MahaGovJobs

  • Talathi Bharti
  • Arogya Vibhag Bharti
  • Police Bharti
  • 11th Std Books PDF
  • 10th Std Books PDF
  • 9th Std Books PDF
  • 8th Std Books PDf
  • Kalnirnay 2022 Marathi PDF
  • Mahalaxmi Calendar 2022 PDF
  • Lala Ramswaroo Calendar 2022 PDF
  • Thakur Prasad Calendar 2022 PDF
  • Custom Menu 01
  • Custom Menu 02

Join us On Social Media

Mpsc study material (notes) & books in marathi free pdf download 2024,  mpsc topper notes / books in marathi pdf download.

  • MPSC Syllabus 2022 PDF in Marathi
  • MPSC Question Papers
  • Kalnirnay 2022 Marathi Calendar PDF

MPSC Study Material in Marathi Free PDF

History notes in marathi polity notes in marathi economics science geography environment c-sat psi kayde, mpsc topper notes pdf, unique academy mpsc notes pdf.

Home » MPSC Book list » MPSC Book List in Marathi PDF (Prelim & Mains)

MPSC book list in marathi

MPSC Book List in Marathi PDF (Prelim & Mains)

MPSC Rajyaseva, Combine Group ‘B’ & ‘C’ Exam च्या अभ्यासाला सुरुवात करतांना प्रत्येक नवीन विद्यार्थ्यांच्या मनात MPSC book list बद्दल काही प्रश्न असतात जसे कि नेमकी कोणती MPSC Reference Book List Prelims And Mains साठी वाचायची, हि सांगितलेली MPSC Book List in Marathi वाचली तर यातून परीक्षेत प्रश्न येणार कि नाही. या article मध्ये सांगितलेली MPSC book list हि MPSC Toppers नी Suggest केलेली आहे.

तर हेच प्रश्न गृहीत धरून आम्ही तुमच्यासाठी MPSC Book List in Marathi जी Prelims And Mains दोन्हीं साठी असेल Text Format आणि PDF Format मध्ये Provide करत आहोत. या Article मध्ये सांगितलेली MPSC book list आत्तापर्यंत MPSC तुन Toppers राहिलेल्या आणि आता विविध राज्य शासनातील पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडून Share केलेल्या MPSC book list आहेत.

हि MPSC Book List In Marathi For Prelims And Mains साठी वाचतांना योग्य Strategy Follow करून अभ्यास करा या दिलेल्या mpsc books मधून नक्कीच प्रश्न येणार. MPSC Exams च्या अभ्यासाला सुरुवात करतांना योग्य MPSC Preparation Strategy काय असायला पाहिजे याबद्दल या आधीच Article लिहिलेलं आहे. त्याचबरोबर State Board किंवा mpsc books वाचण्याची पद्धत सांगितलेली आहे.

MPSC Book List in Marathi Prelims

निरंजन कदम सर (तहसीलदार) MPSC Book List in Marathi | श्री. निरंजन कदमसर (तहसीलदार 2019) यांनी सांगितलेली MPSC Book List

  • Paper First : सामान्य अध्ययन
  • Ancient/medieval : NCERT/ State board books (old and new both)
  • Lucent’s किंवा Unique यापैकी कोणतेही एकच पुस्तक वापरावे. फार productive विषय नाही
  • आधुनिक भारत :ग्रोवर आणि बेल्हेकर (अगोदर वाचलेले असल्यास) किंवा समाधान महाजन यांचे पुस्तक
  • महाराष्ट्र : अनिल कठारे (जुने छोटे पुस्तक), ११ वी इतिहास.
  • (पूर्व साठी केवळ ११ वि इतिहास हा पुरेसा आहे मुख्य साठी कटारे वाचावे).
  • राज्य अभ्यासक्रमावी जुनी १० वी ११ वी वी पुस्तके अत्यंत महत्वाची आहेत सोबत नवीन वाचावीत.
  • NCERT ११वी (दोन्ही पुस्तके) किंवा सवदी सर यांचे “भूगोल-पर्यावरण” पुस्तकातून सिलेक्टिव्ह टॉपिक वाचावेत.
3) पर्यावरण:
  • तुषार घोरपडे किंवा शंकर IAS यापैकी कोणतेही एक आणि क्रमिक पुस्तके.
4) सामान्य विज्ञान:
  • स्टेट बोर्ड : नवी पुस्तके महत्वाची (शक्य असल्यास जुनीसुद्धा वाचावी.)
  • सविन भरके सर (किंवा इतर कोणतेही एकच पुस्तक) : फक्त Highlighted पॉईट्स चा चार्ट करणे.
  • Lucent’s GK (Only for value addition.)
5) राज्यशास्त्र:
  • M.लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सर कोणतेही एकच Refer करावे.
6) अर्थव्यवस्था:
  • कोळंबे सर किंवा देसले सर पार्ट-१ (कोणतेही एकच वाचावे, जे वाचलेले असेल ते Continue करावे Updated Edition च वाचावीत)
  • देसले पार्ट-२ (विकास) यातून केवळ ३ टॉपिक वाचणे विकास विषयक,लोकसंख्या, शाश्वत विकास (महत्वाचे)
7) चालू घडामोडी:
  • मासिक वाचलेले असल्यासच उजळणी करा अन्यथा सोडून द्या.
  • कोणतेही एक Compilation वाचावे. (अभिनत, Simplified इत्यादी)
Paper Second (CSAT):
  • जुन्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडविणे
  • क्लास च्या टेस्ट वेळ लावून सोडविणे
  • Maths-Reasoning : यातले टॉपिक येत नाही ते शोधून त्यावर नियमित तयारी करावी यासाठी
  • R.S.अग्रवाल/फिरोज पठाण यांची पुस्तके वापरू शकतो.
  • नियमितता अत्यंत महत्वाची आहे. Comprehension किंवा Maths-Reasoning यातील चांगला जम असणारा भाग निवडून त्यावर प्रभुत्व मिळवा.
परीक्षेतील सामान्य अध्ययन प्रश्नपत्रिका सोडवितानाचा व्यूहरचना
  • Productive Subjects : भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था, पर्यावरण, यात ५० प्रश्न असतात, त्यापैकी ४० तरी प्रश्न बरोबर यावेत या पद्धतीने तयारी करणे गरजेचे आहे.
  • मर्यादा असणारे विषय : इतिहास, विज्ञान, चालू घडामोडी.यात चालू घडामोडी मध्ये मार्क्स मिळू शकतात. बाकी च्या विषयात किमान ५०% मार्क्स मिळविणे हे धेय्य ठेवणे.
  • Multiple Revisions And Paper Solving Practice Is The Only Key To Success In MPSC

