोकण’ मधील जाहिरात.

महोदय,

          दिनांक: १० जून २०२१ च्या ‘दैनिक कोकण’ मधील आपल्या जाहिरातीत अनुसरून मी आपल्या कंपनीतील रिक्त असणार्‍या लिपिक पदासाठी अर्ज सादर करीत आहे.

          जाहिरातीतील सूचनेनुसार मी सोबत शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील या पत्र सोबत जोडत आहे.

          मी अर्धवेळ नोकरी करून माझे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. नोकरीतील कामाची जबाबदारी, कष्ट आणि नोकरी चे महत्व सर्व गोष्टींचे मला भान आहे. त्यामुळे आपण आपल्या कंपनीत काम करण्याची संधी दिल्यास मी अत्यंत प्रामाणिकपणे व तत्परतेने कार्य करीन अशी खात्री देतो.

                      आपला विश्वासू

                         -सही-

                       (अ.ब.क.)

1.     एम.एस सीआयटी प्रमाणपत्र सत्यप्रत 2.     एस.एस.सी प्रमाणपत्र सत्यप्रत 3.     एच.एस.सी प्रमाणपत्र सत्यप्रत 4.     बी.एस.सी प्रमाणपत्र सत्यप्रत 5.     स्वपरिचय पत्र

इयत्ता आठवी पत्रलेखन दहावी पत्र लेखन औपचारिक पत्र लेखन नोकरीसाठी अर्ज नमुना नोकरी अर्ज कसा लिहावा नमुना मराठी लिपिक पदासाठी अर्ज मराठी पत्रलेखन सहाय्यक पदासाठी नोकरी अर्ज मराठी पत्रलेखन Nokari arj kasa lihava namuna Marathi Lipik padasathi arj Marathi patralekhan sahayyk padasathi arj Marathi patralekhan 10 vi , 12vi, 8 vi patralekhan namuna

Post a comment.

IMAGES

  1. Job Letter Format In Marathi

    application letter for job in marathi

  2. Application for leave in Marathi

    application letter for job in marathi

  3. Informal Letter in Marathi

    application letter for job in marathi

  4. अर्ज कसा लिहावा मराठी

    application letter for job in marathi

  5. Resignation Letter Format In Marathi Font Images Resu

    application letter for job in marathi

  6. Casual Marathi Job Application Format Microsoft Word Resume Download

    application letter for job in marathi

VIDEO

  1. पहिल्यांदाच दुबईला कसे यायचं कामाला/😭नागपूर वर्ण दुबईला कामाला कसा आलास DUBAI JOB MARATHI

  2. मराठी नौकरी बातमी

  3. शाळेतून सुट्टी मिळण्यासाठी अर्ज मराठी। Leave application in marathi.

  4. How to Write an Application for leave (In Marathi) |Application for Leave |#letter #application

  5. सरकारी नोकरी🤣#madhukarkute #vadivarchistory #Bargalfamily

  6. Marathi letter अ, आ इ, ई / Marathi handwriting / Marathi swar / मराठी स्वर

COMMENTS

  1. अर्ज कसा लिहावा? - How to write Application Letter in Marathi

    How to write Application Letter in Marathi or Arj Kasa Lihava & Application Letter Format, Application for New Passbook, for Job in School.

  2. नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा? नमुना मराठी | Job Application in ...

    प्रोफेशनल शीर्षलेखासह आपले नोकरी अर्ज पत्र सुरू करा. तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि ईमेल पत्ता समाविष्ट करा. ही माहिती अचूक आणि ...

  3. Job application letter in marathi | नोकरी अर्ज नमुना | Job ...

    Job application letter in marathi: आपल्याला बर्‍याचदा नोकरी अर्ज लिहिण्याची आवश्यकता असते असे बरेच लोक आहेत जे नोकरी अर्ज योग्यरित्या लिहिण्यास ...

  4. नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा, Job Application in Marathi

    Job application in Marathi, nokri sathi arj in Marathi: नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा हा मराठी माहिती लेख काम शोधणाऱ्या सर्व होतकरू तरुणांसाठी उपयोगी आहे.

  5. Marathi Application Letter: A Comprehensive Guide

    A Marathi application letter, often referred to as an “arj patra” in Marathi, is a formal document that serves as a crucial first step in the job application process. It is a written communication addressed to a potential employer, outlining the applicant’s qualifications, skills, and interest in the specific position.

  6. नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा. औपचारिक पत्रलेखन | Nokarisathi arj ...

    औपचारिक पत्रलेखन. . एका प्रतिष्ठित सॉफ्टवेअर कंपनी साठी सहाय्यक पद नेमणे आहे. संगणकाचे कार्य ज्ञान असणे गरजेचे, इंग्रजी भाषेतील संभाषण कौशल्य गरजेचे, आमच्याशी संपर्क साधा: व्यवस्थापक सॉफ्टवेअर्स, पोस्ट बॉक्स नंबर १२६, मुंबई – ४०० ००१. . उत्तर: ७५५, शारदासदन, ममतानगर, पुणे - ४११ ००५. दिनांक: ११ जून २०२१. प्रति, मा.