MPSC Book List in Marathi by Toppers Mains

G.S – 1 इतिहास
  • ११ वी State Board (हे book एकदम व्यवस्थित वाचणे)
  • ज्ञानदीप समाजसुधारक
  • तात्याचा ठोकळा (सतत Revision करत राहणे)
  • समाधान महाजन सर
  • India Since Independence – १२th Polity NCERT (After Independence साठी)
  • प्रधानमंत्री ABP News वरील Series – याने overall Idea येते.
  • १२ महाराष्ट्र State Board Books
  • ११ NCERT (११ वी च्या दोन्ही NCERT लक्ष देऊन वाचणे व Revision करणे)
  • महाराष्ट्र भूगोल – सवदी सर
  • पर्यावरण-शंकर IAS book
  • MPSC Book List For Agri
  • Ready and Ready
  • अरुण कात्यायन
  • Remote Sensing
  • Practicle Book in Geography – ११ th NCERT
G.S – 2 Polity
  • MPSC Book List For Polity
  • रंजन कोळंबे सरांचे Book
  • M. Laxmikant – english/मराठी
  • governance in india by M. laxmikant (या Book मधून Chapter ३ to ८)
  • पंचायत राज – किशोर लवटे सरांचे Book
  • Unique – भाग २ Book, गुरुकुल प्रबोधनी चे ज्ञानेश्वर पाटील सरांचे Book, Bare Act पण बघणे, Acts च्या Short Notes काढून सतत Revision करणे.
G.S-3 H.R & H.R.D
  • देसले सरांचे Part -२ Book (Economic & Development)
  • I. P. Sir’s Success Academy H.R.D book
  • परिक्रमा मधून Current related Topics
G.S-4 Economy
  • देसले सर Part-१ आणि २
  • Budget + Economic Survey – परिक्रमा मासिक मधून
Science & Technology:
  • रंजन कोळंबे सरांचे Book विज्ञान व तंत्रज्ञान मधून तंत्रज्ञान हा भाग वाचावा
  • आपत्ती व्यवस्थापन k sagar
  • ISRO Nuclear Policy, Nuclear Treaty, AEC, CSIR, इतर Syllabus Related माहिती Internet वरून बघावे.
  • Biotechnology भस्के सरांचे पुस्तक on Biotechnology, ११ वी & १२ वी (NCERT Biology Book)
  • मराठी-मो.रा वाळंबे
  • बाळासाहेब शिंदे
  • k sagar मराठी शब्द संग्रह
  • पाल & सूरी, Wren & martin
  • लोकसेवा प्रकाशनचे मराठी व्याक्रणावरील प्रश्नसंच
  • अभ्यास करतांना Syllabus व MPSC Question Papers (Previous Years) चे रोज सोबत ठेवणे.
  • MPSC Question Papers Analysis बघणे, त्यातले रोज काही Question Solve करणे.
  • आयोग प्रश्न कसे विचारतो त्यावरून Reading Approach ठेवणे
  • कमीत कमी books Refer करणे

Download MPSC Rajyaseva Book List In PDF

From Below Given Link You Can Download complete MPSC Book List in Marathi by Toppers for MPSC Rajyaseva, PSI, STI, ASO Pre, and Mains Exams. आत्तापर्यंत MPSC तून अधिकारी झालेल्यांनी share केलेल्या MPSC Book List PDF Format मध्ये खाली दिलेल्या आहेत.

MPSC Book List In Marathi for Rajyaseva Exam (PDF)

Note : MPSC Book List in Marathi PDF Download करतांना पहिल्या Link Through PDF Download होत नसेल तर त्याच्या खाली दुसरी Link दिलेली आहे तेथून तुम्ही 100% PDF Download करू शकता.

  • MPSC Rajyaseva Book List in Marathi by Toppers
Link: MPSC Booklist In English

MPSC Combine Book List in Marathi by Toppers

1) Current Affairs:
  • द हिंदू / इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रे
  • लोकसत्ता / महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रे
  • वन गुड करंट अफेअर्स मॅगझिन
  • बुलेटिन ऑफ युनिक Academy Academy / परिक्रमा » Pruthvi Academy
See Also : How to Prepare For MPSC Exam?

वरती सांगितल्या प्रमाणे आपण News Papers मधून चालू घडामोडींचा संदर्भ घेऊ शकता आणि जर आपण नियमितपणे वर्तमानपत्र वाचत नसाल तर तुम्ही Monthly Current Affairs Magazine Refer केली पाहिजेत आणि या परीक्षांसाठी वर्तमानपत्रे तितकी महत्त्वाची नसतात म्हणून यासाठी एक चांगले Current Affairs Magazine Refer केले पाहिजे (येथे मी दोन Current Affairs Magazine सांगितले आहे परंतु त्यातील कोणतेही एक Refer करा.

2) राज्यघटना:
  • भारताची राज्यघटना आणि प्रशासन –रंजन कोळंबे.
  • Indian Polity – M Laxmikant (English/Marathi) 

तर, आपल्याला MPSC Syllabus आणि MPSC Previous Year Question Papers नुसार Polity या विषयासाठी Books वाचावी लागतील. तर, वरील पुस्तके सुचविण्यात आली आहेत आणि अधिकसाठी आपल्याला Mains च्या तयारीसाठी पुस्तके मिळतील कारण MPSC ASO Mains Exam चे Syllabus मुख्यत: Polity या विषयावर Based आहे.

3) History:
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे .
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- एस.एस गाठाळ.

इतिहासाच्या तयारीसाठी आपण वरती सांगितलेल्या पुस्तकांचा संदर्भ घेऊ शकता. आपल्या आवडीनुसार आपण त्यापैकी कोणालाही वाचू शकता. आणि विशेष म्हणजे अकरावी Maharashtra State Board Books चे वाचनही खूपच महत्त्वाचे आहे.

4) Geography:
  • महाराष्ट्राचा भूगोल ए बी सवदी
  • महाराष्ट्राचा भूगोल के.ए.खतीब
  • एक चांगले नकाशा पुस्तक –
  • निराली प्रकाशनाचा नकाशा (केवळ महाराष्ट्र नकाशे)
  • ऑक्सफोर्ड स्टूडंट अ‍ॅट्लस फॉर इंडिया (भारतीय राज्य नकाशेसाठी चांगले) किंवा
  • स्पर्धात्मक परीक्षांसाठी ओरिएंट ब्लॅकस्वान Atlas (वर्ल्ड मॅपसाठी चांगले)
5) Economy:
  • किरण देसले यांचे स्पर्धा परिक्षा अर्थशास्त्र -१.
  • किरण देसले यांचे स्पर्धा परिक्षा अर्थशास्त्र -२.
  • भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे.
6) सामान्य विज्ञान:
  • State Board Books (निवडक)
  • NCERT Books (निवडक)

MPSC Rajyaseva Prelims सारख्या परीक्षांमध्ये सामान्य विज्ञान अधिक महत्वाची भूमिका बजावते, म्हणून जर तुम्हीही त्या परीक्षेची तयारी करत असाल तर ह्या विषयाची नीट तयारी करा आणि सर्वसाधारणपणे याचा अर्थ म्हणजे Static Part तयार करा म्हणजे Current Affairs विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा भाग नाही. आयोगाचे मागील MPSC Combine Question Papers वाचल्यानंतर तुम्हाला कळेल.

7) गणित आणि बुद्धिमत्ता:
  • बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी .
  • संपूर्ण गणित – स्पर्धा परीक्षा – पंढरीनाथ राणे.
  • Math: Fastrack Math

तर, येथे लक्ष देण्यासारखी बाब हि आहे कि वरील सांगितल्याप्रमाणे MPSC Books आपण वाचू शकता परंतु तुम्हाला त्याचा फायदा तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही त्याचा सराव करणार सराव केल्याशिवाय त्याचा काहीही फायदा होणार नाही म्हणून गेल्या काही वर्षांच्या पेपर्समध्ये विचारले जाणारे प्रश्न सोडवणे हीच तुम्हाला माझी Advice आहे. सर्व MPSC Previous Year Question Papers सोडवण्याचा प्रयत्न करा आपणास हे समजेल की प्रश्न दरवर्षी Repeat होत असतात आणि आपण ह्या सर्व गोष्टींवर लक्ष न देताच फक्त पुस्तके वाचत आहात.

MPSC Combine Book List

  • MPSC Combine Group ‘B’ & Group ‘C’ Book List

MPSC Combine Book List in Marathi Pdf

marathi essay book for mpsc pdf

Que. 1. Which is the best books for MPSC?

For MPSC Prelims :

  • M.Lakshmikant (English/Marathi) Or Kolambe (Marathi)
  • Dr. Sachin Bhaske’s General Science (Marathi)
  • Desale and Kolme (Any One) (Marathi)
  • Savadi Or Kolambe (Marathi)
  • Modern India: Grover or Kolambe  (Marathi)
  • Maharashtra: Kathare or Gathal (Marathi)

Que. 2. What are the subjects in MPSC exam?

  • Current Affairs: (चालू घडामोडी)
  • History of India: (भारताचा इतिहास)
  • Geography: Maharashtra, India and world
  • Polity and Governance: Maharashtra and India
  • Economic and Social Development
  • Environment: (पर्यावरण)
  • General Science (सामान्य विज्ञान)
  • Comprehension
  • Logical reasoning and analytical ability
  • Decision-making and problem-solving
  • General mental ability
  • Basic numeracy
  • Data Interpretation
  • Marathi and English language comprehension skills 

Que. 3. Is MPSC exam difficult?

MPSC Rajyaseva Exam खरंच सोपी नाहीच, हि Exam Pass करणे अवघड आहे मात्र अशक्य नाही. ही परीक्षा आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन परीक्षेपेक्षा वेगळी आहे. हि Exam Pass करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि योग्य Strategy ची गरज आहे.

Que. 4. Which is best UPSC or MPSC?

दोन्ही परीक्षांमध्ये मूलभूत फरक म्हणजे UPSC ही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहे ज्यामध्ये सर्व विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत पण MPSC फक्त महाराष्ट्र राज्यापुरतेच मर्यादित आहे. UPSC द्वारे निवडलेल्या अधिका्यांना IAS आणि IPS म्हणून नियुक्त केले जाते आणि MPSC द्वारे निवडलेले अधिकारी उपजिल्हाधिकारी, DySP म्हणून नियुक्त केले जातात.

Que. 5. Which is best mpsc csat book list?

Maths-Reasoning : यातले टॉपिक येत नाही ते शोधून त्यावर नियमित तयारी (Practice) करावी यासाठी Previous Year Question Papers

5 thoughts on “MPSC Book List in Marathi PDF (Prelim & Mains)”

very nice and well understanding , simply amassing for competitive exam aspirant.. .

It’s very helpful. Thank you ????

Thank you so much

I am trying

Thank you so much it’s really helpful for me

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

  • Subscribers

MPSC World

पहिली ते दहावी Marathi Medium Text Books

Here You Can Download All Textbooks From 1st to 10th Standards In Marathi. These All Books Are In PDF Format, You Can View It Using Adobe Reader.

All Source: Balbharati

Ardhamagadhi Pravesh 8 वी Book Download

संस्कृत प्रवेशिका 8 वी book download, history (इतिहास) 8 वी book download, भारत आणि जग (8 वी) book download, math (गणित) 8 वी book download, geography (भूगोल) 8 वी book download, science (विज्ञान) 8 वी book download, english (इंग्लिश) 8 वी book download, balbharati (8 वी) book download.

How to Write essay for MPSC Mains in Marathi and English

How to Write essay for MPSC Mains in Marathi and English

निबंध आणि निबंध प्रकार

निबंध कसा लिहावा, mpsc essay topics list, mpsc essay quotes.

  • Download How to Write essay for MPSC Mains in Marathi and English PDF

Author

By Shubham Vyawahare

निबंधाचे प्रकार.

  • ऐतिहासिक निबंध
  • भावनिक निबंध
  • वैचारिक निबंध
  • अध्यात्मिक निबंध
  • वैज्ञानिक निबंध
  • सामाजिक निबंध
  • राजकीय निबंध

निबंधाची सुरुवात कशी करावी

परिच्छेदातील मांडणी कशी असावी, निबंधाचा शेवट कसा असावा, निबंध लिहिताना महत्वाच्या सूचना.

  • लिखाण सूटसुटीत असाव
  • ४०० शब्दाची मर्यादा पाळावी
  • महत्वाच्या वाक्याखाली Underline करावी
  • साधारण सुरुवातीच्या ४५ मिनिटामध्ये पहिला निबंध लिहिता यायला हवा.
  • समान नागरी कायदा काळाची गरज आहे का ?
  • मला माणसाला शोधायचे आहे
  • जगाचा पोशिंदा (शेतकरी) आत्महत्येच्या विळख्यात
  • मी तुमचा महाराष्ट्र बोलतोय
  • मराठी भाषेची : कथा आणि व्यथा
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम
  • राष्ट्रपती पदाची निवडणूक व जातीय समीकरण
  • स्त्रीभ्रूणहत्या -एक सामाजिक समस्या
  • शेतकऱ्याचे मनोगत
  • भाषेचे व्याकरण म्हणजेच भाषेचे चरित्र
  • प्रजासत्ताक व्यवस्था किती वास्तव किती आभासी

Download How to Write essay for MPSC Mains in Marathi and English In PDF

➤ MPSC आणि सर्वच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी हा उपयुक्त भाग आहे यातून महत्वाची प्रश्न विचारल्या जातात,या पाठाचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी Download करून ठेवा.

MPSC Mains Descriptive Book-List

सुगम मराठी व्याकरण व लेखन-मो.रा.वाळिंबे

सुगम मराठी व्याकरण व लेखन-मो.रा.वाळिंबे

Buy From Amazon

Atyavashayak Nibandh Marathi Engraji अत्यावशक निबंध मराठी इंग्रजी

Atyavashayak Nibandh Marathi Engraji अत्यावशक निबंध मराठी इंग्रजी

72 Marathi Nibandh

72 Marathi Nibandh

Select Essays For Civil Services Examination

Select Essays For Civil Services Examination

A Handbook of Essays for Competitive Examinations

A Handbook of Essays for Competitive Examinations

Unique MPSC Mukhya English: Topicwise Question Papers Analysis

Unique MPSC Mukhya English: Topicwise Question Papers Analysis

Others blogs related to mpsc rajyseva mains, ➤ >mpsc mains paper 1 analysis, ➤ >मराठी निबंध लेखन, ➤ >समान नागरी कायदा काळाची गरज आहे का .

MPSC Previous Papers

Read All MPSC blogs

  • ➤ केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
  • ➤ MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
  • ➤ MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
  • ➤ MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
  • ➤ मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?

Read More Blogs

Download MPSC Books pdf

Connect With DoMpsc Social Media

Subscribe Us For Updates

https://www.dompsc.com

Book list for agriculture MPSC

In this post, we have shared the Agri MPSC booklist for the upcoming MPSC Technical Combine Exam. Currently, We have included only Agriculture Optional Booklist and Agriculture Engineering Booklist is …

[All Medium] Maharashtra state board 7th std books pdf free download

Welcome and In This Post, we will share Maharashtra State Board 7th Standard Books Pdf in e-book format. depending on the curriculum you have to select it. basically, you will …

Laxman Kasekar MPSC Books list

राज्यसेवा पूर्व परीक्षा सामान्य अध्ययन: पेपर 1 1) इतिहास – भारताचा इतिहास – ग्रोव्हर & बेल्हेकर किंवा स्पेक्ट्रम किंवा कोळंबे 6 वी आणि 11 वी इतिहासचे पुस्तक Lucent GK मधून …

[ALL] Maharashtra State board 11th books pdf free

Welcome to the MPSC Material Website. In This post, we will share Maharashtra State Board 11th Standard State Board Books in PDF for Free Download. So, let’s get started. First …

[ALL] Maharashtra State Board 10th std Books pdf

Maharashtra state board 10th STD books pdf Welcome to the MPSC Material Website in this post we will share Maharashtra state board books for free download in Marathi and today …

[2021-22] Maharashtra State Board 9th std books pdf

Maharashtra state board 9th STD books pdf Welcome to the MPSC Material Website in this post we will share Maharashtra state board books and today is the day of Maharashtra …

Maharashtra State Board 8th std Books pdf in Marathi

Welcome to MPSC Material site. in this post you will get Maharashtra state board 8th std books pdf in three mediums namely Marathi, English and Hindi plus in future we may …

MPSC Topper 2018 : Female Topper Swati Dabhade Rank 12 MPSC Book List

MPSC Female Topper Swati Dabhade MPSC Book List

Welcome to the MPSC Material Website. In this website you will get trusted information about MPSC Exams. Today in This post we will share the booklist of MPSC Female Topper …

MPSC Topper Ashish Barkul MPSC Book List

Welcome to MPSC Material Website where we share important and correct information about MPSC Related Exams. in this post will share MPSC Rajyaseva Exam Book list by 2018 Topper Ashish …

MPSC ESI Exam Prelim and Mains Book List

Welcome to MPSC Material Website. First of all you should know that we have Combined Prelim Exam for 3 posts of Class 3 namely  ESI (Excise Sub Inspector), Tax Assistant …

MPSC Forest Services Prelim Book List

Welcome to MPSC Material Website. In this post we will take look of MPSC Books for Maharashtra Forest Services Prelim Exam. वन सेवा पूर्व परीक्षा First see the standard Book …

MPSC STI Prelim and Mains Book List

Welcome to MPSC Material website. In this post we will discuss about MPSC Books for MPSC State Tax Inspector Examination. So, before that you must know that you have two …

MPSC PSI Prelim and Mains Book List

Welcome to MPSC material. In this post we will list MPSC PSI Book list for Prelim and Mains. We know that prelim and mains paper 1 of ASO-STI-PSI will be …

MPSC ASO Prelim and Mains Book List

Hello everyone and welcome to MPSC Material website and today you will see book list for MPSC ASO Exam. Its Assistant Section Officer Exam or Assistant Desk Officer Exam or …

MPSC PSI STI ASO Prelim Book List

Welcome to MPSC Material website. This is series of MPSC Books and in this post we will discuss and will make MPSC Books list for MPSC Subordinate Services Prelim Exam …

MPSC Exam Mains Book List by MPSC Topper

Welcome to MPSC Material and in this article you will find MPSC Rajyaseva preliminary exam books in Marathi and MPSC Rajyaseva mains books list. So, are you searching MPSC Prelim …

MPSC Agriculture Services Prelim Book List

Welcome to MPSC Material Website. In this post we will see MPSC Agriculture Services Prelim Book List. This is standard book list you may use it for your preparation. Lets …

MPSC Rajyaseva Prelim Book List in Marathi

MPSC Rajyaseva Book List by Toppers MPSC Rajyaseva preliminary exam books in MarathiIn this post you will get books for mpsc preliminary exam but they are not for free download. …

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics

marathi essay topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय  हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या कामात येतील.

आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहिती लागली तर आपण आमच्या या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.

marathi essay book for mpsc pdf

मराठी निबंध यादी | marathi essay topics

  • माझी आई निबंध मराठी
  • माझे बाबा / वडील 
  • माझी शाळा निबंध मराठी
  • माझी सहल मराठी निबंध
  • माझी आजी निबंध
  • माझे आजोबा निबंध
  • माझे गाव निबंध
  • माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

  • माझा आवडता छंद पुस्तके वाचन
  •   माझा आवडता छंद चित्रकला 
  •  माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
  • माझा आवडता छंद नृत्य 
  • माझा आवडता मित्र निबंध मराठी
  • माझे आवडता शिक्षक निबंध
  • माझे आवडते पुस्तक 
  • माझा आवडता नेता
  • माझा आवडत अभिनेता  
  • माझे आवडते संत
  • माझा आवडता विषय गणित
  • माझे आवडते फळ आंबा 
  • माझे आवडते फूल गुलाब 
  • माझे आवडते कार्टून 
  • माझे आवडते लेखक
  • माझे आवडते पर्यटन स्थळ
  • माझा आवडता शास्त्रज्ञ
  • माझा आवडता कलावंत
  • माझी आवडती कला
  • माझा आवडता समाजसुधारक

प्राण्यावर मराठी निबंध

  • माझा आवडता प्राणी कुत्रा 
  • माझा आवडता प्राणी सिंह 
  • माझा आवडता प्राणी बैल 
  • माझा आवडता प्राणी मांजर 
  • माझा आवडता प्राणी ससा 
  • माझा आवडता प्राणी हत्ती
  • माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

  •  माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

  • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
  • माझा आवडता खेळ फुटबॉल
  • माझा आवडता खेळ बॅडमिंटन 
  • माझा आवडता खेळ खो खो 
  •   माझा आवडता खेळ कबड्डी
  • माझा आवडता खेळ लंगडी
  • खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

  • पावसाळा मराठी निबंध
  • उन्हाळा मराठी निबंध
  • हिवाळा मराठी निबंध 

सणांवर मराठी निबंध

  • दिवाळी निबंध मराठी
  • नाताळ मराठी निबंध 
  • मकरसंक्रांती मराठी निबंध 
  • ईद मराठी निबंध
  • रक्षाबंधन मराठी निबंध
  • होळी मराठी निबंध 
  • प्रजासत्ताक दिन निबंध 
  • गुढीपाडवा निबंध
  • गणेश उत्सव मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

  • माझा आवडता नेता 
  • शिवाजी महाराज मराठी निबंध
  • महात्मा गांधी निबंध 
  • सुभाष चंद्र बोस निबंध 
  • लोकमान्य टिळक निबंध
  • स्वामी विवेकानंद निबंध
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
  • एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
  • गौतम बुद्ध निबंध
  • मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

  • झाडे लावा झाडे जगवा 
  • पाणी आडवा पाणी जिरवा
  • कोरोना वायरस निबंध मराठी
  • प्रदूषण एक समस्या 
  • प्लास्टिक मुक्त भारत 
  • शेतकरी निबंध 
  • माझा देश भारत 
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध 
  • माझे स्वप्न
  • भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
  • लेक वाचवा लेक शिकवा  
  • बालकामगार मराठी निबंध
  • बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज
  • साक्षरतेचे महत्व
  • लोकसंख्या वाढ निबंध
  • निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
  • स्त्री शिक्षणाचे महत्व 
  • स्वच्छ भारत अभियान निबंध 

तंत्रज्ञान मराठी निबंध

  • मोबाइल: श्राप की वरदान
  • संगणक शाप की वरदान
  • विज्ञान शाप की वरदान
  • मोबाइल नसता तर निबंध
  • सोशल मीडिया निबंध
  • ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

  • जर पाऊस पडला नाही तर निबंध
  • मला पंख असते तर मराठी निबंध
  • मी सैनिक झालो तर 
  • जर सूर्य उगवला नाही तर 
  • माझ्या स्वप्नातिल भारत 
  • आई संपावर गेली तर
  • आरसा नसता तर निबंध
  • परीक्षा नसत्या तर
  • मी पंतप्रधान झालो तर
  • शेतकरी संपावर गेला तर
  • मी मुख्यमंत्री झालो तर
  • मी मुख्याध्यापक झालो तर
  • मला लॉटरी लागली तर
  • सूर्य मावळला नाही तर

आत्मकथा मराठी निबंध

  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध  
  • नदीची आत्मकथा निबंध 
  • झाडाची आत्मकथा
  • सैनिकाचे आत्मवृत्त
  • पृथ्वीचे मनोगत
  • पोपटाचे मनोगत निबंध
  • घड्याळची आत्मकथा
  • सायकल चे आत्मवृत्त
  • सूर्याची आत्मकथा
  • पुरग्रस्तचे मनोगत
  • वृत्तपत्राचे मनोगत
  • फुलाची आत्मकथा
  • मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
  • रस्त्याचे आत्मकथन
  • छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध 

  • पावसाळ्यातील एक दिवस
  • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
  • माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
  • ताजमहल मराठी निबंध
  • मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
  • माझे बालपण मराठी निबंध
  • लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
  • माझा वाढदिवस
  • मी पाहिलेली जत्रा
  • माझे पहिले भाषण
  • माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
  • मी अनुभवलेला पाऊस निबंध

महत्वाचे निबंध 

  • व्यायामाचे जीवनातील महत्त्व
  • वाचनाचे महत्व
  • शिक्षणाचे महत्व
  • स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
  • मराठी भाषेचे महत्व 
  • वेळेचे महत्व मराठी निबंध 
  • ग्रंथ हेच गुरु निबंध
  • कष्टाचे महत्व
  • आदर्श विद्यार्थी
  • आदर्श नागरिक मराठी निबंध

या लेखात आम्ही  https://www.bhashanmarathi.com/  वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध लागला तर आपण त्याला Essay In Marathi या page वर मिळवू शकाल. या पोस्ट मध्ये दिलेले marathi essay topics पैकी एखादा टॉपिक राहीला असेल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.

9 टिप्पण्या

marathi essay book for mpsc pdf

sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.

Sir khup छान lihita Your Great sir

Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir

this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .

Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos

Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls

Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘

marathi essay book for mpsc pdf

आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स PDF – Marathi Grammar

Marathi Grammar Notes PDF : मराठी व्याकरण – MPSC, स्पर्धा परीक्षा, तलाठी, पोलीस भरती, सर्व मराठी, शालेय परीक्षा साठी लागणाऱ्या संपूर्ण व्याकरण ( Grammar ) नोट्स, अतिशय सोप्या भाषेत, मराठी व्याकरण पुस्तक मधील संपूर्ण नोट्स, PDF मध्ये मराठी व्याकरण डाउनलोड करू शकता .

मराठीतील सर्व व्याकरण च्या अतिशय सोप्या भाषेत नोट्स, सर्व मराठी व्याकरण मधील टॉपिकस जसे , नाम , काळ , अलंकार , समानार्थी शब्द , वाक्यप्रचार , म्हणी, क्रियापदे, विभक्ती, संधी अश्या सर्व मराठी ग्रामर MPSC राज्य सेवा , स्पर्धा परीक्षा ला, ८, ९, १० वि चे व्याकरण पुस्तक वरील नोट्स.

Table of Contents

मराठी व्याकरण नोट्स PDF

मराठीतील सर्व व्याकरण च्या अतिशय सोप्या भाषेत नोट्स, सर्व मराठी व्याकरण मधील टॉपिकस जसे नाम , काळ , अलंकार , समानार्थी शब्द , विरुद्धार्थी, शब्दसंग्रह, वाक्यप्रचार , म्हणी, क्रियापदे, विभक्ती, संधी अश्या सर्व मराठी ग्रामर तसेच परीक्षे मध्ये व्याकरण सोबत विचारले जाणारे मराठी पुस्तके, लेखक, त्यांचे टोपणनाव असे सर्व MPSC राज्यसेवा, Combine, सरळसेवा स्पर्धा परीक्षा, ८, ९, १०, ११, १२वी साठी अश्या उपयुक्त नोट्स.

सर्व नोट्स ह्या विविध पुस्तके जसे बाळासाहेब शिंदे चे मराठी व्याकरण, मो रा वाळिंबे, अस्या ग्रामर च्या बुक्स मधून नोट्स तयार करण्यात आले आहेत.

तर संपूर्ण मराठी व्याकरण च्या टॉपिक खालील प्रमाणे आहेत,

मराठी व्याकरण नोट्स यादी –

  • विभक्ती व विभक्तीचे प्रकार – Vibhakti in Marathi
  • 250 विरुद्धार्थी शब्द मराठी – Opposite Words in Marathi
  • Viram Chinh in Marathi | विराम चिन्हे मराठी
  • मराठी वाक्यप्रचार व त्याचे अर्थ – VakyaPrachar in Marathi
  • 500+ समानार्थी शब्द मराठी – Synoyms in Marathi
  • मराठी म्हणी संग्रह व त्यांचे अर्थ । Marathi Mhani with Meaning
  • मराठी शब्दांच्या जाती व त्यांची उदाहरणे – व्याकरण
  • मराठी लेखक त्यांची पुस्तके व कादंबरी – Marathi Books Author
  • मराठी वर्णमाला । बाराखडी । मुळाक्षरे | व्यंजन । स्वर
  • मराठी लेखक, साहित्यिक व त्यांची टोपणनावे- List of Marathi Writers and Nicknames
  • वचन – एक, अनेकवचन मराठी व्याकरण
  • सर्वनाम | सर्वनामाचे प्रकार व उदाहरण | Sarvanam in Marathi
  • वाक्य, वाक्यरचना, व वाक्याचे प्रकार – Types Of Sentences in Marathi
  • मराठी नाम व नामाचे प्रकार – Noun in Marathi Grammar
  • समास व समासाचे प्रकार – Samas in Marathi
  • निबंध कसा लिहावा – How to Write Essay in Marathi
  • संधी मराठी व्याकरण – Sandhi in Marathi
  • शब्दसमूहाबद्दल एक शब्द | One Word Substitution in Marathi
  • ५० समान अर्थाचे शब्द – मराठी व्याकरण
  • वाक्य रूपांतर – मराठी व्याकरण
  • मराठी विशेषण | प्रकार | उदाहरण : Visheshan in Marathi
  • प्रयोग व प्रयोगाचे प्रकार – मराठी व्याकरण – Voice in Marathi Grammar
  • केवलप्रयोगी अव्यये
  • उभयान्वयी अव्यये
  • शब्दयोगी अव्यये : शब्दयोगी अव्ययांचे प्रकार
  • क्रियाविशेषण अव्यये : मराठी व्याकरण
  • मराठी अलंकार व अलंकाराचे प्रकार – Alankar in Marathi
  • काळ व त्याचे प्रकार मराठी व्याकरण

MPSC Marathi Grammar Syllabus:  राज्य सेवा मधील सर्व मराठी Vyakaran पेपर मध्ये येणारे टॉपिकस च्या व्याकरण नोट्स येथे दिलेल्या आहे. तुम्ही वरती दिलेल्या MPSC Marathi Grammar Notes PDF मध्ये Download करू शकता. MPSC Marathi Vyakaran मध्ये महत्वाचे questions या टॉपिकस वरती फोकस केलेला असतो जसे , सर्वनाम, नाम , क्रियापद, काळ , विशेषण, क्रियाविशेषण, सर्वनामाचे प्रकार , शब्दयोगी, केवलप्रयोगी अव्यय, अलंकार, समास, समानार्थी शब्द, मराठी म्हणी, वाक्यप्रचार, लिंग, विभक्ती यावर राज्यसेवा वरती मराठी व्याकरण वरती प्रश्न येत असतात .

मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा सराव पेपर्स

स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना मराठी व्याकरणाचा सराव करणे अतिशय महत्त्वाचे आहे. मराठी व्याकरणाच्या सराव पेपर्सचा अभ्यास केल्याने, तुम्हाला तुमच्या मराठी व्याकरणाच्या ज्ञानाची चाचणी घेता येते आणि तुमच्या कमकुवत पैलूंची ओळख करता येते. तसेच, सराव पेपर सोडवल्याने, तुम्हाला परीक्षेच्या पॅटर्न आणि प्रश्न प्रकारांची सवय होण्यास मदत होते.

  • म्हणी – मराठी सराव परीक्षा [ MCQ ]
  • समानार्थी शब्द प्रश्न – मराठी टेस्ट [MCQ Quiz]
  • समास – मराठी व्याकरण सराव टेस्ट [ उदाहरण प्रश्न MPSC/तलाठी/सरळसेवा ]
  • प्रयोग – मराठी व्याकरण टेस्ट [ TCS Pattern MCQ ]
  • मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच १ – Police Bharti Free Test 07 [Marathi Grammar]
  • मराठी व्याकरण प्रश्नसंच १४ : Marathi Vyakaran Practice Test 14
  • मराठी व्याकरण प्रश्नसंच १३ : Marathi Grammar Practice Test 13
  • मराठी व्याकरण प्रश्नसंच १२ : Marathi Grammar Practice Test 12
  • मराठी व्याकरण प्रश्नसंच ११ : Marathi Grammar Practice Test 11
  • मराठी व्याकरण प्रश्नसंच १० : Marathi Grammar Practice Test 10
  • मराठी व्याकरण प्रश्नसंच ९ : Marathi Grammar Practice Test 09
  • मराठी व्याकरण प्रश्नसंच ८ : Marathi Grammar Practice Test 08
  • मराठी व्याकरण प्रश्नसंच ७ : Marathi Grammar Practice Test 07
  • मराठी व्याकरण प्रश्नसंच ६ : Marathi Grammar Practice Test 06
  • मराठी व्याकरण प्रश्नसंच ५ : Marathi Grammar Practice Test 05
  • मराठी व्याकरण प्रश्नसंच ४:
  • मराठी व्याकरण प्रश्नसंच ३ : Marathi Grammar Test 03 For Maha Bharti
  • मराठी व्याकरण प्रश्नसंच २ : Marathi Grammar Test 02 For Maha Bharti

Best Marathi Vyakaran Books :

These are the top books for MPSC, Spardha Pariksha preparation of Marathi Vyakaran, you can buy or download these Grammar books in PDF by clicking on the below links. Sugam Marathi Vyakaran By mo ra Walimbe And Marathi Grammar By Balasaheb Shinde are the top Marathi Books.

  • सुगम मराठी व्याकरण  – मो. रा. वाळिंबे
  • मराठी व्याकरण  – बाळासाहेब शिंदे

MPSCExamBooks

MPSC history notes in Marathi pdf| History notes for MPSC

नमस्कार मित्रांनो या post मध्ये तुम्हाला MPSC history notes in Marathi pdf उपलब्ध करून दिल्या आहेत . या Article मध्ये आपणास सर्व notes च्या pdf google drive links भेटतील जसे की MPSC history notes in English pdf आणि MPSC history notes in Marathi pdf mpsc history notes pdf.

MPSC history notes in Marathi pdf download| MPSC history notes in English pdf

ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणाली| Education System in British Era PDF Download

History Class 11th Book MPSC Class Notes PDF (महाराष्ट्राचा इतिहास MPSC Notes PDF)

भारतात होऊन गेलेले महत्वाचे गवर्नर आणि वाइसरॉय घटना PDF Download

MPSC NCERT History Gistbook PDF to Download

पुणे सार्वजनिक सभा pdf Download

राष्ट्रीय आंदोलनात महाराष्ट्राचा सहभाग Notes Courtesy Pawan Sir to Download

महाराष्ट्रातील समाजसुधारक Pdf Courtesy Makarand Kulkarni sir to Download

महाराष्ट्रातील समाजसुधारक in Detail Pdf Courtesy Sunny Shinde Sir to Download

आधुनिक भारताचा इतिहास PDF Marathi| A BRIEF HISTORY OF MODERN INDIA SPECTRUM PDF To Download

महान भारतीय क्रांतिकारक pdf to Download

काॅग्रेसचा स्वातंत्र्यलढा pdf to Download

India After Gandhi by Ramachandra Guha PDF To Download

India Since Independence By Bipan Chandra PDF to Download

आपण जर MPSC चा विचार केला तर त्यामध्ये history हा subject mainly ३ parts मध्ये divide केलेल्या आहे . त्यामध्ये 

प्राचीन 

आधुनिक  

१)प्राचीन भारताचा इतिहास 

अश्म युग (प्रागैतिहासिक कालखंड)

हडप्पा संस्कृती कालखंड 

महाजनपद काळ 

नविन धार्मिक चलवळींचा काळ 

मौर्य साम्राज्य कालखंड 

मौर्य साम्राज्य नंतरचा इतिहास 

गुप्त साम्राज्य

गुप्तोत्तर काळातील प्रादेशिक सत्ता बदल 

2) मध्ययुगीन भारताचा इतिहास

सर्वात प्रथम मध्ययुगीन कालखंडाची सुरूवात

प्रादेशिक सत्तांचा उदय याविषयी 

देवगिरीचे यादव यांचा इतिहास 

मुस्लिमांचे भारतात आगमन इतिहास 

दिल्ली सल्तनत इतिहास 

भारतातील प्रादेशिक सत्ता (13 वे ते 15 वे शतक)

मुघल साम्राज्य इतिहास 

मराठा साम्राज्य इतिहास 

भक्ती, सूफी व इतर धार्मिक प्रवाह यांचा इतिहास 

3) आधुनिक भारताचा इतिहास

मित्रांनो आधुनिक भारता साठी 5 वी, 8 वी, 11वी old book तसेच 1 reference book वापरा.

युरोपीयनचे भारतात आगमन

British सत्तेची भारतात स्थापना :भारताचा घटनात्मक विकास

जमीन महसुल व्यवस्था

Education 

भारतातील सामाजिक + धार्मिक सुधारणा

शेतकऱ्यांचे आंदोलन

1757 ते 1857 उठाव

1857 चा उठाव

Indian National congress 

Bangal ची फाळणी व वंग भंग चळवळ

1927 – 1935

Swarajya party 

Krantikari Calval 

राष्ट्रीय चळवळीत महिलांचे Yogdan 

Governor-General + Viceroy 

प्रशासकिय विकास + Maharashtra 

Subhashchandra Bose

Kamgar Sanghatna

MPSC History Books in Marathi pdf

मित्रांनो MPSC exam चा विचार केला तर असा दिसून आले की आयोगाचा कल हा महाराष्ट्र तिल समाज सेवक या विषयावर्ती जास्त आहे म्हणजे आपण जर महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार केला तर .

महत्वाचे :- सर्व नोट्स ह्या इंटरनेट वरती available असून कुठल्याच material वरती Mpscexambooks.info आपला हक्क दर्शवत नाही याची नोंद घ्यावी ‘ तरी कुठल्या ही प्रकारच्या तक्रारीसाठी आमच्या Contact Us या page वरती आम्हाला संपर्क साधावा.

Mpsc च्या अधिक माहिती साठी MPSC च्या official site भेट द्या.

WE MPSCEXAMBOOKS.INFO DOES NOT CLAIM ANY OWENER RIGHTS FOR ANY STUDY MATERIAL NOTES.ALL THE NOTES ARE PROPERTY FOR RESPECTED PERSONS. HERE ALL THE LINKS ARE PROVIDED FOR BENEFITS OF POOR STUDENTS WHO CANT AFFORD THE COST OF THE NOTES AND CLASSES. BUT STILL, IF YOU HAVE ANY COMPLAINTS ABOUT US OR WANT TO REMOVE ANY PART OF THE NOTES PROVIDED PLEASE CONTACT US .

Marathi govt jobs

Marathi govt jobs

तुम्हाला “कर्तव्यपराङ्मुख” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व आहे. म्हणूनच Adda247 ने शब्दसंग्रहात सुधारणा करण्यासाठी नवीन उपक्रम सुरू केला आहे.

Daily Marathi Language Vocab

Table of Contents

Daily Marathi Vocab 2024

बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व आहे. भाषा विभागात कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि तुमचा एकूण गुण वाढवण्यासाठी शब्दसंग्रहावर चांगली पकड असणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच Adda247 ने शब्दसंग्रहातील शब्द आणि त्यांच्या अर्थांसह इच्छुकांच्या शब्दसंग्रहात सुधारणा करण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा आपल्याला आगामी काळातील MPSC स्पर्धा परीक्षा तसेच इतर सरळसेवा परीक्षेत नक्कीच फायदा होईल.

1. कर्तव्यपराङ्मुख अर्थ: कर्तव्याकडे पाठ फिरवणारा

तुम्हाला "कर्तव्यपराङ्मुख" चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा_3.1

  • समानार्थी शब्द: बेजबाबदार
  • विरुद्धार्थी शब्द: कर्तव्यपरायण, कर्तव्यदक्ष
  • वाक्यात उपयोग: रमेश सारखा कर्तव्यपराङ्मुख मनुष्य आजवर पाहिला नसेल.

2. उदयोन्मुख अर्थ; उदयाला येत असलेला

तुम्हाला "कर्तव्यपराङ्मुख" चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा_4.1

  • समानार्थी शब्द: उगवता
  • विरुद्धार्थी शब्द: मावळता
  • वाक्यात उपयोग: राजेश हा एक उदयोन्मुख कलाकार आहे.

3. दर्जेदार  अर्थ; उत्कृष्ट दर्जाचे

तुम्हाला "कर्तव्यपराङ्मुख" चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा_5.1

  • समानार्थी शब्द: दर्जावान, शालीन
  • विरुद्धार्थी शब्द: हीन
  • वाक्यात उपयोग: काही कंपन्या आपल्या ग्राहकांना दर्जेदार उत्पादन पुरवतात.

Daily Marathi Vocab 02 May 2024 PDF

मराठी भाषेतील शब्दसंग्रहातील शब्दांचे महत्त्व

  • मराठी भाषेतील 50% प्रश्न ज्या वाचन आकलनावर आधारित आहेत त्यासाठी उमेदवाराकडे चांगले वाचन कौशल्य असणे आवश्यक आहे आणि मराठी शब्दसंग्रह चांगले असणे आवश्यक आहे. चांगल्या शब्दसंग्रहामुळे उमेदवारांना आकलनाची चांगली समज मिळेल ज्याचा त्यांना जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी फायदा होईल.
  • चांगल्या शब्दसंग्रहामुळे उमेदवाराला स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीची फेरी गाठण्यास मदत होते. उमेदवाराला उत्तम शब्दसंग्रह असल्यास तो एक वाक्य उत्तम प्रकारे तयार करू शकतो.
  • वाचन आकलन विभागाव्यतिरिक्त, अनेक मराठी चाचण्या आहेत जिथे शब्दसंग्रह वापरला जाऊ शकतो.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

दैनिक शब्दसंग्रह शब्द 2024 चा उद्देश्य काय आहे?

शब्दसंग्रहातील शब्द आणि त्यांच्या अर्थांसह इच्छुकांच्या शब्दसंग्रहात सुधारणा करणे हा दैनिक शब्दसंग्रह शब्द 2024 चा उद्देश्य आहे.

दैनिक शब्दसंग्रह शब्द 2024 चा उपयोग तुम्हाला कोणत्या परीक्षेत होईल?

दैनिक शब्दसंग्रह शब्द 2024 चा उपयोग आगामी काळातील MPSC स्पर्धा परीक्षा तसेच इतर सरळसेवा परीक्षेत नक्कीच फायदा होईल.

Talathi Bharti 2023

Mpsc time table 2023, mpsc group b, mpsc group c.

food upply

IMPORTANT EXAMS

Our other websites.

  • Teachers Adda
  • Bankers Adda
  • Adda Malayalam
  • Adda Punjab
  • Current Affairs
  • Defence Adda
  • Sarkari Result
  • Government Jobs
  • Adda Bengali
  • Engineers Adda
  • Adda Marathi
  • Adda School

Marathi

Download Adda247 App

google store

Follow us on

youtube

  • Responsible Disclosure Program
  • Cancellation & Refunds
  • Terms & Conditions
  • Privacy Policy

IMAGES

  1. MPSC Book List in Marathi Free PDF

    marathi essay book for mpsc pdf

  2. MPSC Study Material Notes PDF Marathi

    marathi essay book for mpsc pdf

  3. Unique MPSC Atyavashyak Marathi Vyakaran: Buy Unique MPSC Atyavashyak

    marathi essay book for mpsc pdf

  4. Marathi Grammar Book for MPSC By Ra Walambe

    marathi essay book for mpsc pdf

  5. Download MPSC प्लॅनर (In Marathi) PDF Online 2020 by Nace Academy Teachers

    marathi essay book for mpsc pdf

  6. Download MPSC Planner In Marathi 15th Edition PDF Online By Ksagar 2022

    marathi essay book for mpsc pdf

VIDEO

  1. Majhi Shala Essay in Marathi

  2. ऐतिहासिक पार्श्वभूमी (Historical Background)

  3. 📚MPSC Book List In Marathi

  4. MPSC gat k mains exam marathi

  5. MPSC gat k mains exam marathi

  6. ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध /Marathi Essay

COMMENTS

  1. MPSC Book List in Marathi & English

    Here is a list of the best books for MPSC exam preparation in Marathi and English written by MPSC toppers and available in pdf format. We have compiled lists of MPSC Rajyaseva Books in PDF format for preparation in both Marathi and English, as well as top books recommended by MPSC toppers and through various academy lists.

  2. MPSC राज्यसेवा पुस्तकांची यादी, MPSC Booklist in Marathi

    MPSC Book List In Marathi PDF [MPSC पुस्तकांची यादी PDF] To crack the MPSC exam, selecting the right study material is crucial and the availability of the MPSC Booklist in Marathi PDF Download ensures easy access to study materials in digital format. The recommended book list is written in Marathi, making it easier ...

  3. MPSC Study Material (Notes) & Books In Marathi Free PDF Download 2024

    Below we have given subject-wise PDF Notes with the direct download link to Google Drive. Candidates who are preparing for MPSC Rajyaseva Exam, Combined Group 'B' (ASO-STI-PSI) & Combined Group 'C' (ESI-TA-CT) can get free Study Material in PDF. MPSC Syllabus 2022 PDF in Marathi. MPSC Question Papers.

  4. MPSC Book List in Marathi » MPSC Book list » MPSC STUDY

    MPSC Rajyaseva Book List in Marathi by Toppers. MPSC Topper Parvanee Patil (पर्वणी पाटील) Deputy collector - MPSC Book list Prelim And Mains. Download. MPSC Topper 2018 : Topper Rank 12 (मुलींमधून प्रथम) Swati Dabhade MPSC Book List. Download. MPSC 2019 Topper : Prasad Chaugule 1st Rank.

  5. Complete MPSC Combined Study Material in Marathi & English, महाराष्ट्र

    MPSC संयुक्त परीक्षा संपूर्ण अभ्यास साहित्य (Prelims) 2. MPSC Combined 2022 Study Material: Geography. 3. MPSC Combined Exam 2022 Study Material: Indian Polity. 4. MPSC Combined Exam 2022 Study Notes: Indian Economy. 5. MPSC Combined Exam 2022 Preparation Material: General Science.

  6. पहिली ते दहावी Marathi Medium Text Books

    MPSC World - Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2022

  7. MPSC Book list in Marathi

    1) इतिहास (HISTORY) BOOK. Author. BUY LINK. NCERT / State board books. (old and new both) CLICK HERE FOR PDF. India's Struggle for Independence. Bipin Chandra.

  8. [Free] MPSC Exam Preparation 2022: Study Material and Notes PDF

    The aspirants need to get the right MPSC study material. This article will provide MPSC free study material for the MPSC Exam preparation. Also, aspirants can download MPSC free preparation material and Notes PDF from the article. Download BYJU'S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.

  9. MPSC Exam Book List in Marathi

    Here is a comprehensive list of must-have books in Marathi for MPSC preparation, covering all the major subjects and topics in the syllabus: 1. History of Maharashtra — Vi. Ka. Rajwade ...

  10. MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम 2023 (MPSC Syllabus in Marathi)

    एमपीएससी (MPSC) राज्य सेवा अभ्यासक्रम पीडीएफ डाउनलोड करण्याचे काही प्रमुख फायदे खाली नमूद केले आहेत: हे MPSC Syllabus 2023 in Marathi PDF एमपीएससी राज्य ...

  11. MPSC Marathi Syllabus 2023: Download Free PDF Now!

    MPSC Marathi Syllabus 2023: Download Free PDF Now! Get started for free! Maharashtra Public Service Commission conducts State Service Examination, also called Maharashtra Rajyaseva Pariksha. The Commission (MPSC) will release the official details of the MPSC Marathi syllabus & exam pattern. The MPSC examination syllabus will play an important ...

  12. Maharashtra State Board Books PDF Free Download [ALL]

    The Maharashtra State Board Books are known for providing to-the-point information that is very easy to understand. We have provided the latest Maharashtra State Board Books PDF Download 2023-24 for Class 12 to Class 1 for free as available on the Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research (Balbharti) official ...

  13. Mpsc राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023, प्रश्नपत्रिका Pdf डाउनलोड करा

    mpsc राज्यसेवा मुख्य परीक्षा - भाषा पेपर 2 चा अभ्यासक्रम . mpsc राज्यसेवा मुख्य परीक्षा - भाषा पेपर 2 चा अभ्यासक्रम : या विषयात उमेदवाराचे मराठी व इंग्रजी ...

  14. How to Write essay for MPSC Mains in Marathi and English

    MPSC Essay Quotes. लेखक. प्रसिद्ध वाक्य. Mahatma Gandhi. Be the change that you wish to see in the world. An eye for an eye will only make the whole world blind. Earth provides enough to satisfy every man's needs, but not every man's greed. Poverty is the worst form of violence. You must not lose faith in ...

  15. Mpsc राज्यसेवा अभ्यासक्रम 2023, पूर्व आणि मुख्य अभ्यासक्रम

    MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम 2023, पूर्व आणि मुख्य अभ्यासक्रम, PDF डाउनलोड करा, 2023 च्या परीक्षा चक्रासाठी प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेचा MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम ...

  16. Best MPSC Notes Pdf in Marathi |MPSC topper notes

    8) PSI Lawbook pdf to download in Marathi. Click here to download all the important PSI Law book pdf. Download. MPSC study material. तर मित्रांनो या MPSC handwritten notes pdf in Marathi यांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा करतो.

  17. MPSC Rajyaseva Prelim Book List in Marathi

    Books are not important, study and practice is more important.So This MPSC Rajyaseva Study Material will help a lot for other examinations too. This MPSC Rajyaseva book list is only MPSC Reference books list in marathi and english means this is not official books for mpsc preliminary exam, you may read other books too to prepare mpsc exam.

  18. MPSC Books

    Maharashtra State Board 8th std Books pdf in Marathi. 05/10/2019 by Vishal (Admin) Welcome to MPSC Material site. in this post you will get Maharashtra state board 8th std books pdf in three mediums namely Marathi, English and Hindi plus in future we may …. Read more. MPSC Books, State Board Books Leave a comment.

  19. 100+ मराठी विषयावरील निबंध

    मराठी निबंध यादी | marathi essay topics. माझी आई निबंध मराठी. माझे बाबा / वडील. माझी शाळा निबंध मराठी. माझी सहल मराठी निबंध. माझी आजी निबंध. माझे ...

  20. संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स PDF

    मराठी व्याकरण प्रश्नसंच २ : Marathi Grammar Test 02 For Maha Bharti; Best Marathi Vyakaran Books: These are the top books for MPSC, Spardha Pariksha preparation of Marathi Vyakaran, you can buy or download these Grammar books in PDF by clicking on the below links.

  21. MPSC history notes in Marathi pdf| History notes for MPSC

    नमस्कार मित्रांनो या post मध्ये तुम्हाला MPSC history notes in Marathi pdf उपलब्ध करून दिल्या आहेत . या Article मध्ये आपणास सर्व notes च्या pdf google drive ... History Class 11th Book MPSC Class Notes ...

  22. MPSC Essay Writing Preparation: Get Tips to Write Essay Here!

    You must do a thorough MPSC essay writing preparation to understand the paper and its aspects. The MPSC Essay paper will be conducted for 250 marks and 3 hours. The topics for the essay will be based on recent events that have occurred. Candidates will get choices in the essays.

  23. तुम्हाला "कर्तव्यपराङ्मुख" चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी

    दैनिक शब्दसंग्रह शब्द 2024 चा उपयोग आगामी काळातील mpsc स्पर्धा परीक्षा तसेच इतर सरळसेवा परीक्षेत नक्कीच फायदा होईल.